Deals On Iron : घरातच इस्त्री करा आणि पैसे वाचवा; amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत इस्त्री

buy iron online : ऑफरमध्ये तुम्हाला बेस्ट किंमतीत इस्त्री खरेदी करायची असेल तर amazon वरून खरेदी करू शकता
discount on steam iron
discount on steam ironsakal prime deals
Published on

iron machine sale  :

आजकाल असे अनेक कार्यक्रम असतात जे अचानक ठरतात. अशावेळी, कपड्यांना इस्त्री असेल तर काम सोपे होते. हवा तसा लुक करता येतो. पण कपड्यांना इस्त्री बाहेरून करणे महागातच पडते. कारण, दर महिन्याला ३०० ते ५०० रूपये कपड्यांनाच खर्च होतात. अशावेळी, घरात इस्त्री असेल आणि तुम्हाला वेळ असेल तर इस्त्री होऊ शकते.

घरात वापरासाठी किंवा तुम्हाला इस्त्रीचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑफरमध्ये इस्त्री खरेदी करता येईल. ऑफरमध्ये तुम्हाला बेस्ट किंमतीत इस्त्री खरेदी करायची असेल तर amazon वरून खरेदी करू शकता. amazon वर इलेक्ट्रॉनिक्सच्या किंमतीत भरघोस सूट मिळत आहे.

Philips Speed Pro

फिलिप्स कंपनीचे प्रोडक्ट घरगुती वापरासाठी बेस्ट आहेत. कारण, या ब्रँडच्या वस्तूंवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे फिलिप्स कंपनीची इस्त्री लोकांच्या पसंतीस उतरली आहे. ही Speed ​​Pro DST3020/30 स्टीम इस्त्री २२०० वॅटची आहे. ही जगातील क्र. १ इस्त्री ब्रँड; ३५ ग्रॅम/मिनिट स्टीम आउटपुट व १६० ग्रॅम स्टीम बूस्ट असलेली इस्त्री सिरॅमिक सोलप्लेट, ड्रिप स्टॉप तंत्रज्ञानाने बनवलेली आहे. ही इस्त्री तुम्हाला केवळ ३,७९९ इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ge87GS

Philips Speed Pro
Philips Speed Prosakal prime deals

Wipro Gd205 Super Deluxe 

विप्रो जीडी२०५ सुपर डिलक्स कंपनीची ही १००० वॅटची इस्त्री आहे. ही ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक ड्राय इस्त्री आहे. या इस्त्रीला मोठी सोलप्लेट आहे जी तुमच्या कपड्यांना कडक इस्त्री करते. या इस्त्रीला अँटी बॅक्टेरियल जर्मन वेलबर्गर डबल कोटेड सोलप्लेट आहे. ही इस्त्री जर्मन टेफ्लॉन नॉन-स्टिक कोटिंगने बनवलेली आहे.

या इस्त्रीला कपड्यांच्या प्रकारानुसार ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट कंट्रोल्स आहेत. तसेच, इस्त्री किती गरम झाली आहे हे पाहण्यासाठी यावर इंडिकेटर लाईट आहे. या इस्त्रीला दोन वर्षांची वॉरंटी असून त्याची किंमत ६९९ इतकी आहे.

ही इस्त्री खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4v6iCRr

Wipro Gd205 Super Deluxe
Wipro Gd205 Super Deluxe sakal prime deals

USHA Armor 1100 watts

घरात इस्त्री करणे अनेक लोक टाळतात कारण त्यांना इस्त्रीचा शॉक लागेल अशी भिती असते. घरात लहान मुलं असतील तर ही भिती असणे साहजिकच आहे. मात्र, USHA Armor ११०१ वॅट्स ड्राय इस्त्री ही शॉक-प्रूफ प्लास्टिक बॉडीने बनवलेली आहे. ही अधिक टिकाऊपणासाठी सिंगल-कोट ब्लॅक नॉन-स्टिक सोलप्लेट असलेली आहे. या इस्त्रीमध्ये ओव्हरहीट सेफ्टी शट-ऑफ होते. तसेच, जास्त गरम झाल्यास आपोआप बंद होण्याची सुविधा देखील यामध्ये आहे. ही इस्त्री १८०° फिरणारी कॉर्ड असलेली आहे. ही २ वर्षांची वॉरंटी असलेली इस्त्री आकर्षक रंगातील आहे. या इस्त्रीची किंमत ५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Qcc0Sk

USHA Armor 1100 watts
USHA Armor 1100 wattssakal prime deals

Havells Glace Plus

तुम्हाला जर एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी बजेट फ्रेंडली वस्तू शोधत असाल. तर,तुम्हाला हॅवेल्स ग्लेस कंपनीची ही इस्त्री खरेदी करता येईल. ही इस्त्री प्लस 1000 वॅट्स ड्राय आयर्न प्रेस आहे. ही जर्मनी पासून 2X नॉन स्टिक ग्रेब्लॉन कोटिंग असलेली आहे. ही इस्त्री 2X ISI प्रमाणित सुरक्षा आणि कार्यप्रदर्शन करते. या इस्त्रीला हॅवेल्स (ब्लू) द्वारे 2 वर्षांची डोअर स्टेप वॉरंटी आहे. याची किंमत 599 रूपये आहे.

ही इस्त्री खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4v9Jfoy

Havells Glace Plus
Havells Glace Plus sakal prime deals

Orient electric Gusto 

ओरिएंट इलेक्ट्रिक 'गस्टो' ही हेवी-वेट इस्त्री आहे. जी १,१०० वॅट पॉवरची आहे. ही 'कूल-टच' प्लास्टिक बॉडी असलेली वीलबर्गर इस्त्री आहे. ही नॉन-स्टिक कोटिंगसह येणारी इस्त्री आहे. २ वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. ही इस्त्री घरगुती आणि प्रोफेशनल वापरासाठी आहे.

ही इस्त्री कपड्यांवरील सुरकुत्या उत्तम प्रकारे काढण्यासाठी अधिक वजनाची आहे. त्याचा फायदाच होतो. ही इस्त्री १,१०० वॅटचे शक्तिशाली हीटिंग एलिमेंट असलेली आहे. या इस्त्रीमध्ये जलद आणि प्रभावी गरम होण्यासाठी या ड्राय इस्त्रीमध्ये १,१०० वॅटचे हीटिंग एलिमेंट दिले आहे. यामुळे कपड्यांवरील कठीण सुरकुत्याही सहजपणे निघतात.या इस्त्रीची किंमत ९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4omd6Yl

Orient electric Gusto
Orient electric Gustosakal prime deals

Longway Kwid 

काहीवेळा अचानक प्लान होतो आणि कार्यक्रमासाठी बाहेर पडावे लागते. तेव्हा प्रवासात सोबत नेता येईल अशी ही वजनाने हलकी असलेली इस्त्री आहे. ही Longway Kwid नॉन-स्टिक टेफ्लॉन कोटिंग असलेली ड्राय इस्त्री आहे. या इस्त्रीला २ वर्षांची वॉरंटी आहे. या इस्त्रीला तुमच्या कपड्यांच्या प्रकारानुसार ६ विविध तापमान सेटिंग्ज आहेत.

या इस्त्रीला ऑटो कट-ऑफ आणि सुरक्षा वैशिष्ट्ये, ज्यामुळे कपड्यांवरील सुरकुत्या सहज निघतात. शॉकप्रूफ हँडल, पायलट लॅम्प आणि फिरता येण्याजोगा (swivel) कॉर्ड आहे. या इस्त्रीची किंमत ४०५ इतकी आहे.

ही इस्त्री खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4olsBzw

Longway Kwid Light Weight
Longway Kwid Light Weightsakal prime deals

Bajaj Stainless Steel Majesty 

बजाज स्टेनलेस स्टील मॅजेस्टीची ही १००० वॅट्स ड्राय इस्त्री आहे. ही प्रगत सोलप्लेट आणि अँटी-बॅक्टेरियल जर्मन कोटिंग तंत्रज्ञान असलेली इस्त्री आहे. ही ऑटोमॅटिक शट-ऑफ होणारी इस्त्री आहे. या इस्त्रीला थर्मल सेफ्टी फ्यूज आहे. या इस्त्रीची २ वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत ६९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4gdGm19

Bajaj Stainless Steel Majesty
Bajaj Stainless Steel Majestysakal prime deals

IBELL MAGIC 1000 Watts

IBELL MAGIC १००० वॅट्सची इस्त्री आहे. ही ३ वर्षांची वॉरंटी असलेली इस्त्री आहे. ही नॉन-स्टिक सोलप्लेट, ॲडजस्टेबल तापमान नियंत्रण, शॉक-प्रूफ बॉडी, पायलट लॅम्प इंडिकेटर आणि कॉम्पॅक्ट डिझाईन असलेले आहेत. या इस्त्रीची आरामदायक पकड आणि हाताळण्यास सोपी अशी ही कॉम्पॅक्ट ड्राय आयर्न रोजच्या इस्त्रीचे काम सहज करते आणि हातावरचा ताण कमी करते. या इस्त्रीची किंमत ६८२ इतकी आहे.

ही इस्त्री खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eDBjWB

IBELL MAGIC
IBELL MAGICsakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com