Huge Discount On Induction Stoves : जेवण बनवण्याचे काम सोपे बनवते Induction ;  Amazon वरून मागवा स्वस्त किंमतीत!

Top-Rated Induction Cooktops for Home : Amazon वर तूम्हाला Induction च्या किंमतीवर सूट मिळत आहे
Deals On Induction
Deals On InductionSakal Prime Deals
Published on

Best Deals on Induction Cooktops

काळ बदलत आहे तसे घरातील प्रत्येक गोष्ट अपडेट होत आहे. आपण पूर्वी चुलीवर आणि आता गॅसवर जेवण बनवत आलो आहोत. पण ता गॅसमध्ये नवे बदल झाले आहेत. किचनमध्ये इंडक्शन कुकिंग ही एक आधुनिक स्वयंपाक करण्याची पद्धत आहे. इडक्शन हे विद्युत चुंबकीय प्रेरणाचा वापर करून भांडी गरम करते.

इंडक्शन कुकिंगमध्ये उष्णता थेट भांड्याला दिली जाते, ज्यामुळे अन्न खूप लवकर शिजते. ही पद्धत पारंपरिक गॅस स्टोव्ह किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हच्या तुलनेत खूपच वेगवान आहे. इंडक्शन कुकटॉप्स ८४ ते ९०% ऊर्जा कार्यक्षम असतात, म्हणजेच स्वयंपाकासाठी लागणारी ऊर्जा थेट भांड्यापर्यंत पोहोचते. यामुळे जेवण लवकर तयार होते.

तूम्ही हे घरी वापरण्यासाठी किंवा हॉस्टेल, परदेशात राहणाऱ्या मुलांना देऊ शकता. ज्यामुळे त्यांना ते कधीही सहज वापरता येईल. Amazon वर तूम्हाला Induction च्या किंमतीवर सूट मिळत आहे. यामुळे तूम्ही परवडणाऱ्या दरात तूम्ही Induction खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/447BuEC

Cadlec CookMate_5 2000W Induction Cooktop with Crystal Glass

Cadlec CookMate कंपनीचा हा 5 2000W चा Induction Cooktop आहे. हा Crystal Glass असलेला 7 Cooking Modes चा आहे. हा Auto Shut-Off, Over-Heat Protection, LED Display, BIS Approved, 2-Year Warranty असलेला इंडक्शन आहे. याची किंमत 3,199 असून तूम्हाला फक्त 1,262 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4ltQGl2

Cadlec CookMate
Cadlec CookMateSakal Prime Deals

Glen 2000W Infrared Induction

Glen 2000W चा हा Infrared Induction Stove आहे. हा Grill Rack for Barbecue, Crystal Glass Plate, Digital Display, 3 Preset Cooking Modes, Touch Control, Infrared Cooktop Hot Plate सह येतो. याची किंमत 5,495 असून तूम्हाला फक्त 2,996 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44pongX

Glen 2000W
Glen 2000WSakal Prime Deals

Havells Induction Cooktop

Havells कंपनीचा हा Induction Cooktop (Electric Stove) आहे. हा Et-X Ceramic Plate असलेला 1900W चा इडक्शन आहे. हा Indian Menu Option असलेला, Voltage Surge Protector असलेला Auto Shutoff होणारा इंडक्शन आहे. हा Over Heat Protection असलेला इंडक्शन आहे. ज्याला 2 Years Coil Manufacturing Warranty आहे. याची किंमत 4,995 असून तूम्हाला फक्त 2,799 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Tfgup3

Havells Induction Cooktop
Havells Induction CooktopSakal Prime Deals

IBELL CROWN200Y Premium Induction Cooktop

IBELL CROWN200Y हा Premium Induction Cooktop आहे, जो 2200 Watt चा 2 Year Warranty असलेला इंडक्शन आहे. हा Crystal Glass Top, Big Size, Touch Buttons, 8 Cooking Modes, Auto Shut Off, Over Heat Protection (Black) असे फिचर असलेला इंडक्शन आहे. याची किंमत 6,290 आहे, मात्र तूम्हाला फक्त 1,997 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3HYn0hL

IBELL
IBELLSakal Prime Deals

Crompton Instaserve 1900 W Induction Cooktop

Crompton Instaserve ब्रँडचा हा 1900 W Induction Cooktop आहे. हा Tactile Push Buttons सह येतो. हा इंडक्शन 8 One touch Cook Menus , Overvoltage Shield Protection अशा फिचरसह येतो. याची किंमत 3,900 असून तूम्हाला फक्त 2,679 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FYXecA

Crompton Instaserve
Crompton InstaserveSakal Prime Deals

Longway Elite Plus IC 2000 Watt Induction Cooktop

Longway Elite Plus IC ब्रँडचा हा 2000 Watt Induction Cooktop आहे. हा Auto Shut-Off & Over-Heat Protection With 8 Cooking Mode & BIS Approved | 1-Year Warranty | (Black, Push Button) अशा फिचरसह येतो. याची किंमत 2,999 असून तूम्हाला फक्त 1,189 इतक्या किंमतीत हा इंडक्शन मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4l0TaaL

Longway Elite Plus
Longway Elite PlusSakal Prime Deals

Hafele Magnechef Induction Cooktop

Hafele Magnechef ब्रँडचा हा Induction Cooktop आहे. हा 2100W High Power | Ceramic Glass Plate | Auto Cook Menus | Intuitive Touch Control | 2 Year Warranty | Black अशा फिचरसह येणारा इंडक्शन आहे. याची किंमत 4,990 असून तूम्हाला फक्त 3,999 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44mDyYd

Hafele Magnechef
Hafele MagnechefSakal Prime Deals

Wipro 2000 watt Induction Cooktop

Wipro कंपनीचा हा 2000 watt चा Induction Cooktop आहे. हा इंडक्शन Sensor Feather Touch (Black) with Crystal Glass Plate अशा फिचरसह हा इंडक्शन आहे. याची किंमत फक्त 2,999 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44BxNqK

Wipro
WiproSakal Prime Deals

Preethi Indicook IC124 Induction Cooktop

Preethi Indicook ब्रँडचा हा IC124 Induction Cooktop आहे. हा 2100-Watt Electric Stove with Soft Touch Buttons and Crystal Glass (Black) अशा फिचरसह येतो. याची किंमत 4,599 असून तूम्हाला फक्त 2,799 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lfir0U

Preethi
PreethiSakal Prime Deals

MILTON Classic 2200 Watt Infrared Cooktop with

MILTON Classic चा हा 2200 Watt Infrared Cooktop आहे. हा Crystal Glass & Touch Panel असलेला इंडक्शन आहे. हा 4 Pre set cooking Modes | Stir-fry | BBQ | Hot Pot | Steam | 60°C to 600°C | Digital time & Watt display - Classic SIlver असे याचे फिचर आहेत. याची किंमत 3,499 असून तूम्हाला फक्त 2,290 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3I1XkRj

Milton
MiltonSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com