
थोडक्यात -
रोबोटीक व्हॅक्यूम क्लिनर हे उपयोगी उपकरण आहे. जे कोणत्याही त्रासाशिवाय घर स्वच्छ करते.
तुम्ही इतर काम करत असताना देखील घराची स्वच्छता करता येते. हे फर्निचरखाली, कोपऱ्यांत आणि अरुंद जागांमध्ये सहज जाऊन सफाई करते.
तूम्ही हे व्हॅक्यूम क्लिनर खरेदी करणार असाल तर amazon वरून खरेदी करा.
amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तूम्हाला स्वच्छतेचं काम हलकं करणारे व्हॅक्यूम क्लिनर स्वस्तात मिळणार आहेत.
रोबोटीक व्हॅक्यूम क्लिनर हे उपयोगी उपकरण आहे. जे कोणत्याही त्रासाशिवाय घर स्वच्छ करते. हे कोणत्याही मानवी प्रयत्नांशिवाय आपोआपच जमिनीची स्वच्छता करते. तुम्ही ते शेड्यूल करू शकता आणि ते ठरलेल्या वेळेला आपोआपच सुरू होते.
यामुळे तुमचा वेळ आणि मेहनत वाचते. तुम्ही इतर काम करत असताना देखील घराची स्वच्छता करता येते. हे फर्निचरखाली, कोपऱ्यांत आणि अरुंद जागांमध्ये सहज जाऊन सफाई करते.
स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान यामध्ये असलेले सेन्सर्स हे पायऱ्यांवरून पडू नये, भिंतींना धडकू नये किंवा एखाद्या वस्तूमध्ये अडकू नये याची काळजी घेतात. हे कुठेही सहज ने-आण करता येते आणि चार्ज करून वापरता येते. बरेचसे मॉडेल्स Wi-Fi व मोबाइल अॅपने कंट्रोल करता येतात.
तूम्ही हे व्हॅक्यूम क्लिनर खरेदी करणार असाल तर amazon वरून खरेदी करा. amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तूम्हाला स्वच्छतेचं काम हलकं करणारे व्हॅक्यूम क्लिनर स्वस्तात मिळणार आहेत.
ILIFE रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर हे भारतीय घरांमधील धूळ, केस, छोट्या कणांपासून मुक्त होण्यासाठी एक आदर्श उपाय आहे. पारंपरिक झाडू धूळ उडवून ती परत फर्निचर आणि जमिनीवर साचवते, पण ILIFE व्हॅक्यूम क्लिनर जमिनीवरून थेट धूळ उचलतो आणि 99.99% धूळ कण साफ करून काहीच मागे ठेवत नाही.
ILIFE A20 Pro कंपनीचे रोबोट व्हॅक्यूम क्लिनर आणि मॉपिंग करणारे क्लिनर आहे. यामध्ये 6500Pa शक्तिशाली सक्शन, अॅडव्हान्स LiDAR नेव्हिगेशन, 4500 चौ.फु. पर्यंत कस्टमाइज्ड क्लीनिंग, 5200mAh बॅटरी, WiFi अॅप, Alexa, Google Home सपोर्ट देणारा क्लिनर आहे.
या स्मार्टफोन क्लिनरमध्ये स्मार्टफोन अॅप, Alexa, Google Home असे फंक्शन्स आहेत. तसेच, Path Pattern, Edge Mode, Spot Mode,Auto Carpet Boost असे मोड्स आहेत. ज्यामुळे घर स्वच्छ होतं.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ECOVACS तुम्हाला अतुलनीय स्वच्छतेचा अनुभव देते. गेल्या काही वर्षांत ECOVACS हा सर्वाधिक विकला जाणारा रोबोट व्हॅक्यूम क्लिनर ब्रँड बनला आहे. ECOVACS चे रोबोट्स अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक मॅपिंग, कार्यक्षम क्लीनिंग आणि स्मार्ट अॅप कंट्रोलसह सुसज्ज आहेत.
ECOVACS चे रोबोट्स वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींसाठी (टाईल्स, लाकडी फरशी, गालिचे, मार्बल) योग्यरित्या काम करतात. हे रोबोट्स कोपऱ्यांमधील आणि कठीण पोहोच असलेल्या जागांमध्येही प्रभावीपणे स्वच्छता करतात, त्यामुळे संपूर्ण घरात खोलवर सफाई होते.
यामध्ये 6500 Pa सेक्शन असून हे 5200 mAh बॅटरी पॉवरसह येतात. हे क्लिनर 3500+ चौ.फु. पर्यंत कव्हरेज देणारे आहे. 330 मिनिटांची रन-टाइम आहे. हे मशीन तूम्हाला 21,489 इतक्या किंमतीत मिळेल.
हा क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Eureka Forbes SmartClean Auto Bin Turbo कंपनीचा हा स्टायलिश क्लिनर आहे. हा व्हॅक्यूम क्लिनर ४० दिवस "हँड्स-फ्री" स्वच्छता करणारा आहे. तुमच्या नवीन स्मार्ट क्लिनरचे सर्व फिचर्स समजून घेण्यासाठी मोफत व्हर्च्युअल डेमो मिळवा.
या इलेक्ट्रिक व्हॅक्यूम क्लिनरमध्ये २.५ लिटरची बॅग आहे. या बॅगमध्ये आपोआप धूळ साठवून ४० दिवसांपर्यंत "हँड्स-फ्री" क्लीनिंगचा अनुभव घेता येता. यामुळे दैनंदिन झाडून आणि लादी पुसण्याचं काम हलकं होतं.
हा क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AGARO Alpha रोबोट व्हॅक्यूम क्लिनर हा ब्रश आणि ड्राय व्हॅक्यूम आणि वेट मॉप आहे.हा रोबोट व्हॅक्यूम क्लिनर तुमच्या खोलीचं ड्राय व्हॅक्यूमिंग आणि वेट मॉपिंग दोन्ही करू शकतो. तुमच्या गरजेनुसार तुम्ही स्वीप & मॉप, फक्त स्वीप, किंवा फक्त मॉप हे पर्याय निवडू शकता.
स्मार्ट मॅपिंग आणि रूट प्लॅनिंगसाठी SLAM LiDAR वापरतो, ज्यामुळे खोलीचं मॅपिंग जलद आणि अचूक होतं. फॉल डिटेक्शन आणि अँटी-कोलिजनसाठी एकाहून अधिक सेन्सर्स दिलेले आहेत. हा क्लिनर 3000Pa पर्यंत सक्शन पॉवर निर्माण करणारी ब्रशलेस मोटर वापरतो. तुमच्या गरजेनुसार 4 सक्शन मोड्स निवडू शकता. या क्लिनरची किंमत 21,399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
NARWAL Freo X Plus 2-इन-1 रोबोटिक व्हॅक्यूम आणि मॉपिंग मशीन आहे.7800Pa सक्शन असलेला आहे. ७ आठवड्यांपर्यंत धूळ साठवणूक झिरो टँगल ब्रश 5200mAh बॅटरी, 3D मॅपिंग | Google Home, Alexa, Siri आणि अॅप सपोर्ट असलेले आहे. स्वच्छतेनंतर मशीन आपोआप धूळ रिकामी करते, त्यामुळे पूर्णतः हँड्स-फ्री अनुभव मिळतो.
Dust Compression Technology मुळे एका वेळी अधिक धूळ आणि कचरा साठवता येतो, ज्यामुळे ७ आठवडे धूळ रिकामी करण्याची गरज भासत नाही. हे मशीन ट्रिपल लेझर सेन्सर्स मिलीमीटर पातळीवर अचूक अडथळे ओळखतात, आणि एज सेन्सर्स कोपऱ्यांतील स्वच्छता करतात. LiDAR SLAM 4.0 सह 360° व्ह्यू मिळवून रोबोट सर्वोत्तम मार्ग निवडतो.
हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Eufy G50 Hybrid रोबोट व्हॅक्यूम आणि मॉपिंग करणारे आहे. 4000 Pa शक्तिशाली सक्शन असलेला आहे. हा डायनॅमिक नेव्हिगेशन, Pro-Detangle कॉम्ब, रोलर ब्रश, पाळीव प्राण्यांच्या केसांसाठी योग्य आहे.
पाळीव प्राण्यांचे केस, अन्नाचे तुकडे आणि धूळ सहजतेने साफ करते. मोठा 600 मि.ली. धूळ कंटेनर असल्यामुळे वारंवार रिकामी करण्याची गरज नाही. 200 मि.ली. पाण्याच्या टाकीसह मऊ मॉप पॅड, हार्ड फ्लोअरवरील बारीक घाण स्वच्छ करते. G50 फक्त 55 dB इतकाच आवाज करतो, ज्यामुळे तुम्ही काम करताना किंवा विश्रांती घेताना त्रास होत नाही.
रोलर ब्रशमध्ये अडकलेले केस काढणे वेळखाऊ आणि त्रासदायक असते. G50 चा पेटंटेड Pro-Detangle Comb हे केस आपोआप काढतो, त्यामुळे देखभाल कमी होते. G50 तुमच्या फोनला Bluetooth द्वारे जोडतो. Eufy अॅपमधून क्लीनिंग वेळ शेड्यूल करा, किंवा स्पॉट क्लीनिंग सुरू करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
DREAME D10 Plus Gen 2 रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आहे. स्वयंचलित धूळ रिकामी करणारी प्रणाली, 90 दिवसांपर्यंत धूळ साठवण क्षमता आहे. पाळीव प्राण्यांचे केस, अन्नाचे तुकडे आणि धूळ तुमच्या मजल्यांवरून हटवा 4,000 Pa इतक्या शक्तिशाली सक्शनसह. मोठ्या 600 मि.ली.च्या डस्ट बिनमुळे तुम्हाला ते वारंवार रिकामे करण्याची गरज भासत नाही.
मऊ मॉप पॅड आणि 200 मि.ली. पाण्याची टाकी हार्ड फ्लोअरवर सौम्य पद्धतीने स्वच्छता करते आणि बारीक घाण काढून टाकते. G50 फक्त 55 dB इतकाच आवाज करते, त्यामुळे तुम्ही काम करत असताना किंवा विश्रांती घेत असताना त्रास होत नाही.
रोलर ब्रशमध्ये अडकलेले केस काढणे वेळखाऊ आणि अस्वच्छ असते. G50 चा रोलर ब्रश पेटंटेड Pro-Detangle Comb सह सुसज्ज आहे, जो केस आपोआप काढून टाकतो — त्यामुळे तुम्हाला वारंवार देखभाल करण्याची गरज राहत नाही.
हे मशीन खरेदी करण्याासाठी खालील लिंकवर क्लिक करा.