Xiaomi 43 Inch Smart TV: Stunning Features & Offers : शिओमीच्या नवीन 43 इंची स्मार्ट टीव्हीमध्ये आहेत शानदार फीचर्स

Xiaomi's 43-inch smart TV - शिओमीच्या नवीन 43 इंची स्मार्ट टीव्हीमध्ये आहेत शानदार फीचर्स पण इतरांच्या तुलनेत किंमत अगदीच कमी
Xiaomi's 43-Inch Smart TV
Xiaomi's 43-Inch Smart TVSakal Prime Deals
Published on

Affordable 43-inch smart TV: शिओमीने त्यांचा नवीन 43 इंचाचा Ultra Google स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारपेठेत आणला आहे. या टीव्हीमध्ये गूगल टीव्ही सॉफ्टवेअर, 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले, आणि डॉल्बी ऑडिओ यांसारख्या हाय फाय फीचर्स आहेत. कमी किमतीत किमतीत उत्तम मनोरंजनाचा अनुभव मिळण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.

Buy online Xiaomi's 43-inch best smart TV

टीव्हीचे फीचर्स

1. स्क्रीन साइज :43,44,45 इंच

2. डिस्प्ले : 4K Ultra HD

3. ऑपरेटिंग सिस्टम : Google TV

4. ऑडिओ : डॉल्बी ऑडिओसह

5. कनेक्टिविटी : 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट, ब्लूटूथ, WiFi

या टीव्ही बद्दल लोकांचं काय मत?

ग्राहकांनी टीव्हीच्या स्क्रीन आणि आवाजाच्या गुणवत्तेचं कौतुक केलं आहे. अनेक वापरकर्त्यांनी वापरण्यास सुलभ इंटरफेसचं देखील कौतुक केलं आहे. कमी किमतीत उपलब्ध असलेल्या या टीव्हीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

ऑफर

या मध्ये 43,44,45 इंच टिव्ही उपलब्ध असून प्रत्येकावर ऑफर सुरू आहे. शिवाय तुमच्याकडे एचडीएफसीचं क्रेडिट कार्ड असेल तर त्यावर नो कॉस्ट ईएमआय देखील उपलब्ध आहे. शिवाय इतर अनेक बँकांच्या ऑफर ही सुरू आहेत. तुम्ही वेबसाईटला भेट देऊन तुमच्यासाठी कोणता प्लॅन फिट बसतोय हे पाहू शकता.

एक्स्चेंज ऑफर

शिवाय तुम्हाला हा टिव्ही घेताना अपटू 2750 रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफरही आहे. तर वाट न बघता ही डील संपण्याच्या आत लवकरात लवकर नवा टिव्ही घरात घेऊन या.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com