Top-rated Hanging Clocks
Top-rated Hanging Clocks Sakal Prime Deals

Top-rated Hanging Clocks : घरामध्ये गोलाकार घड्याळ असणं असतं शुभ? Amazon वरून ऑर्डर करा, पैसे वाचवा

Buy Decorative Wall Clocks : Amazon वर तूमच्या लिविंग एरियाला शोभतील अशी घड्याळे उपलब्ध आहेत.
Published on

थोडक्यात –

  • घड्याळ खरेदी करताना आणि घरात घड्याळ लावताना वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

  • घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घड्याळासोबतच घरातील लोकांचा काळही चांगला जातो.

  • गोल आकाराचे घड्याळ शुभ मानले जाते, तूम्हाला Amazon वर सुंदर व आकर्षक किंमतीत घड्याळे मिळतील.

Top Hanging Wall Clocks for Home 

सर्व घरांमध्ये घड्याळ लावलेले असते. घड्याळ केवळ वेळच दाखवत नाही, तर त्याचा संबंध घरातील लोकांच्या सुख-दुःखाशी आणि शुभ-अशुभ काळाशीही असतो. म्हणूनच घड्याळ खरेदी करताना आणि घरात घड्याळ लावताना वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

तुम्ही घरासाठी नवीन घड्याळ खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याचा आकाराचेही भान ठेवावे. तसेच ते वास्तुनुसार योग्य दिशेने लावावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घड्याळासोबतच घरातील लोकांचा काळही चांगला जातो.

वास्तू शास्त्रानुसार गोलाकार घड्याळ असतं शुभ?

वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाचा आकार आणि दिशा यांना खूप महत्त्व आहे. गोल आकाराचे घड्याळ शुभ मानले जाते आणि ते घराच्या कुठल्याही खोलीत लावले जाऊ शकते. अभ्यास खोलीत गोल आकाराची घड्याळ लावल्यास एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.

होय, वास्तुशास्त्रानुसार गोल आकाराची घड्याळ शुभ मानली जाते. ती घराच्या कुठल्याही खोलीत लावली जाऊ शकते, विशेषतः अभ्यास खोलीत, जिथे ती अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात मदत करते.

घरासाठी गोलाकार घड्याळ निवडण्यासाठी amazon ची मदत घ्या. Amazon वर तूमच्या लिविंग एरियाला शोभतील अशी घड्याळे उपलब्ध आहेत. तूम्ही amazon वरून ही घड्याळे मागवू शकता. तूम्हाला ऑफर रेटमध्ये ही घड्याळे मिळतील.

Decor Wishes Brand Wall Clock

डेकोर विशेज ब्रँडचे हे सुंदर डिझाईन आहे. हे आकर्षक डिझाईन असलेले घड्याळ तूमच्या मोठ्या लॅविश लिविंग एरियाचे रूपच पालटून टाकेल. हे घड्याळ मोठ्या आकर्षक डिझाईनचे आहे त्यामुळे तूमच्या लिविंग एरियाच्या एका भिंतीची शोभा वाढवेल. या घड्याळाचा आकार गोलाकार आहे. त्याची किंमत 1,499 इतकी आहे.

हे सुंदर घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4meLulE

Decor Wishes Brand Wall Clock
Decor Wishes Brand Wall ClockSakal Prime Deals

AVVIC MART Wall Clock

घरातील लिविंग एरियाचे डेकोरेशन सुंदर असेल तर त्याला सूट होईल असे हे AVVIC MART Wall Clock आहे. हे सिंपर सोबर डिझाईनचे वॉल क्लॉक Metal Analog Wall Clock आहे. हे घड्याळ लिविंग रूम, बेडरूम, ऑफीससाठी बेस्ट आहे. या घड्याळाची उंची ४० सेंटीमीटर आहे. तसेच याची किंमत 1,299 इतकी आहे.

या घड्याळाची खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4fbFBU3

AVVIC MART Wall Clock
AVVIC MART Wall ClockSakal Prime Deals

Decor Wishes ® Metal Wall Clock

पाहताच क्षणी कोणीही प्रेमात पडेल असे हे सुंदर घड्याळ आहे. हे Decor Wishes ® Metal Wall Clock आहे. हे मोठ्या आकाराचे असून आकर्षक डिझाईन असलेले घड्याळ आहे. हे घड्याळ उच्च दर्जाच्या गंज न येणाऱ्या मेटलपासून तयार केलेले आहे. Decor Wishes चे हे घड्याळ लाईटवेट आहे त्यामुळे ते सहज एका हूकमध्ये अडकवता येते. याची किंमत 1,198 इतकी आहे.

हे आकर्षक सुंदर आणि लाईटवेट घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kTVHmf

Decor Wishes ® Metal Wall Clock
Decor Wishes ® Metal Wall ClockSakal Prime Deals

vissera Designer Metal Wall Clock

साधे सिंपल पण तितकेच आकर्षक असे हे vissera Designer Metal चे घड्याळ आहे. हे तूमच्या पांढऱ्या रंगाच्या भिंतीवर हे शोभून दिसणारे घड्याळ आहे. आपल्या घराच्या सजावटीत भर घालणारे हे अँटिक वॉल क्लॉक आहे. हे डेकोरेटिव्ह वॉल क्लॉक व लिव्हिंग रूमसाठी फॅन्सी क्लॉक म्हणून उत्तम आहे.

यामध्ये सायलेंट स्वीप मूव्हमेंट आहे, ज्यामुळे तो नॉन-टिकिंग सायलेंट वॉल क्लॉक किंवा बेडरूमसाठी सायलेंट वॉल क्लॉक म्हणूनही वापरता येतो. याची किंमत 1,199 इतकी आहे. तूम्ही हे घड्याळ गिफ्ट देण्यासाठीही वापरू शकता.


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mb6l98

vissera Designer Metal Wall Clock
vissera Designer Metal Wall ClockSakal Prime Deals

Vintage Clock Hand-Painted Wooden Wall Clock

हँडक्राफ्टेड असलेले हे Vintage Clock सुंदर आहे. हे हाताने रंगवलेले रंग, डिझाईन आणि दुर्मिळ राजेशाही लुक असलेले हे सुंदर घड्याळ आहे. या घड्याळाची साईज १२ x १२ इंच (३० x ३० सेमी), आतील डायलचा आकार – ८ x ८ इंच (२० x २० सेमी आहे. हे घड्याळ Make in India मोहिमेंतर्गत राजस्थानी कारागिरांनी तयार केले आहे. या घड्याळाची किंमत 1,569 इतकी आहे.

हे सुंदर घड्याळ तयार करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46yBI9r

Vintage clock
Vintage clockSakal Prime Deals

President Wooden Analog Wall Clock

President Wooden Analog Wall Clock हे सिंपल घड्याळ आहे. या साध्या घड्याळाची साईज 42 सेमी x 42 सेमी x 4 सेमी आहे. हे प्लास्टिकपासून बनलेले घड्याळ आहे. याचे डिझाईन सुपर स्लिम फ्रेम, सिल्व्हर प्लेटेड आणि वूड फिनिश रंग असलेले आहे. हे तूम्ही डायनिंग, लिव्हिंग, हॉल, ऑफिस आणि मीटिंग रूममध्ये फॅशन टच जोडतो. या घड्याळाला एक वर्षाची वॉरंटी आहे. याची किंमत 1,099 इतकी आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4op9Ta7

President
President Sakal Prime Deals

Nubilous Large World Map Wall Clock

Nubilous Large World Map हे तूमच्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये लावण्यासाठी बेस्ट आहे. हे मेटल मिनिमलिस्ट मॉडर्न क्लॉक, वर्तूळाकार आहे, तसेच हे सायलेंट नॉन-टिकिंग बॅटरी सह येते. हे घड्याळ चांगल्या दर्जाच्या मेटलपासून बनवलेले आहे, त्यामुळे हे दीर्घकाळ टिकणारे आणि मजबूत आहे.

हे घड्याळ मोठ्या आणि स्पष्ट पारंपरिक आकड्यांसह लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, हॉल, ऑफिस, घरासाठी उत्तम इंटीरियर डिझाईन असलेले आहे. कोणत्याही असेंब्लीशिवाय थेट भिंतीवर लावण्यासाठी तयार आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Uxwaoa

Nubilous Large World Map Wall Clock
Nubilous Large World Map Wall ClockSakal Prime Deals

REGIIS OPERA Wooden Round Shape Roman Dial Wall Clock

REGIIS OPERA चे हे लाकडी वर्तूळाकार घड्याळ आहे. हे रोमन डायल असलेले घड्याळ आहे. हे घड्याळ उच्च दर्जाच्या इंजिनिअर्ड वुडपासून तयार केलेले हे घड्याळ मजबूत असून, त्याचा नैसर्गिक आणि समृद्ध फिनिश वेळोवेळी टिकून राहतो. हे घड्याळ टिक-टिक आवाजाशिवाय अचूक वेळ दाखवणारे आहे. हे घड्याळ सायलेंट क्वार्ट्झ मूव्हमेंटवर चालते.

याची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3INN13y

REGIIS OPERA Wooden Round Shape Roman Dial Wall Clock
REGIIS OPERA Wooden Round Shape Roman Dial Wall ClockSakal Prime Deals

FAQs

1. वास्तुनुसार कोणत्या प्रकारचे भिंतीवर लावायचे घड्याळ योग्य आहे? (Which type of wall clock is appropriate for Vastu?)

- वास्तुशास्त्रानुसार, घरात लावण्यासाठीचे घड्याळ हे गोलाकार किंवा अंडाकृती शेपमध्ये असावे.

2 . घड्याळ लावण्यासाठीची बेस्ट दिशा कोणती आहे? (Which direction is best for round wall clock?)

- वास्तुशास्त्रानुसार भिंतीवर घड्याळ लावण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा सर्वात शुभ मानल्या जातात.

3. Aamzon वेबसाईटवर बजेट फ्रेंडली घड्याळ्यांच्या सुंदर डिझाईन उपलब्ध आहेत का? (Are beautiful designs of budget-friendly clocks available on Amazon?)

- हो amazon शॉपिंगसाईटवर नेहमीच चांगल्या दर्जेदार वस्तू मिळतात. तूम्हाला इथे बजेटमध्ये बसेल असे गोलाकार घड्याळ मिळेल.

Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com