
आजकाल लोक वेळ नसतो किंवा बनवायची इच्छा नसते म्हणून जेवण बाहेरचे खातात. पण, तूम्हाला माहितीये का?, यामुळे प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात. लोक तयार पदार्थ आणून ते गरम करून खातात यामुळेही त्यांचा वेळ वाचतो. तसेच बनवायचा तापही वाचतो. पण तूम्हाला याहून भारी ऑप्शन आहे तो म्हणजे Air fryers चा. Air fryers तूमच्या कामाची वस्तू आहे.
कारण, एअर फ्रायरमध्ये स्वयंपाक करण्याचे बरेच फायदे आहेत. हे कमी तेलात अन्न बनवते. अल्पावधीत स्वयंपाक करण्यास देखील मदत करते. एअर फ्रायरला स्वयंपाकासाठी कमी तेल आवश्यक आहे. जे कॅलरी आणि चरबीचे प्रमाण कमी करते. कमी तेलाचा वापर केल्याने स्वयंपाकादरम्यान हानिकारक रसायनांचे उत्पादन कमी होते.
अशा पद्धतीने जेवण बनवून देणारे हे मशिन्स तूम्ही खरेदी करण्याचा विचार कराल तर तूम्ही डिस्काऊंटमध्ये खरेदी करू शकता. कमी किंमतीत तूम्हाला हे एअर फ्रायर्स मिळणार आहेत. PHILIPS Air Fryer, KENT, INALSA Air Fryer अशा ब्रँडेड कंपनीचे Air Fryer तूम्हाला या ऑफरमध्ये मिळणार आहेत. ज्यांच्या किंमतीवर चक्क 50% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PHILIPS ब्रँडचा हा Air Fryer NA231/00 with touch panel सह येतोय. uses up to 90% less fat, 1700W, 6.2 Liter, with Rapid Air Technology (Black),Cooking window, Extra Large असे याचे फिचर आहेत. या फ्रायरची किंमत 11,995 असून तूम्हाला हा फक्त 9,499 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
KENT 16096 हा Classic Hot Air Fryer 4L 1300 W चा आहे. 80% Less Oil | Instant Electric Air Fryer | Auto Cut Off | Fry, Grill, Roast, Steam, and Bake | 1 Year Warranty | Black असे याचे फिचर आहेत. याची किंमत 8,000 आहे. मात्र तूम्हाला हा फक्त 2,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Prestige Nutrifry चा हा Electric Digital Air Fryer आहे. 80% less Oil Consumption|4.5L Capacity |1200 Watts चा आहे. Power|Fry,Grill,Roast,Bake,Reheat|Digital Display with 8 Preset Menu|Easy to Clean Frying Basket|Black असे याचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 3,499 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Faber ब्रँडचा 6L चा 1500W Digital Air Fryer आहे. Fry, Bake, Roast, Toast, Defrost, Grill & Reheat | 85% Less Oil, 360° Air Cooking | 8-Preset Menu, LED Display & Touch Control, Non-Stick Pan, View Window असे याचे फिचर आहेत. याची किंमत 19,990 आहे. मात्र तूम्हाला हा फक्त 5,990 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
INALSA हा Air Fryer हा कौंटुंबिक वापरासाठी आहे. हा 5.5 liter Capacity|Visible Window & Internal Light असलेला फ्रायर आहे. 1600 W with Smart AirCrisp Technology|6-In-1 Appliance With 8 Preset Menu & Digital Display (Tasty fry DW5.5)Black असे याचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 5,294 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
American Micronic हा Air Fryer Digital 6.5 Litre चा आहे. 8 Preset Menus, 1700W Power 200C Temperature and 60 Minute Timer AMI AFD 65LDx Digital Free recipe book Black and Steel असे या एअर फ्रायरचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 6,879 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
USHA कंपनीचा Ichef Smart Air Fryer हा 4.5L,10 In 1 Functions असलेला हा फ्रायर आहे. 10 Preset Menu|Digital Display&Touch Panel|Transparent Window|Illuminated Chamber|Turbo Air Circulation|Oil Free Cooking करता येते. Auto Pause/Start(Black),1350W असे याचे फिचर आहेत. याची किंमत 8,490 आहे. मात्र तूम्हाला हा फक्त 4,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Libra 4.5 Litre चा हा Digital Air Fryer आहे. या एअर फ्रायरसह Glass Bowl येणार आहे. Teflon-Free, 8 Presets, 1450W Power | Air Fry, Toast, Grill, Broil, Reheat, Keep Warm, Dehydrate, & Roast | Visible Window | Smart Air fryer Oven असे याचे फिचर आहेत. याची किंमत 5,299 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Morphy Richards Digital हा Air Fryer कौंटुंबिक वापरासाठी बेस्ट आहे. 1500W With Digital Control|Dual Fan Technology|Adjustable Time & Temperature Control|Voltage Fluctuation Protection|2-Yr Warranty By Brand|Black, 5 liter असे याचे फिचर आहेत. याची किंमत 5,870 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Nutricook हा Air Fryer 2 आहे. हा एअर फ्रायर 1700 Watts चा आहे. Digital Control Panel Display, 10 Preset Programs with built-in Preheat function, 5.5 liter Black असे याचे फिचर आहेत. या एअर फ्रायरला 2 Years Warranty आहे. या एअर फ्रायरची किंमत 14,999 असून ते तूम्हाला फक्त 5,999 इतक्या रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.