
आजकाल लोक चपाती बनवायला वेळ मिळत नाही म्हणून भाजी-भात घरी बनवतात आणि चपाती बाहेरून आणतात. खासकरून सिंगल पर्सन जे रूम,हॉस्टेलवर राहतात त्यांना इतर स्वंयपाक येतो मात्र चपाती येत नाहीत. त्यामुळे केवळ पुलाव,खिचडी खाऊन दिवस ढकलावे लागतात. किंवा चपाती विकत आणाव्या लागतात.
तर काही नव्या लग्न झालेल्या मुलींची चपाती गोल होत नाही म्हणून त्यांना ऐकून घ्यावं लागतं. त्यासाठी बेस्ट आहे ते म्हणजे रोटी मेकर. रोटी मेकर हे असे उपकरण आहे जे तूम्हाला सहज चपाती गोल बनवण्यास मदत करते. तसेच,या उपकरणावर चपाती बनवण्यासाठी वेळही कमी लागतो. रोटी मेकर तूम्ही आवडीच्या साईजनुसार घेऊ शकता.
Amazon वर रोटी मेकरच्या किंमतींवर सूट मिळत आहे. रोटी मेकर ब्रँडेड कंपनीचे उपलब्ध आहेत. ज्यामुळे, तूम्ही हव्या त्या ऑफरचा लाभ घेऊन रोटी मेकर ऑर्डर करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Libra कंपनीचे Roti Maker Machine आहे. हे Electric Roti Maker Non-Stick 8.5inch Plates and Durable Handle सह येते. Auto Temperature Control Chapati Maker Machine with Indicator Lights, 950 Watts, Silver असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2,399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ElectroSky कंपनीचे हे Multi Maker 950W चे आहे. हे Electric Automatic, Complete Roti/Chapati/Khakra Maker आहे. हे Super smooth Non-Stick Coating असलेले Cool Touch Handle आहे. Fast Heating, 1 Year Warranty आहे. याची किंमत 2,394 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
BAJAJ VACCO® कंपनीचे हे Electric Go-Ezzee Chapati/Roti मेकर मशीन आहे. हे C-02 Wattage 900, Stainless Steel, Black असे मशीन आहे. याची किंमत 2,274 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
NEHA कंपनीचा हा Press Chapati Maker आहे. या मशीनवर तूम्ही चपाती, पापड, पुरी, खाकरा देखील बनवू शकता. हे Machine Heavy Quality Iron Size चे आहे. 7.25 Inches अशी याची साईज आहे. या मशीनची किंमत 1,499 असून तूम्हाला फक्त 725 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Rexez ब्रँडचा हा Puri Press Stainless Steel Puri Roti Maker आहे. हे Press Machine with Handle आहे. यामध्ये तूम्ही पापड, खाकरा सहज बनवू शकता. याची किंमत 999 असून तूम्हाला फक्त 464 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Longway Automatic Electric Roti Maker हा Non-Stick Stainless Steel चा आहे. हा Press for Roti, Chapati & Parathas Multipurpose, 1 Year Warranty (1000 W, Silver) असे याचे फिचर आहेत. या रोटी मेकरची किंमत 4,890 असून तूम्हाला फक्त 1,999 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
DEEP कंपनीचा हा 7.5 Inch साईज असलेला Roti Maker Machine आहे. हे मशीन Heavy Duty Cast Iron with Stainless Steel Plates चे आहे. हे Manual Chapati Presser, Puri Maker Press Machine आहे. या रोटी मेकरची किंमत फक्त 1,058 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lifeberg New Puri Press Maker हे Stainless Steel चे आहे. हे Puri Maker Press Machine आहे. हे roti chapati Presser for Home - papad-khakhra- Puri Maker Press Machine with Handle, Manual Puri Makers आहे. याची किंमत 1,999 असून तूम्हाला फक्त 399 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Prestiige कंपनीचे हे PRM 5.0 Plain Plate Roti Maker आहे. हे Power Indicator सह येते. हा रोटी मेकर Non Stick Coating असलेला आहे. याचे मटेरियल Stainless Steel चे आहे. हे मशीन 750 Watts चे आहे. या रोटी मेकरची मूळ किंमत 4,100 असून तूम्हाला फक्त 3,395 इतक्या किंमतीत हा रोटी मेकर मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kuber Industries कंपनीचे हे Heavy Quality Stainless Steel Puri Maker आहे. तूम्ही या मशीनमध्ये पापडही बनवू शकता. हे प्रेस मशीन आहे त्यामुळे तूम्ही यामध्ये गोळा ठेऊन त्यामध्ये प्रेस केले की गोलाकार चपाती, रोटी,पापड तयार होतो. या मशीनला Handle आहे. या पापड मेकरची किंमत 537 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.