
आजकाल सर्वच घरात,ऑफीसमध्ये एसी असतो. एसीचे वारे थंड असते ते काही लोकांना त्रासदायकही ठरते. पण काही लोक मात्र एसीशिवाय राहूच शकत नाहीत. पण एसीचे फायदे आहेत तसे काही नुकसानही आहेत. एसीमुळे तूम्ही आजारी पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे फॅनचे वारे कधीही चांगलेच.
पूर्वीपासून इलेक्ट्रिक वस्तू लग्न,वास्तूशांतीमध्ये भेट दिल्या जातात. तर, तूम्हालाही भेटवस्तू म्हणून सिलिंग फॅन द्यायचा असेल तर amazon च्या ऑफरमध्ये खरेदी करा. Amazon वर सिलिंग फॅनच्या किंमतीवर भरघोस सूट मिळेल. त्यामुळे तूमच्या पैशांची बचत करायची असेल तर आकर्षक डिझाईन असलेले हे सिलिंग फॅन Amazon वरूनच खरेदी करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Orient Electric ब्रँडचा हा Newly Launched सिलिंग फॅन आहे. हा 1200 mm Aeon VC Smart BLDC ceiling fan आहे. जो घरी वापरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. हा फॅन IOT Enabled & Remote Control सह येतो. हा फॅन Two-Way Rotation होणारा आणि All Season Use होणारा आहे. या बेस्ट फॅनला 5 year warranty आहे. या फॅनची मूळ किंमत 7,500 इतकी आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 5,299 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Crompton ब्रँडेड कंपनी आहे. या कंपनीचा हा सुंदर डिझाईन असलेला फॅन आहे. हा Energion Hyperjet 1200mm BLDC Ceiling Fan आहे. हा Point Anywhere Remote Control सह येतो. BEE 5 Star Rated Energy Efficient, Superior Air Delivery, Anti-Rust, 2 Year Manufacturer Warranty आहे. हा Brown रंगाचा हा फॅन आहे. याची किंमत फक्त 2,499 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Colorbot Stella Quad ब्रँडचा हा 1200 mm फॅन आहे. हा BEE 5 Star Rated BLDC Ceiling Fans with Remote सह येतो. या फॅनला 4 Blade असून हा फुल डिझाईनर फॅन आहे. हा फॅन High Speed | Power Saver | 100% Copper Winding | Noiseless फिचरसह येतो. या फॅनला 2+2 Year Warranty आहे. याची किंमत 3,848 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Havells कंपनीचा हा 1200mm चा Ambrose ES Ceiling Fan आहे. हा Premium Finish, Decorative Fan, Elegant Look, High Air Delivery, Energy Saving, 100% Pure Copper Motor असलेला फॅन आहे. हा फॅन 2 Year Warranty असलेला आहे.याची किंमत 2,199 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूम्ही घरी डार्क शेडचे इंटेरियर केले असेल तर तूमच्या घरात हा फॅन शोभून दिसेल. हा ACTIVA Corolla 1200mm Ceiling Fan आहे. हा 390 RPM High Speed Air Delivery असलेला सुपर फॅन आहे. हा Large Sweep, 50 Watt Cooper Winding Motors, Energy Efficient,BEE 5 Star Rated, Anti Dust Coating, 2 Years Warranty - Pearl Ivory आहे. याची किंमत 1,597 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
LONGWAY Kiger कंपनीचा हा फॅन आहे. जो स्टायलिश डिझाईनचा आहे. P1 1200 mm/48 inch Ultra High Speed 3 Blade Anti-Dust Decorative Star Rated Ceiling Fan असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,069 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Crompton कंपनीचा हा SUREBREEZE HILLBRIZ 1200 mm चा सिलिंग फॅन आहे. हा Ceiling Fan घरासाठी आहे. हा BEE Star Rated Energy Efficient Fan | Superior Air Delivery | HighSpeed चा फॅन आहे. याला 2 Years Warranty आहे. याची किंमत 1,299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ACTIVA कंपनीचा हा Corolla 900 mm Blades Ceiling Fan आहे. 690 RPM High Speed Air Delivery, Large Sweep, 50 Watt Cooper Winding Motors, Anti Dust Coating, 2 Years Warranty असे याचे फिचर आहेत. हा फॅन तूम्हाला फक्त 1,599 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
V-Guard ब्रँडचा हे Windle Deco BLDC Ceiling Fan आहे. 5-Star Rated Energy Efficient | Remote Control | 400 RPM | 1.2 meters | (Admiral Blue) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2,399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Polycab Aereo Plus कंपनीचा हा Star Rated फॅन आहे. हा 1200mm Ceiling Fan आहे. High Speed & Air Delivery | Saves Up To 33% Electricity, 100% Copper, Rust-Proof Blades, 52 Watt | 3-yr Warranty आहे. याची किंमत 2,399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.