Amazon Extension Board Offer : अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यासाठी महत्त्वाचे आहेत Extension Board, Amazon च्या ऑफरमध्ये खरेदी करा, पैसे वाचतील

Buy Affordable Extension Boards : Amazon वरील ऑफरमध्ये तूम्ही स्वस्त किंमतीत Extension Board खरेदी करू शकाल.
Super Deals On Extension Board
Super Deals On Extension BoardSakal Prime Deals
Published on

Super Deals on Extension Boards :  

घरी एकापेक्षा अधिक मोबाईल चार्जिंग करण्यासाठी लावायचे असतील तर लाईटचे बोर्ड कमी पडतात. त्यामुळे मोबाईल, पॉवर बँक, हेडफोन्स चार्जिंग होतंच नाहीत. अशावेळी, एक्सटेंशन बोर्ड फायद्याचा ठरतो. ज्या लोकांचे फोटोग्राफी, किंवा कॅमेऱ्याचे, लाईव्ह शूट असते अशा लोकांना असा बोर्ड उपयोगी पडतो.     

एक्सटेंशन बोर्डचा उपयोग अशा ठिकाणी केला जातो जिथे विद्युत उपकरणे वापरण्यासाठी पुरेसे सॉकेट उपलब्ध नसतात. हा एक पोर्टेबल फलक असतो ज्यामध्ये अनेक सॉकेट्स असतात, जे मुख्य वीज स्रोताशी जोडून अनेक उपकरणे एकाच वेळी चार्ज करता येतात, किंवा सुरू करता येतात.

घरात एखादा कार्यक्रम असेल तेव्हा लाईटींगसाठी, किंवा गणपतीबाप्पासाठीची सजावट करण्यासाठी एक्सटेंशन बोर्ड हवाच असतो.  हा एक्सटेंशन बोर्ड तूम्ही amazon वरून खरेदी केला तर फायद्याचे ठरेल. कारण, amazon वरील ऑफरमध्ये तूम्ही स्वस्त किंमतीत Extension Board खरेदी करू शकाल.  

Ambrane Extension Board

Ambrane Extension Board हा 1 Type C, 3 USB Ports असलेला बोर्ड आहे. या बोर्डमध्ये 3 International Power Sockets आहेत. हा 2500W Output, Long Cable असलेला आणि Wall Mount Option, Supports Laptop Charging for Office & Home Appliances असे फिचर असलेला हा बोर्ड आहे. याची किंमत 1,149 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44WGVp5

Ambrane Extension Board
Ambrane Extension BoardSakal Prime Deals

Portronics

Portronics ब्रँडचा हा Power Plate 10 Extension Board आहे. या बोर्डला Universal Sockets आहेत. या बोर्डला 3 Meter Long Cord, 1500 Watts, 6 Amp Multi Plug आहेत. हा बोर्ड तूम्हाला फक्त 399 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lFqkx4

Portronics
PortronicsSakal Prime Deals

GM Cuba

GM Cuba ब्रँडचा हा 3341 Extension Board आहे. जो USB Port Type A & C सह येतो. 2500 Watt चा हा Switch Board Surge Protector आहे. हा Spike Guard with 1.8 Mtr Cord, 3 International Sockets चा बोर्ड आहे. हा Fireproof Upto 750 Degree | 1 Year Warranty सह येतो. याची किंमत 697 इतकी आहे.


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kX8FzW

GM Cuba 3341
GM Cuba 3341Sakal Prime Deals

Hoteon Extension Board

Hoteon Extension Board कंपनीचा हा बोर्ड आहे. हा Individual Switch Power Strip with 20W चा बोर्ड आहे. हा Fast PD/Type C, 2500W 10A Extension Cord with 2 Universal Socket असलेला बोर्ड आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nWPyIF

Hoteon
HoteonSakal Prime Deals

GM 2500

GM ब्रँडचा हा 2500 Watt Surge Protector Extension Board आहे. हा 8 International Sockets असलेला बोर्ड आहे. हा 2 Type A & 1 Type C USB Port, Overload Protection, Copper Extension Cord, Compact Design, Travel, Home & Office Use साठी बेस्ट आहे. याची किंमत 1,197 आहे.


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ITA7kr

GM 2500
GM 2500

ZEBRONICS 

ZEBRONICS ब्रँडचा हा Power BAR 132 Extension Board/Strip आहे. ही 2000 Watts चा 10 Amps, 1x Type C Port चा हा बोर्ड आहे. हा 3X Universal Socket, 2X USB Port, LED Indicator, On/Off Switch, Wall Mountable, 3 Meter, Black असे याचे फिचर आहेत. याची किंमत 549 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kQjvaG

ZEBRONICS
ZEBRONICS Sakal Prime Deals

Anchor

Anchor कंपनीचा हा Panasonic 6A 2 Pin Felx Box आहे. हा 4 Mtr Cord सह येतो. हा बोर्ड Universal Socket Switch Board With Indicator सोबत मिळतो. याची किंमत 297 इतकी आहे.


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kQA4DB

Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com