Branded Mixer Grinder Deals : बायकोला खुश करण्याची सोपी ट्रिक; Amazon वरून स्वस्तात ऑर्डर करात मिक्सर

Mixer Grinder Monsoon Offer : Amazon वर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले मिक्सर ऑफरमध्ये मिळतील, या ऑफरचा फायदा करून घ्या
Deals On Branded Mixer
Deals On Branded Mixer Sakal Prime Deals
Published on

 Order an Affordable Mixer on Amazon Today

घरातील काही वस्तू कधीच बदलल्या जात नाहीत. प्रत्येकाच्या घरात अनेक वर्ष तोच तो मिक्सर असतो. महिलांची तक्रार असते की मिक्सर कितीवेळा बंद पडतो, किती ऍडव्हान्स टेक्नोलॉजीचे मिक्सर बाजारात उपलब्ध असताना आपण मात्र तोच मिक्सर वापरतो. त्यामुळे जर तूम्ही आईला,पत्नीला मिक्सर भेट दिलात तर त्यांना खूप आवडेल.

प्रत्येक किचनमध्ये मिक्सर असतोच. पूर्वीसारखे लोक पाट्यावर वाटण करत नाहीत. त्यामुळे पत्नीला नवाकोरा मिक्सर नक्की भेट द्या. त्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरजही नाही. तूम्ही स्वस्तात मिक्सर खरेदी करू शकता. Amazon वर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले मिक्सर ऑफरमध्ये मिळतील. या ऑफरचा फायदा करून घ्या.

Philips

Philips कंपनीचा हा HL7759/00 Mixer Grinder आहे. हा 750W Turbo Motor, 4 Jars (Black), Quick cool ventilation for longer motor life चा आहे. याची किंमत 3,449 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3GvV2th

philips
philipsSakal Prime Deals

Butterfly Smart Plus

Butterfly Smart Plus कंपनीचा हा 750W Mixer Grinder आहे. हा 5 Jars चा Multipurpose Jars असलेला मिक्सर आहे. हा 3 Stainless Steel & 1 PC Juicer Jar | Grind & Store Jar | Heavy Duty Motor | 2 Years Manufacturer Warranty | Ink Blue असे याचे फिचर आहेत.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40cp63Q

Butterfly
ButterflySakal Prime Deals

Bajaj 500 Watt

Bajaj 500 Watt चा GX-1 मिक्सर आहे. हा Mixer Grinder with 3 Jars चा आहे.
GX-1 Mixer Grinder with 3 Jars- white रंगाचा हा मिक्सर आहे. हा मिक्सर तूम्हाला फक्त 1,899 मध्ये मिळेल.


अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nFz5J3

Bajaj 500
Bajaj 500Sakal Prime Deals

PHILIPS

PHILIPS कंपनीचा हा Mixer Grinder + Food Processor आहे. हा 3-in-1 750 Watt चा मिक्सर आहे. हा (Mixer Grinder for home + Juicer + Food Processor) 4 Jar चा आहे. याची किंमत 6,999 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nLgE5C

philips
philipsSakal Prime Deals

Havells Capture

Havells Capture ब्रँडचा हा 500Watt चा हा Mixer Grinder आहे. यासह तूम्हाला 3 Stainless Steel Jars मिळणार आहेत. हा 21000 RPM High-Speed Motor असलेला मिक्सर आहे. हा Rust-Resistant 304 SS Blades चा 1.5L Large Blending Jar | Overheat Protection | 1-Year Warranty (Black) असलेला मिक्सर आहे. याची किंमत 2,049 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lSQe04

Havells
Havells Sakal Prime Deals

Cadlec JarGenie

Cadlec JarGenie कंपनीचा हा ३ Jar Mixer Grinder आहे. हा High-Power Motor असलेला मिक्सर आहे. हा Blender & Mixer, Durable ABS Body | Multi-Function for Juicing, Blending & Grinding | 2-Year Warranty सह येतो. याची किंमत फक्त १ हजार ११९ इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IhRStI

Cadlec JarGenie
Cadlec JarGenieSakal Prime Deals

Maharaja Whiteline

Maharaja Whiteline कंपनीचा हा Gala Happiness Juicer Mixer Grinder आहे. या मिक्सरसोबत तूम्हाला मिक्सरची दोन भांडी मिळतील. हा मिक्सर Long Lasting Performance With 450 Watts चा आहे. हा Food Grade Safe | High Grade Mesh For Efficient Juicing | 2 Year Warranty (White) असलेला मिक्सर आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44rzpU8

Maharaja Whiteline
Maharaja WhitelineSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com