
आपल्याला डॉक्टरांकडे गेलं की वजन तपासण्याची हौस असते.
जेव्हा तूम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असता तेव्हा वजन चेक करण्यासाठी मशीनची आवश्यकता भासते.
वजन मशीन तुम्हाला तुमचे वजन नियमितपणे तपासण्याची परवानगी देते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आहार आणि व्यायाम योग्य आहे का हे पाहू शकता.
आपल्याला डॉक्टरांकडे गेलं की वजन तपासण्याची हौस असते. पण हे नॉर्मली ठीक आहे. जेव्हा तूम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असता तेव्हा वजन चेक करण्यासाठी मशीनची आवश्यकता भासते. तसेच, घरात लहान मुलं असतील तर त्यांची वाढ नीट होतेय की नाही हे पाहण्यासाठीही वजन मशीन हवे असते.
वजन मशीन तुम्हाला तुमचे वजन नियमितपणे तपासण्याची परवानगी देते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आहार आणि व्यायाम योग्य आहे का हे पाहू शकता. नियमित वजन तपासल्याने तुम्हाला लठ्ठपणापासून बचाव करता येतो, कारण ते तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रेरणा देते.
वजन मशीनचा उपयोग करून, तुम्ही तुमचे स्नायू मजबूत करू शकता आणि शारीरिक ताकद वाढवू शकता. हाडे मजबूत करण्यास आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतो.
तूम्ही amazon वरून स्वस्तात मस्त ऑफरमध्ये वजन तपासण्याचे मशीन खरेदी करू शकता. कारण, इथे प्रत्येक दिवशी काही ना काही वस्तूंवर ऑफर सुरू असते. आज Weight Machine वर ऑफर सुरू आहे. तूम्ही इथून स्वस्तात हे मशीन खरेदी करू शकता.
Dr Trust USA कंपनीची ही वजन मशीन आहे. ही मशीन BMI वेट स्केल आणि बॉडी फॅट अॅनालाइज करणारी आहे. ही मशीन IOS/Android अॅपला कनेक्ट होते. हे मशीन शरीराचे वजन, BMI, BMR, फॅट टक्केवारी, व्हिसरल फॅट लेव्हल्स, शारीरिक वय, स्नायूंचे वजन, हाडांचे वजन, सबक्यूटेनियस फॅट, प्रथिने, चयापचय दर, शरीरातील पाण्याचे प्रमाण, स्केलेटल मसल्स यांचे योग्य रेट दर्शवते.
यामध्ये मोठा LED डिस्प्ले आहे. हा लो पॉवर आणि ओव्हरलोड इंडिकेशनसह युजर-फ्रेंडली डिझाइन केलेले मशीन आहे.
हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ANT Flora Prism डिजिटल वजन तपासणी मशीन आहे. वजन मोजण्यासाठी अतिशय अचूक वजनकाटा, कॉम्पॅक्ट आकार, LED डिस्प्ले, मजबुत टेम्पर्ड ग्लास, युनिट कन्व्हर्जन स्विचसह येतो. हा स्केलमध्ये 60*26 मिमी LCD बॅकलिट डिस्प्लेसह वाचायला सोपे इंटरफेस आहे.
हे मशीन ऑटोमॅटिक ऑन/ऑफ फंक्शन, लो बॅटरी इंडिकेटर आणि ओव्हरलोड इंडिकेटरने सुसज्ज आहे. वजन मोजण्यासाठी युनिट निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे, ज्यामुळे वापरणे खूप सोपे होते.
हे सुंदर आणि स्मार्ट डिझाइन असलेले वजन काटे केवळ उपयुक्तच नाही, तर कुटुंब आणि मित्रांसाठीही योग्य आहे. हाय-प्रिसिजन सेन्सर्ससह सुसज्ज असल्यामुळे हे स्केल शरीराचे वजन अत्यंत अचूकतेने मोजते. त्याचा कॉम्पॅक्ट आकार जागा वाचवतो आणि कोणत्याही ठिकाणी सहज वापरता येतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Fitelo Bluetooth कंपनीची ही स्मार्ट स्केल असलेली BMI वेट मशीन आहे. ही शरीराशी संबंधित सर्वच बॉडी फॅट अॅनालायझर व बॉडी कंपोझिशन स्केल करणारी आहे. अॅप सपोर्ट, LED डिस्प्ले व 2 वर्षांची वॉरंटी आहे.
Fitelo स्मार्ट मशीन आहे वजन, बॉडी फॅट मास, लीन मास, बोन मास, BMI आणि बरेच काही मोजमाप करता येते. हे बॉडी कंपोझिशन स्केल तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या सर्व पैलूंवर नजर ठेवण्यास मदत करते आणि प्रत्येक वेळी अचूक रीडिंग देते. या मशीनमध्ये आधुनिक BIA (बायोइलेक्ट्रिकल इम्पीडन्स अॅनालिसिस) तंत्रज्ञानामुळे अचूक आणि सातत्यपूर्ण बॉडी कंपोझिशन घेता येतो.
हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Omron HN ब्रँडचे हे काळ्या रंगातील मशीन आहे. जे ऑटोमॅटिक वैयक्तिक डिजिटल वजनकाटा आहे. या मशीनमध्ये मोठ्या LCD डिस्प्ले आहे. तसेच, अचूक वजन मोजण्यासाठी 4 सेन्सर आहेत.
याची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Themisto TH-WS40 कंपनीचे हे बॉडी वेट स्केल मशीन आहे. Themisto बॉडी वेट स्केल प्रगत सेन्सर्ससह सुसज्ज आहे, जे वजनाचे अचूक मोजमाप देतात. हे स्केल टेम्पर्ड ग्लास प्लॅटफॉर्मसह तयार करण्यात आले आहे, जे दररोजच्या वापरास टिकून राहते. या मशीनचा वरील भाग स्क्रॅच आणि तडे यांना प्रतिरोधक असल्यामुळे दीर्घकाळ टिकतो.
या मशीनची साईज २६x२६ सें.मी. आहे. त्यावर असलेले टेम्पर्ड ग्लास प्लॅटफॉर्म भरपूर जागा देतो. ज्यामुळे वजन मोजताना या मशीनवर नीट उभे राहता येते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Tata 1mg डिजिटल वेटिंग स्केल घरगुती वापरासाठी बेस्ट आहे. हा हाय सेन्सर असलेला वजनकाटा आहे. हा भारताच्या लीगल मेट्रोलॉजीने प्रमाणित केलेला आहे. या वेट मशीनचा डिस्प्ले मोठा आहे.
हा अँटी-स्किड डिझाइन असलेला, विस्तृत मापन श्रेणी असलेला वजन काटा आहे. या मशीनमध्ये अचूक आणि नेमके मोजमाप आहे. याचा LCD डिस्प्ले आणि लो बॅटरी इंडिकेटर आहे. याची किंमत 992 इतकी आहे.
हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Venus कंपनीचा हा इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजनकाटा आहे. हा वजनासाठी 180 किग्रॅ पर्यंत मापन क्षमता असलेले मशीन आहे. या मशीनला 24 महिन्यांची वॉरंटी आहे. स्केल नेहमी कठीण आणि समतल पृष्ठभागावर ठेवा. एक पाय स्केलवर ठेवून स्क्रीनवर काही रँडम आकडे दिसेपर्यंत इनिशियलायझ करता येते.
जास्त अचूकतेसाठी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी वजन करणे उत्तम ठरते. Venus कडून 2 वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे.
या मशीनची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
MEDITIVE ब्लूटूथ डिजिटल BMI वेट स्केल मशीन आहे. हे बॉडी फॅट अॅनालायझर आणि फिटनेस बॉडी कंपोझिशन मॉनिटरसह येते. 180 किग्रॅ क्षमतेचे वजन हे मशीन काऊंट करू शकते.
हे मशीन शरीराचे वजन, BMI, बॉडी फॅट रेट, मसल रेट, पाण्याचे प्रमाण, हाडांचे वजन, BMR, व्हिसरल फॅट, प्रथिनांचे प्रमाण, शारीरिक वय, स्टँडर्ड वेट, फॅटशिवाय वजन, मसल मास, प्रथिनांचे प्रमाण दर्शवते
या मशीनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
- Omron, ActiveX, Xiaomi, BPL, Realme, Dr Trust, Vandelay, Venus हे ब्रँड्स वजन काट्यामध्ये प्रसिद्ध आहेत.
DEXA (ड्युअल एनर्जी एक्स-रे अॅब्झॉर्पशिओमेट्री) सामान्यतः हाडांची घनता मोजण्यासाठी वापरली जाते. पण तिचा वापर शरीरातील चरबी मोजण्यासाठीही केला जाऊ शकतो.