Best Deals On Gaming Keyboards : गेम खेळणे बनेल अधिक उत्साहवर्धक; खास गेमिंग कीबोर्ड्वर मिळतोय भरमसाठ डिस्काऊंट, लगेचच Amazon वरून ऑर्डर करा

Best Keyboard Offers : Amazon ने स्वस्तात मस्त ऑफर आणली आहे, यामध्ये तूम्हाला Gaming Keyboards देखील मिळणार आहेत.
Deals On Gaming Keyboards
Deals On Gaming Keyboards Sakal Prime Deals
Published on

Best Deals on Gaming Keyboards :  

गेम खेळण्याचा Experience अधिक चांगला बनवायचा असेल तर तूम्हाला काही गॅजेट्सची आवश्यकता असते. गेमिंग कीबोर्ड केवळ गेमिंगसाठी डिझाइन केलेले कीबोर्ड आहे.  गेमिंग कीबोर्डची मागणी बाजारात वेगाने वाढू लागली आहे. जर आपण सामान्य कीबोर्डवरून गेम खेळत असाल तर आपण आपले नुकसान करीत आहात.

कारण गेमिंग कीबोर्डवरून गेम खेळणे उत्साहवर्धक अनुभव देते. आपण सामान्य कीबोर्डवरून गेम खेळत असाल तर तो कीबोर्ड लगेचच खराब होतो. कीबोर्ड खराब झाला आहे आणि दुसरा आपण गेमचा आनंद घेण्यास सक्षम नाही. 

तूम्हीही त्यापैकी आहात का ज्यांना गेम्स खेळायला आवडतात.तर तूमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Amazon ने स्वस्तात मस्त ऑफर आणली आहे, यामध्ये तूम्हाला Gaming Keyboards देखील मिळणार आहेत.       

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3EO1FpP                                                                  

Ant Esports KM1610

घ्यायला गेला एक आणि मिळाले दोन अशी भन्नाट ऑफर तूम्हाला या कीबोर्डवर मिळेल. कारण, Ant Esports KM1610 LED Keyboard सह तूम्हाला माऊस देखील मिळणार आहे. या कीबोर्डवर 104 Keys Rainbow Backlit, 7 Colour RGB Mouse, White Gaming Keyboard and Mouse Combo मिळणार आहे. हा कीबोर्ड PC, Laptop, Xbox ,PS4 Gamers साठी बेस्ट आहे. तसेच, ऑफिस वापरासाठीही हा कीबोर्ड माऊस कामी येऊ शकतो. याची किंमत 2,199 असून तूम्हाला हा सेट फक्त 799 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jU6zAz

Ant Esports KM
Ant Esports KMSakal Prime Deals

Ant Esports MK1400

Ant Esports MK1400 चा हा Pro Backlit Membrane Wired Gaming Keyboard आहे. सुंदरशा काळ्या रंगातील हा कीबोर्ड गेमिंगचा अनुभव वाढवतो. या कीबोर्डला Mixed Colour Lighting, White & Black Keycaps, Double Injection Key Caps आहेत. याची किंमत 999 असून तूम्हाला हा फक्त 599 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3GvvZ9g

Ant Esports MK1400
Ant Esports MK1400Sakal Prime Deals

Redragon K617 Fizz

Redragon K617 Fizz चा 60% Wired RGB Gaming Keyboard आहे. हा कीबोर्ड पाहताच तूम्ही त्याच्या प्रेमात पडाल. कारण हा 61 Keys Compact Mechanical Keyboard w/White and Grey Color Keycaps मध्ये आहे. तसेच, Linear Red Switch, Pro Driver/Software Supported आहे. याची किंमत 3,499 आहे. मात्र तूम्हाला हा फक्त 2,790 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44OyFsx

Redragon K617
Redragon K617Sakal Prime Deals

Redgear Shadow Blade Mechanical Keyboard

मुलांना आवडेल अशा काळ्या रंगातील हा आकर्षक कीबोर्ड आहे. Redgear Shadow Blade Mechanical Keyboard with Drive Customization,Wired Spectrum Led Lights, Media Control Knob and Wrist Support असे याचे फिचर आहेत. याची किंमत 3,999 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 2,499 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3YKR2er

Redgear Shadow Blade Mechanical Keyboard
Redgear Shadow Blade Mechanical KeyboardSakal Prime Deals

RPM Euro Games Gaming USB Keyboard

कीबोर्ड खरेदी केल्यास माऊस फ्री अशी ऑफर तूम्हाला इथे मिळेल. RPM Euro Games Gaming USB Keyboard and Mouse Combo फक्त 1,056 रूपयात तूम्हाला मिळेल. या Keyboard ला 87 Keys, Backlit, Space Saving Design | Mouse - Upto 3200 DPI, 6 Buttons, Rainbox Backlit असे फिचर आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3YKR4TB

RPM Euro Games Gaming USB Keyboard
RPM Euro Games Gaming USB KeyboardSakal Prime Deals

EvoFox Fireblade TKL Semi-Mechanical Gaming Keyboard

EvoFox Fireblade TKL हा Semi-Mechanical Gaming Keyboard आहे. Rainbow Backlit& Breathing Effect, Floating Keycaps, 19 Anti-Ghosting & 12 Multimedia Keys, Windows Lock Key, Braided Cable (Black) असे या कीबोर्डचे फिचर आहेत. याची किंमत 1,299 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 899 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43gOyG7

Sakal Prime Deals

HP K300 Backlit Membrane Wired Gaming Keyboard

HP K300 Backlit Membrane हा Wired Gaming Keyboard आहे. हा Mixed Color Lighting, 4 LED Indicators, Matte Finish Double Injection Key Caps and Windows Lock Key / 3 Years Warranty सह येतो. याची किंमत 2,199 असून तूम्हाला फक्त 1,190 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4cWb2k2

HP K300 Backlit
HP K300 BacklitSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com