
थोडक्यात –
डासांवरील केमिकलचे लिक्विड किंवा अगरबत्तीचा त्रास डासांपेक्षा आपल्याला अधिक होतो.
पावसाळ्यात घरामध्ये डासांची जत्राच भरते. ज्यामुळे रात्रीची झोप खराब होते.
AMAZON वरून खरेदी केले तर तूम्ही डासांना मारण्यासाठीचे रॅकेट खरेदी करू शकता.
Amazon वर तूम्हाला All Out Mosquito Kill Racquet, Weird Wolf Heavy Duty Mosquito Racket Bat स्वस्तात मिळणार आहे.
आजकालच्या अनेक आजार हे डासांमुळे होत आहेत. आणि डासांवरील केमिकलचे लिक्विड किंवा अगरबत्तीचा त्रास डासांपेक्षा आपल्याला अधिक होतो. त्यामुळेही अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे डासांना पळवून लावण्यासाठी वेगळे उपाय करावे लागतात.
पावसाळ्यात घरामध्ये डासांची जत्राच भरते. ज्यामुळे रात्रीची झोप खराब होते. वारंवार येणाऱ्या डासांचा आवाज कधी-कधी त्रासदायक होतो. जर तुम्हीही सध्या हेच अनुभवत असाल तर ही मशीन तुमच्या मदतीला येईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही मशीन अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे.
AMAZON वरून खरेदी केले तर तूम्ही डासांना मारण्यासाठीचे रॅकेट खरेदी करू शकता. Amazon वरून रॅकेट खरेदी केले तर तूमचे बरेचसे पैसे वाचतील. त्यामुळे तूम्ही इथून नक्कीच रॅकेट खरेदी करावेत. Amazon वर तूम्हाला All Out Mosquito Kill Racquet, Weird Wolf Heavy Duty Mosquito Racket Bat स्वस्तात मिळणार आहे.
डासांना पळवून लावण्यासाठी तूम्ही All Out Mosquito Kill Racquet खरेदी करा. कारण हे रॅकेट फास्ट चार्जिंग होणारे आहे. ही डासांना पळवणारी इलेक्ट्रिक बॅट आहे. यामुळे कमी वेळात डास मरू शकतात. या रॅकेटला ६ महिन्यांची वॉरंटी आहे. तसेच याची बॅटरीही अधिकवेळ चालणारी आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने हे रॅकेट रिकमेंट केले आहे. हे रॅकेट तूम्हाला फक्त 559 मध्ये मिळेल.
रॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डासांसाठी तूम्ही Weird Wolf चेही रॅकेट खरेदी करू शकता. खास गोष्ट म्हणजे हे रॅकेट टू-इन-वन आहे. म्हणजे यामध्ये UV लाईट असलेले इलेक्ट्रिक फ्लाय-स्वॅटर आहे. या रॅकेटच्या बॉक्समध्ये रॅकेट बॅटसह स्टँडदेखील येते. या रॅकेटमध्ये लिथियम बॅटरी, युएसबी चार्जिंग सिस्टिम आहे. या रॅकेटला सहा महिन्यांची वॉरंटी आहे. हे रॅकेट तूम्हाला फक्त 625 मध्ये मिळेल.
Weird Wolf खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूम्हाला यूएसबी चार्जिंग पॉवर असलेले रॅकेट हवे असेल तर Lifelong Rechargeable Electric Mosquito Racket खरेदी करा. कारण, हे इलेक्ट्रिक फ्लाय स्वॅटर आहे.या रॅकेटची साईज 21.8L x 53.1W x 10H सेंटीमीटर आहे. तूम्ही हे रॅकेट घरी आणि बाहेर वापरू शकता. या रॅकेटमध्ये तीन लेअर आहेत जे डासांपासून तूमचे रक्षण करतात. याची किंमत फक्त 349 इतकी आहे.
हे रॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपण प्रवासाला बाहेर पडल्यावर देखील डासांचा त्रास होतो. काहीवेळा तर कारमध्येही डास आपल्याला चावतात. त्यामुळेच आजार वाढतात. अशावेळी तूम्ही प्रवासातही सोबत नेऊ शकाल असे हे COSTAR Mosquito Bat with UV Light आहे. हे रॅकेट फोल्डेबल आहे तसेच हे चार्जिंग होणारेही आहे. या रॅकेटची किंमत 899 इतकी आहे.
हे फोल्डेबल रॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Weird Wolf कंपनीचे हे डासांना मारण्यासाठीचे रॅकेट आहे. हे रॅकेट रिचार्जेबल असून ते इलेक्ट्रिक फ्लाय स्वॅटर आहे. या रॅकेटचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला टाईप सी चार्जिंग सॉकेट आहे. तसेच, या रॅकेटला सहा महिन्यांची वॉरंटी देखील आहे. याची किंमत 499 इतकी आहे.
Weird Wolf Heavy Duty Mosquito Racket Bat खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Halonix कंपनीचे हे रॅकेट घरी असेल तर डास तूमच्या घरापासून चार हात लांबच राहतील. हे रॅकेट डासांसाठीच नाही तर घरातील घोगावणाऱ्या माशांसाठी देखील उपयुक्त आहे. ही बॅट रिचार्जेबल असून ती 400 mAh बॅटरीसह येते. या रॅकेटची किंमत 299 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डास आपल्याला लाईटमध्येच अधिक दिसतात. अशासाठीच Halohop Mosquito Bat ही टॉर्चसह येते. ही इतर रॅकेटपेक्षा ३० टक्क्यांनी अधिक मोठी बॅट आहे. या रॅकेटलाही टाईप सी पॉईंट आहे. तूम्ही ही घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सोबत नेऊ शकता. या रॅकेटला सहा महिन्यांची वॉरंटी आहे. या रॅकेटची किंमत 398 इतकी आहे.
टॉर्च असलेली ही रॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ledure UShastra ही बेस्ट डास मारण्याची बॅट आहे. कारण, या बॅटने लहान मुलेही डासांना मारू शकतात. या रॅकेटमध्ये शॉक बसत नाही. या रॅकेटला 6 महिन्यांची वॉरंटी आहे. ही बॅट रिचार्जेबल इलेक्ट्रिक फ्लाय स्वॅटर आहे. हे रॅकेट डासांचेच नाही तर इतर लहान उडणाऱ्या कीटकांना ही मारते. या रॅकेटमध्ये 500mAh ची इनबिल्ड रिचार्जेबल बॅटरी आहे. याची किंमत 289 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
- डासांच्या रॅकेटमध्ये 3000V पेक्षा जास्त विद्युत प्रवाह दिलेला असतो. जेव्हा डास किंवा कीटक या जाळ्याला स्पर्श करतात, तेव्हा त्यांना विद्युत शॉक बसतो आणि ते तात्काळ मरतात.
- हो, हे नक्कीच सुरक्षित आहेत. ते फक्त डासांना मारण्यासाठी बनवलेले आहेत त्यामुळे मानवाला काहीही इजा, हानी होऊ शकत नाही.
3. डासांसाठीचे रॅकेट्स चार्जिंग करता येतात का? (Can a mosquito-killing racket be charged?)
- होय, काही चांगल्या क्वॉलिटीचे डासांचे रॅकेट्स हे चार्जिंग करून वापरता येतात. ते amazon वर उपलब्ध आहेत.