Hair dryer
Hair dryer sakal prime

Deals On Hair Dryer : केस सुकवण्यासाठी फायदेशीर आहे हेअर ड्रायर; Amazon वरून मागवा स्वस्तात मस्त ऑफर सुरूय

तूमच्या केसांची योग्य काळजी घेण्यासाठी तूम्ही ऑनलाईन ड्रायर मागवू शकता. amazon वर अनेक व्हरायटी असलेले ड्रायर उपलब्ध आहेत
Published on

थोडक्यात -

  • ओले केस लवकर सुकवण्यासाठी आणि स्टाइल करण्यासाठी वापरला जातो.

  • हेअर ड्रायर योग्य पद्धतीने वापरल्यास वेळ वाचतो आणि केसांना हव्या त्या प्रकारे स्टाइल देता येतो.

  • घाईत आपण हेअर ड्रायरचा चुकीचा वापर करतो, जो आपल्या केसांना हानी पोहोचवू शकतो.  

  • amazon वरून तूम्ही चांगल्या क्वॉलिटीचे ड्रायर स्वस्तात खरेदी करू शकता. 

Best Deals on Hair Dryers 

ओले केस लवकर सुकवण्यासाठी आणि स्टाइल करण्यासाठी वापरला जातो. हेअर ड्रायर योग्य पद्धतीने वापरल्यास वेळ वाचतो आणि केसांना हव्या त्या प्रकारे स्टाइल देता येतो. प्रत्येक हंगामात हेअर ड्रायरचा वापर खूप केला जातो. हे केस पटकन वाळवून आपल्याला सर्दीपासून आराम देतो आणि स्टाइलिंगसाठीही खूप सोयीचा ठरतो.

जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं, तेव्हा आपण अनेकदा केस धुतल्यावर लगेच वाळवून स्टाइल करण्याची घाई करतो. पण या घाईत आपण हेअर ड्रायरचा चुकीचा वापर करतो, जो आपल्या केसांना हानी पोहोचवू शकतो.  

तूमच्या केसांची योग्य काळजी घेण्यासाठी तूम्ही ऑनलाईन ड्रायर मागवू शकता. amazon वर अनेक व्हरायटी असलेले ड्रायर उपलब्ध आहेत. amazon वरून तूम्ही चांगल्या क्वॉलिटीचे ड्रायर स्वस्तात खरेदी करू शकता. 

VEGA PROFESSIONAL Pro Dry

VEGA प्रोफेशनल हेअर ड्रायरमध्ये 1800 ते 2000 वॉट्सची क्षमता आहे, जी वेगवान आणि प्रभावी हवेचा प्रवाह निर्माण करून केस लवकर सुकवते व स्टाईल करते. हे पुरुष आणि महिलांसाठी एक परफेक्ट ब्लो ड्रायर आहे, जे घरच्या घरी सलूनसारखा परफॉर्मन्स देते.

या ड्रायरमध्ये केसांसाठी योग्य ड्रायिंग व स्टायलिंग करता येते. केसांच्या प्रकारानुसार टेम्परेचर सेट करता येते. हा हेअर ड्रायर कूल शॉट बटणसह येतो, जो ब्लो ड्रायनंतर तुमचा लूक सेट करतो. या बटणामुळे थंड हवा येते, जी तुमचा लूक काही मिनिटांत सेट करण्यात मदत करते.

हे हेअर ड्रायर दीर्घकाळ वापरात आल्यानंतर होणाऱ्या उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ओव्हरहिटिंग प्रोटेक्शन तंत्रज्ञानासह डिझाइन केले आहे. त्यामुळे ते सलून आणि घरच्या वापरासाठी अगदी सुरक्षित आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4oZXWaT

VEGA PROFESSIONAL Pro Dry
VEGA PROFESSIONAL Pro Dry

Panasonic

Panasonic हेअर ड्रायर हा मजबूत व जलद केस सुकवण्यासाठी, चमकदार, निरोगी आणि ओलसर राहणाऱ्या केसांसाठी आहे. या हेअर ड्रायरमधून येणारा शक्तिशाली हवेचा प्रवाह 2300W* ड्रायरप्रमाणेच अतीजलद केस सुकवतो. यामध्ये "हीट प्रोटेक्शन मोड" आहे, जो केसांना सौम्यपणे व सुरक्षितपणे सुकवतो.

या ड्रायरमध्ये हवेचा प्रवाह केंद्रित राहतो व तापमान सर्वत्र सम प्रमाणात वितरित होते. Panasonic च्या नवीन 11 मिमी कॉन्सेंट्रेटर नोजलमुळे हवेचा प्रवाह थेट केसांवर केंद्रित होतो, ज्यामुळे अधिक अचूक आणि त्रासमुक्त स्टायलिंग करता येते.

हा मोड केस व टाळू योग्य तापमानावर सुकवतो, ज्यामुळे केस ओव्हरहीटिंगपासून सुरक्षित राहतात आणि त्यांची नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. 3 एअरफ्लो सेटिंग्ज, फोल्डेबल हँडल आहेत. या ड्रायरमध्ये 3 प्रकारचे एअरफ्लो पर्याय, फोल्ड होणारे हँडल व हलकं डिझाइन आहे. ज्यामुळे तो पकडायला सोपा आणि प्रवासात बरोबर नेण्यासाठी परफेक्ट आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46aLVbg

Panasonic Hair Dryer
Panasonic Hair Dryer

urbannova Professional Stylish Hair Dryers

Urbannova कंपनीचा हा प्रोफेशनल स्टायलिश हेअर ड्रायर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी – हॉट आणि कोल्ड ड्रायर (2000 वॅट्स), ब्लॅक रंगाचा आहे.

यात तीन वेगवेगळ्या हीटींग सेटिंग्ज आणि दोन वेग सेटिंग्ज आहेत, ज्यामुळे ते अधिक प्रभावी वापरासाठी उपयुक्त ठरते. केस लगेच वाळवण्यासाठी आणि त्यांचा चमक न घालवता सुकवण्यासाठी हे हेअर ड्रायर आवश्यक आहे.

व्यावसायिक एसी कलेक्टर मोटर, सुलभ साठवणुकीसाठी हॅंगिंग लूप आहेत. 2 मीटर टिकाऊ वायर, अटॅचमेंट्स: काढता येणारा कन्सन्ट्रेटर आहे. हे हेअर ड्रायर "हेल्थ ब्रीझ मोड" ने आपल्या केसांना जास्त उष्णतेपासून संरक्षण देतो आणि सौम्यपणे कोरडे करतो.

हा ड्रायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47TPmEz

urbannova Professional Stylish Hair Dryers
urbannova Professional Stylish Hair Dryers

Skmei 2003 Hair Dryers

Skmei 2003 हेअर ड्रायर महिलांसाठी आहे. हा मॉइश्चरायझिंग अ‍ॅनायन हेअर केअर, मऊ आणि चमकदार केसांसाठी आहे. बहुतांश हेअर ड्रायर्समध्ये उष्णतेच्या आणि वेगाच्या समायोज्य सेटिंग्ज असतात, ज्यामुळे वापरकर्ता आपल्या केसांच्या प्रकारानुसार आणि आवडीनुसार ड्रायिंग सेट करू शकतात.

या ड्रायरमध्ये सिरेमिक, टूमलाइन, आयोनिक आणि इन्फ्रारेड या तंत्रज्ञानाचा समावेश केल्यामुळे केसांचे नुकसान कमी होते. हेअर ड्रायर्ससोबत कॉन्सन्ट्रेटर नोजल्स आणि डिफ्यूजर्ससारखी अ‍ॅक्सेसरीज दिलेल्या आहेत. ज्या तूमचे काम सोपे करतात. तूम्हाला हा ड्रायर 499 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45Du1he

Urban Yog MakeMeeBold

Urban Yog MakeMeeBold कंपनीचा हा 3-in-1 हॉट एअर ब्रश आहे. हा केसांना ड्रायर, स्ट्रेट, व्हॉल्युमायझर आणि ब्लो ड्रायर स्टायलिंग करतो. हा ड्रायर 1200 वॅटचा आहे. या ड्रायरला सिरेमिक कोटिंग आणि 3-इन-1 फंक्शनलिटी आहे.

सिरेमिक कोटिंगमुळे उष्णतेचे समप्रमाणात वितरण होते. Urban Yog चा हा हॉट एअर ब्रश केस स्ट्रेटनिंग, व्हॉल्युमायझिंग आणि ड्रायिंगसाठी उपयुक्त आहे. सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य असलेले हे 3-इन-1 हेअर स्टायलिंग टूल अत्यंत उपयुक्त आहे.

ग्राहकांना हे टूल जलद केस सुकवण्यासाठी आणि दर्जेदार स्टायलिंगसाठी खूप आवडते. 1200 वॉट्सची उच्च शक्ती हे जलद आणि प्रभावी स्टायलिंग सुनिश्चित करते. Urban Yog हॉट एअर ब्रश हलका आणि सोपी रचना असलेला आहे. रोजच्या वापरासाठी सोयीस्कर, बजेटमध्ये उत्तम कामगिरी करणारा, आणि सॅलूनसारखा परिणाम देणारा एक बहुपर्यायी टूल आहे. हा ड्रायर तूम्हाला बजेटमध्ये मिळेल.

हा प्रोफेशनल ड्रायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3JwiyYi

Nova NHP 8202

Nova NHP 8202 प्रीमियम 1400 वॉट्स हॉट आणि कोल्ड फोल्डेबल हेअर ड्रायर महिलांसाठी आहे. हा महिलांच्या आवडीच्या गुलाबी रंगातील आहे. केसांचा नैसर्गिक ओलसरपणा टिकवण्यासाठी सतत काळजीपूर्वक तापमान राखले जाते, ज्यामुळे केस चमकदार आणि निरोगी दिसतात.

या ड्रायरमध्ये 2 स्पीड हीट सेटिंग व कूल एअर फंक्शन आहेत. हा ड्रायर दररोजच्या वापरासाठी बेस्ट आहे. कारण, यामध्ये सौम्य वाळवणारी प्रक्रिया, रोजच्या वापरासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर आहे.

या ड्रायरमध्ये इच्छित लूकसाठी अंतर्भूत कन्सन्ट्रेटर आणि 2 स्पीड सेटिंग आहे. सतत स्थिर आणि योग्य तापमानाचा नियंत्रण: आरोग्यदायी वाळवणीसाठी आणि प्रोफेशनल स्टायलिंगसाठी आदर्श आहे.

हा ड्रायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lPkWqs

Winston Turbo

Winston Turbo स्मार्ट हेअर ड्रायर 2200W चा ड्रायर आहे. जो पुरुष आणि महिलांसाठी आहे. हा डिफ्यूझर आणि कन्सन्ट्रेटरसह येतो. तसेच, प्रोफेशनल फास्ट ड्रायिंग करतो. 2 स्पीड / 3 सेटिंग्ज + कूल शॉट | सर्व प्रकारच्या केसांसाठी | 1 वर्ष वॉरंटी आहे.

स्लीम नोजल्स खास सॅलून वापरासाठी डिझाइन केलेले असून, केस पटकन सरळ व चमकदार करतात. त्यामुळे केस स्ट्रेट होतात. या हेअर ड्रायरसोबत कन्सन्ट्रेटर व डिफ्यूझर मिळतात, जे लांब, लहान, कुरळे, सरळ, पातळ, जाड – सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य आहेत. उत्पादनात कोणतीही दोष असल्यास, 1 वर्षाची डोअरस्टेप रिप्लेसमेंट वॉरंटी उपलब्ध आहे.

ड्रायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4g18DpB

Winston Turbo Smart Hair Dryer
Winston Turbo Smart Hair Dryer
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com