Electric Water Heater Under 10,000 : बाराही महिने मिळणार अंघोळीचे गरम पाणी, इलेक्ट्रिक वॉटर हिटर आहेत बेस्ट, Amazon वर सुरूय ऑफर

Affordable Water Heaters : Amazon वर सुरू असलेल्या ऑफरमध्ये तूम्हाला ब्रँडेड कंपनीचे हिटर १० हजार रूपयांच्या आतील किंमतीत मिळणार आहेत.
Electric Water Heater Under 10,000
Electric Water Heater Under 10,000Sakal Prime Deals
Published on

अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी आजकाल अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्या पर्यायांपैकी सर्रास लोक सौर्य पॅनेलचा वापर करतात. पण अशा लोकांची पावसाळ्यात धांदल उडते. पावसाळ्यात म्हणावे असे पाणी गरम नसते. त्यामुळे लोक आजारी पडतात. यानंर गॅस आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही गिझरचा पर्याय उपलब्ध आहे.

इलेक्ट्रिक गिझर कमी दरात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करणे फायद्याचे ठरते. तूमच्या बाथरूमसाठी उच्च क्वालिटी, कमी किंमत आणि आकर्षक डिझाइनसह सर्वोत्तम पर्याय आहे. या वॉटर गिझर हाय एनर्जी रेटिंग्ज दिलेला आहे. ज्यामुळे केवळ आपला विजेचा वापर कमी होत नाही तसेच पाणी कमी वेगाने गरम करणे देखील कमी होते.

तूम्हीही गिझर खरेदी करणार असाल तर ऍडव्हान्स वॉटर हीटर फिचरसह सुसज्ज आहेत. जे आपण कमी किंमतीत खरेदी करू शकता. Amazon वर सुरू असलेल्या ऑफरमध्ये तूम्हाला ब्रँडेड कंपनीचे हिटर १० हजार रूपयांच्या आतील किंमतीत मिळणार आहेत. जर आपण ऍडव्हान्स टेक्नोलॉजी असलेले वॉटर हीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर तूम्हाला Amazon ची मदत होईल.  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4d8oS2E

Haier Precis Pro Water Geyser 15ltr

Haier Precis हा Pro Water Geyser 15ltr चा आहे. या गिझरला 5 Star आहेत. हा Electric Geyser Free Installation & Connection Pipe| Warranty 7 Yr on Tank| ABS Body| Shock Proof| Glassline Tank| 11-Level Safety सह येतो. याची किंमत 6,815 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mcHOBA

Haier Precis Pro Water Geyser 15ltr
Haier Precis Pro Water Geyser 15ltrSakal Prime Deals

Crompton Arno Neo 25-L 5 Star Rated Storage Water Heater

Crompton Arno Neo हा 25-L 5 Star Rated Storage Water Heater (Geyser) आहे. या गिझरला Advanced 3 Level Safety National Energy Conservation Award मिळालेला आहे. या गिझरची किंमत 10,000 आहे. मात्र तूम्हाला हा फक्त 6,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4j1tw41

Crompton Arno Neo
Crompton Arno NeoSakal Prime Deals

Orient Electric Aura Rapid Pro

Orient Electric Aura Rapid Pro हा गिझर 5.9 Litre चा आहे. या गिझरचे Stainless Steel Tank आहेत. Shockproof असून हा गिझर 6.5 bar pressure compatibility देणारा आहे. हा गिझर Suitable for low & mid rise buildings| 5 years warranty by Orientआहे. या गिझरची किंमत 7,990 असून तूम्हाला हा फक्त 3,399 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3H33jVb

Orient Electric Aura Rapid Pro
Orient Electric Aura Rapid Pro Sakal Prime Deals

Racold Eterno Pro Storage Water Heater (Geyser) 15L

Racold Eterno हा Pro Storage देणारा Water Heater (Geyser) आहे. हा गिझर 15L चा आहे. तसेच याची ABS Body – Vertical Geyser for Bathroom, 3 Levels of Safety, Energy Efficient, Titanium Enamelled Coating, Free Standard Installation & Pipes असे याचे फिचर आहेत. याची किंमत 8,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3F2TtSN

Racold Eterno
Racold EternoSakal Prime Deals

Longway Superb 25 Ltr 5 Star Rated Automatic Storage Water Heater for Home

Longway Superb चा हा गिझर 25 Ltr चा आहे. तर या गिझरला 5 Star ही आहेत. Automatic Storage Water Heater आहे. Home, Water Geyser, Water Heater, Electric Geyser with Multiple Safety System & Anti-Rust Coating ही या गिझरला देण्यात आले आहे. या गिझरची किंमत 8,669 असून तूम्हाला हा गिझर फक्त 3,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4ka3Vql

Longway Superb 25
Longway Superb 25 Sakal Prime Deals

V-Guard Zio Instant Water Geyser

2 Year Warranty असलेला हा हिटर आहे V-Guard Zio Instant Water Geyser कंपनीचा. हा गिझर 3 Litre चा आहे. तर याला 3000 W Heating सुविधा आहे. याचा रंग White-Blue आहे. याची किंमत 4,400 असून तूम्हाला हा फक्त 2,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mb2kT5

V-Guard Zio Instant Water Geyser
V-Guard Zio Instant Water Geyser Sakal Prime Deals

 Longway Vesta 5.5 Ltr 5 Star Rated Instant Water Heater

Longway Vesta 5.5 Ltr हा 5 Star Rated Instant Water Heater आहे. हा हीटर Advanced Multi-Layered Safety System & Anti-Rust Coating सह येतो. हा हिटर Suitable for Kitchen & Bathroom साठी परफेक्ट आहे. या हिटरला 5 Year Warranty आहे. याची किंमत 5,499 आहे, पण ऑफरमध्ये तूम्हाला हा फक्त 2,499 इतक्या कमी पैशांत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3EOrcPX

Longway Vesta
Longway VestaSakal Prime Deals

Polycab Intenso 5 litre, 3KW Electric Instant Geyser

Polycab Intenso चा हा 5 litre चा गीझर आहे. 3KW Electric Instant Geyser (Water Heater) हा घरगुती वापरसाठी बेस्ट आहे. यामध्ये Efficient Heating Element, Enhanced Safety Measures, 5 years tank & 2 years product warranty देखील या गीझरला आहे. याचा रंग सुंदरसा White Blue आहे. हा हिटर तूम्हाला फक्त 3,299 मध्ये मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3F4v5A8

 Polycab Intenso 5 litre, 3KW Electric Instant Geyser
Polycab Intenso 5 litre, 3KW Electric Instant GeyserSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com