

Amazon sale on home appliances: आजकाल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढली आहे. हॉटेल व्यायसायिक असोत किंवा घरगुती वापरासाठी बेस्ट असे इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येकजण शोधत असतो. पण अनेकवेळा ऑफर आणि सेलमध्ये डिफेक्टीव्ह प्रोडक्ट जास्त असतात. त्यामुळे विश्वासू अशा AMAZON च्या वेबसाईटवरून तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करू शकता.
AMAZON नेहमीच दर्जेदार आणि विश्वासू वस्तू ग्राहकांना देत आहे. त्यामुळे ग्राहकांचाही विश्वास AMAZON च्या वस्तूंवर आहे. तर यावेळीच्या खास ऑफरमध्ये घरासाठी किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येतील. AMAZON च्या या सेलमध्ये व्हॅक्क्यूम क्लिनर, एअर फ्रायर, वाय-फाय एक्स्टेंडर, रेफ्रिजरेटर अशा अनेक वस्तुंवर तुम्हाला ऑफर खरेदी करता येतील.
आजकाल मुले, गृहिणी आणि ऑफीसला जाणाऱ्या सर्वांसाठी लॅपटॉप उपयोगी आहे. त्यामुळे दररोज हजारोच्या संख्येत लॅपटॉपची खरेदी होत आहे. पण तुम्हालाही वापरासाठी बेस्ट लॅपटॉप हवा असेल तर Dell 15 हा स्मार्ट चॉईस ठरलेला लॅपटॉप खरेदी करा. कारण या लॅपटॉपमध्ये इंटेल १३वी जनरेशन कोअर i5-1334U, 16 जीबी, 1 टीबी एसएसडी मेमरी क्षमता आहे.
हलके वजन आणि स्लिम प्रोफाइल असलेला हा लॅपटॉप, सतत प्रवासात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी अगदी योग्य आहे. 16GB DDR4 रॅम आणि 1TB M2 PCIe NVMe SSD मुळे, तुम्ही सहजपणे मल्टीटास्क करू शकता आणि तुमच्या सर्व फाईल्स कार्यक्षमतेने साठवू शकता.
डेलचा हा लॅपटॉप 13व्या जनरेशनच्या इंटेल कोअर i5-1334U प्रोसेसरमुळे, हा लॅपटॉप दैनंदिन संगणकीय कामांसाठी दमदार कामगिरी देतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि IPS तंत्रज्ञानासह असलेला 15.6-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. या लॅपटॉपची किंमत 68,990 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल घराघरात गृहिणी कामासाठी बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना घराची म्हणावी तशी स्वच्छता करता येत नाही. घराची स्वच्छता करणे हे सोपे वाटत असले तरीही महिलांना थकवणारे काम आहे. त्यांच्या शारीरिक ताण कमी करण्यासाठी अनेक लोक व्हॅक्क्यूम क्लिनरचा वापर करतात.
तर हा ECOVACS DEEBOT N30 White 2 in 1 Robot Vacuum Cleaner घरासाठी आकर्षक आणि बेस्ट ठरतो. कारण या क्लिनरमध्ये इकोव्हॅक्स डीबॉट N30 पांढरा २ इन १ रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आणि मॉपिंगचेही काम करतो. हे नवीन लॉन्च, १०००० Pa सक्शन असलेले आणि ५२००mAh बॅटरी असलेले क्लिनर आहे. हे एका चार्जमध्ये ३५००+ चौरस फूट क्षेत्र कव्हर करते. झिरो टँगल २.० टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स्ड ट्रू मॅपिंग करते. इकोव्हॅक्स एक अतुलनीय स्वच्छतेचा अनुभव देतो.
इकोव्हॅक्स रोबोट्स विविध प्रकारच्या फरशा जसे की टाइल, लाकडी, कार्पेट, मार्बल हाताळण्यासाठी विशेषतः सुसज्ज आहेत आणि कडा स्वच्छ करण्यात अत्यंत कार्यक्षम आहेत. या क्लिनरमध्ये ५२०० mAh क्षमतेची शक्तिशाली बॅटरीमुळे, इकोव्हॅक्स डीबॉट N30 एकदा चार्ज केल्यावर ३०० मिनिटांपर्यंत चालू शकतो. यामुळे, वारंवार रिचार्जिंगसाठी व्यत्यय न आणता मोठ्या जागा स्वच्छ करण्यासाठी हे एक उत्तम साधन ठरते. या क्लिनरची किंमत 28,998 इतकी आहे.
हा व्हॅक्क्यूम क्लिनर हवा असेल तर या लिंकवर क्लिक करा.
आजकाल होणारे व्हायरल आजार हे दुषित हवेमुळे येतात. घराबाहेर पडल्यानंतर आपण हवा शुद्ध करण्यासाठी काही करू शकत नाही. मात्र, ऑफीस, घरासाठी तर नक्कीच हवा शुद्धी उपकरण बसवू शकतो. होय, आजकाल बाजारात हवेला शुद्ध करणारे, हवेतील दुषित कण नष्ट करणारे उपकरण आले आहे.
कोवे एअरमेगा कंपनीचे हे खास हवेला शुद्ध करणारे उपकरण आहे. हे 150 (Ap-1019C) घरासाठी एअर प्युरिफायरसारखे काम करते. Coway हा एक विश्वसनीय दक्षिण कोरियन ब्रँड आहे, जो आपल्या नाविन्यपूर्ण एअर प्युरिफायर्ससाठी प्रसिद्ध आहे. या उपकरणामध्ये असलेले अँटी-व्हायरस हेपा फिल्टर केवळ ॲलर्जी, व्हायरस, जंतू, बॅक्टेरिया, पीएम २.५ कण पकडत नाही, तर ९९.९९% कार्यक्षमतेने त्यांना नष्टही करते, ज्यामुळे प्रभावी शुद्धीकरणाद्वारे तुमच्या कुटुंबाला अतिरिक्त संरक्षण मिळते.
यामध्ये PM10 कणांसाठी प्री-फिल्टर, दुर्गंधी, घाणेरडा वास, घातक वायू स्वयंपाकाचा वास काढून टाकण्यासाठी पेटंटेड युरेथेन कार्बन फिल्टर आहे. तसेच, PM2.5 कण पकडणारा व 0.001 मायक्रॉनपर्यंतचे विषाणू आणि ऍलर्जीकारक घटक नष्ट करणारा मल्टी-लेयर्ड अँटी-व्हायरस ट्रू HEPA फिल्टर यांचा समावेश आहे. हे उपकरण हवेची गुणवत्ता आपोआप तपासतो आणि त्यानुसार पंख्याचा वेग समायोजित करतो, ज्यामुळे विजेचा वापर अनुकूलित होऊन ते सहजतेने चालते. या मशीनची किंमत 15,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेकवेळा लॅपटॉप, पीसीमध्ये कामाचा इतका डेटा सेव्ह होतो की मशीन बंद पडायची वेळ येते. तेव्हा सेपरेट हार्ड डिस्क वापरली जाते. कारण, यामध्ये जादाचा डाटा सेव्ह करता येतो. ऑफीसमधील महत्त्वाचा डेटा सेव्ह करण्यासाठी याचा अधिक उपयोग होतो. तेव्हा सँडडिस्क एक्सट्रीम १ टीबी पोर्टेबल एक्सटर्नल एसएसडी हार्ड डिस्क आहे.
ही हाय पॉवरची हार्ड डिस्क आहे जी १०५० एमबी/से आर, १००० एमबी/से डब्ल्यू, ३ मीटर ड्रॉप प्रोटेक्शन, आयपी६५ वॉटर/डस्ट रेझिस्टंटसह येते. ही पीसी, मॅक आणि टाइप-सी स्मार्टफोन कंपॅटिबलला कनेक्ट होते. या हार्ड डिस्कला ५ वर्षांची वॉरंटी आहे.
या उच्च-क्षमतेच्या ड्राइव्हमध्ये 1050MB/s पर्यंत Reading आणि 1000MB/s पर्यंत Writing गतीसह वेगवान NVMe सॉलिड स्टेट कामगिरी करते. ही डिस्क कुठेही सोबत नेता येते. ही टिकाऊ ड्राइव्ह कोणत्याही प्रकारचा आघात सहन करू शकते. त्यामुळे ती प्रवासातही बिनधास्त सोबत नेता येते.
सॅनडिस्कच्या ५ वर्षांच्या मर्यादित वॉरंटी आणि टिकाऊ सिलिकॉन शेलमुळे तुम्हाला अतिरिक्त मनःशांती मिळेल. या हार्ड डिस्कची किंमत 17,449 इतकी आहे.
हे SANDISK Extreme कार्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेकवेळा घरात किंवा ऑफीसच्या कोपऱ्या कोपऱ्यात इंटरनेट पोहोचत नाही. त्यावेळी घरातील वायफायला सपोर्ट करून घराच्या कोपऱ्या-कोपऱ्यात इंटरनेट पोहोचवणारे एक्स्टेंडर उपयोगी पडतात. तर, TP-Link कंपनीचा हा बेस्ट असा वायफाय रेंज एक्सटेंडर आहे. या एक्स्टेंडरमध्ये ड्युअल बँड वायरलेस एक्सटेंडर, रिपीटर, सिग्नल बूस्टर, ऍक्सेस पॉइंट आहे. हा एक्सेंडर सेट-अप करणे सोपे आहे. हा इंटरनेट वाय-फायचा विस्तार करते.
संपूर्ण घराला अखंड कव्हरेज देण्यासाठी टीपी-लिंक वनमेश राउटरला जोडून एक मेश नेटवर्क तयार करते. इंटेलिजेंट सिग्नल लाइट सिग्नलची ताकद दाखवून, सर्वोत्तम वाय-फाय कव्हरेजसाठी सर्वात चांगली जागा शोधण्यास मदत करतो.या एक्स्टेंडरची किंमत २,५९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रत्येक कुटुंबाचा फॅमिली टाईम असतो. या फॅमिली टाईममध्ये लग्नाचे व्हिडिओ, चित्रपट पाहीले जातात. तेव्हा घरी टीव्हीवर छोट्या पडद्यावर चित्रपट कशाला पहायचा. तर तुम्ही ई गेट अॅटम 3X प्रोजेक्टर 4k अल्ट्रा एचडी फुल एचडी दिसणारा प्रोजेक्टर घरी लावू शकता. यामुळे तुमच्या चित्रपट, व्हिडिओची मजा मोठ्या स्क्रीनवर घेता येईल.
हा प्रोजेक्टर 1080p नेटिव्ह ऑटोमॅटिक होम प्रोजेक्टर आहे. हा 300 आयएसओ, तसेच हा फिरवता येणारी रचना असलेला आहे. हा अँड्रॉइड नेटफ्लिक्स प्राईम आहे. ईगेट अॅटम 3X पोर्टेबल प्रोजेक्टर 1080p नेटिव्ह बेसवर जबरदस्त 4K रिझोल्यूशन डीकोड करण्यास सक्षम आहे.
हा 1 कॉन्ट्रास्ट प्रोजेक्टर 210"च्या मोठ्या स्क्रीनवर 3X ब्राइटनेस, HDR आणि 4K सपोर्टसह एक व्हिज्युअल मेजवानी देतो. इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अमोलॉजिक चिप T950S क्वाड कोअर प्रोसेसर, ARM कॉर्टेक्स 450 GPU, 1GB-8GB स्टोरेजसह आहे. या प्रोजेक्टरला ड्युअल बँड वायफाय6 (2.4+5 GHz), ब्लूटूथ 5.0, स्क्रीन मिररिंग आहे. या प्रोजेक्टरची किंमत 8,490 इतकी आहे.
हा होम प्रोजेक्टर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तरूण मुलांना गिफ्ट देण्यासाठी स्मार्ट वॉच बेस्ट पर्याय आहेत. कारण, त्यांना टेक्नोसॅव्ही बनण्यात हे वॉच मदत करते. स्मार्ट वॉच हे मुलांना ट्रेंडी लुक देते. हे फायर-बोल्ट निंजा कॉल प्रो ब्लूटूथ कॉलिंग स्मार्ट वॉच मुलांना देण्यासाठी बेस्ट आहे. १.६९″ एचडी डिस्प्ले, ड्युअल चिप, एआय व्हॉइस असिस्टंट, १२०+ स्पोर्ट्स मोड्स, SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटर, पुरुष आणि महिलांसाठी फिटनेस ट्रॅकर स्मार्टवॉच आहे.
या स्मार्ट वॉचद्वारे अंगभूत ब्लूटूथ कॉलिंगच्या मदतीने थेट तुमच्या कॉल करा आणि स्वीकारा. कॉल हिस्ट्री, डायल पॅड ॲक्सेस करा आणि महिलांसाठी असलेले स्मार्ट वॉच प्रवासात पूर्ण सोयीसाठी कॉन्टॅक्ट्स सिंक देखील करते. या घड्याळामुळे प्रखर सूर्यप्रकाशातही तुमची आरोग्यविषयक आकडेवारी, सूचना आणि व्यायाम जिवंत करतो. आकर्षक, प्रतिसाद देणारा आणि वापरण्यास सोपे आहे.
महिलांसाठीच्या स्टेप ट्रॅकर वॉचमधील प्रगत SpO2 ट्रॅकिंग, डायनॅमिक हृदय गती निरीक्षण आणि सखोल झोप विश्लेषणाच्या साहाय्याने तुमच्या आरोग्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. या घड्याळाची किंमत 1,299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल महिला मुली पुरूष अशा सर्वांसाठी उपयोगी असलेले इअरफोन्स आहेत. बाईक चालवताना किंवा वॉक करताना फोनवर बोलणे सोपे होते. त्यामुळे, boAt 2026 लाँच एअरडोप्स प्राईम 800D हा उच्च दर्जाचा चांगला एअरड्रोप आहे. हे डॉल्बी ऑडिओद्वारे सराउंड साउंड, 45 तास बॅटरी बॅकअप असलेले ब्रँडेड इअरफोन्स आहेत.
डॉल्बी ऑडिओच्या अभियांत्रिकीद्वारे तुमचा वैयक्तिक ऑडिओ अनुभव अधिक उच्च दर्जाचा होतो. संपूर्ण आठवडाभर अखंड मनोरंजनाचा आनंद घ्या. ही दमदार बॅटरी तब्बल ४५ तासांचा एकूण बॅकअप देते, ज्यात इअरबड्स आणि चार्जिंग केस आहे. या इअरबड्सचा कलरही आकर्षक आहे. या इअरबड्सची किंमत 1,599 इतकी आहे.
हे हेडफोन्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घराच्या इंटेरियरला शोभेल अशा वस्तू घरासाठी खरेदी केल्या जातात. त्यामुळे मोठ्या हॉलसाठी मोठ्या आकाराचा सुंदर टीव्ही खरेदी करा. हा फिलिप्स कंपनीचा ५० इंची टीव्ही आहे. हे ८१०० सिरीज ४के अल्ट्रा एचडी स्मार्ट क्यूएलईडी गूगल टीव्ही आहे. या एचडी टीव्हीला HSR 120 Hz रिफ्रेश रेट आहे.
हा सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे स्पीकर्स किंवा गेमिंग कन्सोल जोडण्यासाठी ३ HDMI पोर्ट्स देतो. हा २ USB पोर्ट्स असलेला DVD / STB प्लेयर्स सारखी जोडलेली उपकरणे नियंत्रित करण्यासाठी IR पोर्ट, DVP सॅटेलाइट पोर्ट आहे. या डॉल्बी अॅटमॉससह शक्तिशाली स्पीकर्स आहेत. गूगल टीव्ही ओएस आहे. ३२ जीबी रॉम आणि समर्थित ॲप्स असलेला नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, यूट्यूब, झी५, इत्यादी आहे. या टीव्हीची किंमत 32,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घर असो किंवा हॉटेलमध्ये वापरासाठी डबल डोअर फ्रिज उपयोगी पडतात. डबल डोअर फ्रिज नेहमी फायद्याचे असतात. तसेच, सॅमसंग २३६ लिटरचा हा फ्रिज आहे. हा ३ स्टार, कन्व्हर्टिबल, डिजिटल इन्व्हर्टर फ्रॉस्ट फ्री डबल डोअर रेफ्रिजरेटर सिल्व्हर, रिफाइन्ड इनॉक्स असलेला हा फ्रिज आहे. प्रभावी कूलिंग आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या ताजेपणासह ऑटो डीफ्रॉस्ट आहे.
हा ३ स्टार ऊर्जा कार्यक्षमता असलेला वार्षिक ऊर्जा वापर असलेला २०० किलोवॅटचा हा फ्रिज आहे. डिजिटल इन्व्हर्टर कंप्रेसर ५०% कमी वीज वापरून अधिक ऊर्जा कार्यक्षमता, कमी आवाज आणि दीर्घकाळ टिकणारी कामगिरी देतो.
यावर १० वर्षांची वॉरंटी आहे. इन्व्हर्टर कंप्रेसरची २० वर्षांची वॉरंटी फक्त १ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत केलेल्या खरेदीसाठी लागू आहे. या फ्रिजची किंमत 28,990 इतकी आहे.
हा रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.