Irons at Lowest Price : घरच्या घरी कपडे होतील प्रेस, amazon वरील धमाकेदार ऑफरमध्ये खरेदी करा Iron

Best Iron Deals on Amazon : Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये तूम्हाला अनेक वस्तू ऑफरमध्ये मिळतात. यामध्ये इस्त्री देखील ऑफरमध्ये मिळेल.
Best Home Irons at Lowest Price
Best Home Irons at Lowest PriceSakal Prime Deals
Published on

Best Iron Deals on Amazon for Home Use 

आजकाल लोकांना वेळ नाही त्यामुळे ते प्रत्येक कामासाठी पैसे मोजायला तयार असतात. कपडे प्रेस करण्यासाठीही लोक दुकानांमध्ये देतात. पण यामुळे पैसे अधिक खर्च होतात. पण घरात इस्त्री करणं कधीही फायद्याचंच आहे. कारण, घरी इस्त्री केल्यानं आपला वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.

घरीच इस्त्री केली तर आपल्याला हवा तो शर्ट प्रेस करता येतो. ज्यामुळे, आपल्याला हवा तसा लुक क्रिएट करता येतो. Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये तूम्हाला अनेक वस्तू ऑफरमध्ये मिळतात. यामध्ये इस्त्री देखील ऑफरमध्ये मिळेल. तूम्ही ही गिफ्ट म्हणून देण्यासाठीही वापरू शकता.         

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4e6DHn2

Havells Dry Iron Dazzle 1100 Watts

Havells Dry Iron Dazzle ही 1100 Watts ची इस्त्री आहे. ही Iron Press, Greblon Non Sick Sole Plate with German Technology, Shock Proof Body, Aerodynamic Design, 360° Swivel Cord, 2 Year Manufacturer Warranty (Black) Plastic ची आहे. याची किंमत 699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43Yz0H7

Sakal Prime Deals

Rico 1000W 1.5KG Heavy Weight Dry Iron

Rico ब्रँडची 1000W ची ही इस्त्री आहे. ही 1.5KG Heavy Weight Dry Iron आहे. ही 2 Years Replacement Warranty असलेली इस्त्री आहे. जी Japanese Quick Heat Technology आणि Advance Sole Plate Iron Press सह येते. ही Shock Proof Iron Box for Clothes | Made In India - AI11 आहे. याची किंमत 1,399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FSDOGa

Rico 1000W 1.5KG Heavy Weight Dry Iron With 2 Years Replacement
Rico 1000W 1.5KG Heavy Weight Dry Iron With 2 Years Replacement Sakal Prime Deals

Cadlec Dry Iron

Cadlec ही Dry Iron आहे. ही Advanced Lightweight Non-Stick Teflon Coating आहे. ही 1000W ची आहे. ही Sleek Design इस्त्री आहे. या इस्त्रीला 2-Year Warranty आहे. याची किंमत 399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FXn54t

Cadlec
CadlecSakal Prime Deals

Longway Kwid Light Weight Non-Stick Teflon Coated Dry Iron

मुलांना हॉस्टेलवर वापरण्यासाठी हलक्या वजनाची इस्त्री हवी असेल तर Longway Kwid ची इस्त्री निवडा. ही वजनाने हलकी असलेली इस्त्री आहे. Teflon Coated Dry Iron, Electric Iron for Clothes (1100 Watt, Black) आहे. याची किंमत 389 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3HHFzq4

Longway
LongwaySakal Prime Deals

Tefal Eco Master 1800 Watt Non Stick Steam Iron

Tefal ब्रँडची Eco Master इस्त्री आहे. ही इस्त्री 1800 Watt ची आहे. तर ही Non Stick Steam Iron आहे. याची किंमत 1,499 इतकी आहे. या इस्त्रीची Special Feature Temperature Control आहे,तर रंग Turkish Blue आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3SXc2v3

Tefal Eco Master
Tefal Eco MasterSakal Prime Deals

Havells Glace Plus 1000 Watts Dry Iron Press

Havells Glace ब्रँडची ही Plus 1000 Watts ची Dry Iron इस्त्री आहे. ही Greblon Non Stick Sole Plate with German Technology सह येते. ही इस्त्री ISI Certified आहे, ही Cord Winder, Aerodynamic Design सह येते. ही इस्त्री 2 Year Manufacturer Warranty सह येते. याची किंमत फक्त 599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ZBIaIp

Havells Glace Plus 1000
Havells Glace Plus 1000 Sakal Prime Deals

XECH Steam Iron for Clothes 1200W Dry and Steam Irons

XECH ची ही Steam Iron आहे. ही 1200W ची Dry and Steam Irons आहे. ही इस्त्री Vertical & Horizontal Ironing Handheld Garment Steamer आहे. ही इस्त्री तूम्ही एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी वापरू शकता. याची किंमत 2,399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4naOZuK

XECH
XECHSakal Prime Deals

Pigeon 1000 Watts Dry Iron

Pigeon कंपनीची 1000 Watts ची Dry Iron Greblon Dual Non Sick Sole Plate इस्त्री तुमच्या कपड्यांना अगदी सहज प्रेस करून देईल. ही इस्त्री German Coating Technology सह येते. तसेच, ही 360 Cord Swivel, Thermal Safety Fuse सह येते. या इस्त्रीची किंमत फक्त 489 रूपये इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kKOKVy

Pigeon 1000 Watts
Pigeon 1000 WattsSakal Prime Deals

GM G-Cruise 1000 Watt Dry Iron

GM G-Cruise ब्रँडची ही 1000 Watt Dry Iron इस्त्री आहे. जी Dual Layer German Technology सह येते. या इस्त्रीला Non-Stick Coating देण्यात आले आहे. हे Thermostat Control to Easily Iron All Type of Clothes आहे. हे 1.8 Meter Wire with 360° Swivel Cord आहे. याची किंमत 649 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/45srWF8

GM G-Cruise 1000 Watt Dry Iron
GM G-Cruise 1000 Watt Dry IronSakal Prime Deals

Usha 2802 1000Watt Dry Iron with Metal Body

Usha ब्रँडची 2802 1000Watt ची Dry Iron आहे. ही इस्त्री Metal Body ची आहे. जी Single Coat Black Non Stick Soleplate for longer durability सह येते. Thermal Safety Fuse, 180° Swivel Cord, 2 Years Warranty आहे. याची किंमत 489 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kK6nVe

Usha Iron
Usha IronSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com