Deals On Invertor : घर, ऑफीसमधील काम थांबू नये यासाठी Invertor हवाच! Amazon वरील ऑफरमध्ये खरेदी करा,स्वस्त मिळेल

Amazon Inverter Offers : उपयोगी असलेले इन्व्हर्टर स्वस्त किंमतीत खरेदी करण्यासाठी Amazon ला भेट द्या.
Buy Inverter Online for Home & Office
Buy Inverter Online for Home & Office Sakal Prime Deals
Published on

Buy Inverter Online for Home & Office  

इन्व्हर्टर हे एक असे उपकरण आहे, जे आपल्या घरातील, ऑफीसमधील विज गेली असताना उपयोगी येते. इन्व्हर्टर घरांमध्ये, व्यवसायांमध्ये आणि उद्योगांमध्ये वीज पुरवठ्यासाठी केला जातो. विशेषतः जेव्हा मुख्य वीज पुरवठा बंद होतो. इन्व्हर्टर विज पुरवठा करतो. यामुळे आपले कोणतेही काम थांबत नाही. ऑफीस आणि घर दोन्ही ठिकाणी हा उपयोगी पडतो.

इन्व्हर्टरचा वापर घरांमध्ये विजेच्या उपकरणांसाठी केला जातो, जसे की पंखे, लाईट, फ्रीज, टीव्ही आणि कॉम्प्युटर चालवण्यासाठी होतो. व्यवसायांमध्ये, इन्व्हर्टरचा वापर सर्व्हर, कॉम्प्युटर, प्रिंटर आणि इतर कार्यालयीन उपकरणे चालवण्यासाठी केला जातो. उद्योगांमध्ये, इन्व्हर्टरचा वापर मोटर, पंप आणि इतर औद्योगिक उपकरणे चालवण्यासाठी केला जातो. असे हे उपयोगी असलेले इन्व्हर्टर स्वस्त किंमतीत खरेदी करण्यासाठी Amazon ला भेट द्या.

Luminous Inverter

Luminous Inverter & Battery Combo हा Trolley सह येणारा इन्व्हर्टर आहे. हा Zelio+ 1100 900VA/12V Pure Sine Wave Inverter + RC 18000TT 150Ah Tubular Battery for Home, Office & Shops | 24M Inverter & 36M Battery Warranty सह येतो. याची किंमत 21,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46EOiUo

Sakal Prime Deals

Genus MaxiLion

Genus MaxiLion ब्रँडचा हा इन्व्हर्टर आहे. हा 1000 VA Inverter with Upto 12 Year Life Integrated 1280Wh Lithium-Ion Battery for Home Office & Shops साठी वापरता येणारा आहे. याची किंमत 31,999 इतकी आहे.


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eWmcX2

Genus MaxiLion
Genus MaxiLionSakal Prime Deals

Okaya Inverter

Okaya चे इन्व्हर्टर ग्राहकांच्या आवडीचे आहे. कारण, यामध्ये Battery Combo for Home,Office & Shops|ATSW1175 12V Pure Sine Wave Inverter 925VA with OPSJT19060 160Ah Inverter Battery असे फिचर आहेत. या इन्व्हर्टरला ३६ महिन्यांची वॉरंटी आहे. 60 Month असलेले हे इन्व्हर्टर आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kzjJmo

Okaya Inverter
Okaya Inverter Sakal Prime Deals

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44Mz4dG

Livguard Sineverter

Livguard Sineverter हा Pro 900VA/12V Pure Sine Wave Inverter आहे. हा Livguard 150Ah Short Tubular Jumbo Value Plus, Bold Series Inverter Battery असलेला आहे. Reliable Power Backup यामध्ये आहे. हा इन्व्हर्टर तूम्ही Home, Office, and Shops साठी वापरू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/464iHeJ

Sakal Prime Deals

Tata Green Inverter

Tata Green Inverter हा Battery Combo आहे. हा Switch ON Pure Sine Wave असलेला इन्व्हर्टर आहे. हा 1450VA/12V Inverter INTT280072 240AH Tall Tubular Inverter Battery) for Home and Office साठी उपयुक्त आहे. याची किंमत 28,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lKGEfE

Tata Green Inverter
Tata Green InverterSakal Prime Deals

V-Guard Inverter

V-Guard ब्रँडचा हा Inverter आहे. जो Battery Combo (1150 Pure Sine Wave 1000VA/12V Inverter, VT 155D 150Ah Tall Tubular Battery असलेला आहे. हा इन्व्हर्टर तू्म्ही घर ऑफीस आणि दुकानांमध्ये वापरू शकता. याची किंमत 25,990 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3GLS57P

V-Guard
V-GuardSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com