Best Wireless Speakers in 2025 : प्रवासातही घ्या पार्टीची मजा; Amazon वरून हे वायरलेस ब्लुटूथ स्पिकर्स मागवा डिस्काऊंटमध्ये

Best Travel Speakers : तूम्हाला Amazon वरून खरेदी केली तर स्वस्तात Wireless Speakers खरेदी करता येतील.
Party Speakers Under Budget
Party Speakers Under BudgetSakal Prime Deals
Published on

थोडक्यात -

  • लोकांना गाणी ऐकणे आणि चित्रपट पाहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

  • जर त्यावेळी आवाज स्पष्ट आणि जबरदस्त नसेल, तर सगळा आनंद नक्कीच बिघडतो.

  • स्पीकर्सना सहजपणे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीच्या मदतीने स्मार्टफोन, स्मार्टटीव्ही, लॅपटॉप आणि टॅबलेटशी कनेक्ट करता येते.

  • हे स्पीकर्स आकाराने लहान असून प्रवासात सहजपणे बरोबर नेता येतात. यांना IP67 रेटिंग मिळालेली आहे.

  • तूम्हाला Amazon वरून खरेदी केली तर स्वस्तात Wireless Speakers खरेदी करता येतील.

Best Wireless Bluetooth Speakers for Travel & Party 

लोकांना गाणी ऐकणे आणि चित्रपट पाहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक दुसरा माणूस ओटीटीवर चित्रपट एन्जॉय करत आहे. पण जर त्यावेळी आवाज स्पष्ट आणि जबरदस्त नसेल, तर सगळा आनंद नक्कीच बिघडतो. त्यामुळे तुमच्यासाठी काही बेस्ट वायरलेस स्पीकर्स, ज्यांचा साउंड जबरदस्त आहे आणि किंमतसुद्धा खिशाला परवडणारी आहे.

स्पीकर्सना सहजपणे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीच्या मदतीने स्मार्टफोन, स्मार्टटीव्ही, लॅपटॉप आणि टॅबलेटशी कनेक्ट करता येते. यांची बॅटरी लाइफदेखील खूप चांगली आहे, एकदा चार्ज केल्यावर अनेक तास गाणी ऐकण्याचा किंवा चित्रपट पाहण्याचा पर्याय मिळतो. येथे झेब्रॉनिक्स, बोट, जेबीएल, बोस आणि मार्शल या ब्रँड्सचे बेस्ट स्पीकर्सची माहिती मिळेल.

हे स्पीकर्स आकाराने लहान असून प्रवासात सहजपणे बरोबर नेता येतात. यांना IP67 रेटिंग मिळालेली आहे, म्हणजेच पाणी आणि धूळ यांचा यांच्यावर काही परिणाम होत नाही, त्यामुळे हे आउटडोअर पार्टीसाठीही एकदम परफेक्ट आहेत. कमी किमतीत अधिकचा आनंद देणारे हे स्पीकर्स युजर्सना खूप आवडले असून त्यांनी यांना टॉप रेटिंगही दिल्या आहेत.

तूम्हाला स्वस्त किंमतीमध्ये हे स्पीकर्स खरेदी करायचे असतील तर amazon वरून खरेदी करा. कारण, Amazon वर तूम्हाला हे स्पीकर स्वस्त किंमतीमध्ये खरेदी करता येतील.

boAt Stone 352 Pro

boAt Stone 352 Pro/Stone 358 Pro हा आकर्षक डिझाईन असलेला स्पीकर आहे. 14W सिग्नेचर साउंड, 12 तासांपर्यंत प्लेबॅक, RGB एलईडी लाईट्स, TWS फीचर, इनबिल्ट मायक्रोफोन, ब्लूटूथ v5.3, JioSaavn वर मोफत म्युझिक स्ट्रीमिंग होते.

हा स्पीकर boAt कंपनीचा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आहे. ज्यामध्ये 14W पर्यंत आवाज आणि 12 तासांपर्यंत संगीत प्लेबॅक मिळतो. यामध्ये RGB LED लाईट्स, TWS (ट्रू वायरलेस स्टीरिओ) फीचर आणि इन-बिल्ट माइक असतो. हे स्पीकर्स IPX5 वॉटर-रेझिस्टंट असल्यामुळे तुम्ही ते पाण्याच्या संपर्कात आल्यावरही वापरू शकता.

हे स्पीकर्स लहान पार्ट्यांसाठी, घरासाठी किंवा बाहेर फिरताना वापरण्यासाठी उत्तम आहेत. तुम्ही या स्पीकर्सना तुमच्या मित्रांसोबत वापरून अधिक चांगल्या आवाजाचा अनुभव घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4noiQiF

boAt Stone 352 Pro
boAt Stone 352 ProSakal Prime Deals

boAt Stone 352 Pro/Stone 358 Pro

boAt Stone 352 Pro/Stone 358 Pro कंपनीचा हा सुंदर आकर्षक स्पीकर आहे. 14W सिग्नेचर साउंड असलेला 12 तासांपर्यंत प्लेबॅक जेतो. यामध्ये RGB एलईडी लाईट्स, TWS फीचर, इनबिल्ट मायक्रोफोन, ब्लूटूथ v5.3, JioSaavn वर मोफत म्युझिक स्ट्रीमिंग) ब्लूटूथ स्पीकर आहे.

नेओडिमियम फुल-रेंज ड्रायव्हर्ससह सुसज्ज आहे.हा हा ब्लूटूथ स्पीकर स्पष्ट आणि खणखणीत आवाज प्रदान करतो. प्रगत DSP आणि अ‍ॅम्प्लिफायर, XBass पेटंटेड अल्गोरिदमसह, तुमचा संगीत अनुभव वायरलेस पद्धतीने नव्या उंचीवर नेतात.

या वायरलेस स्पीकरसह अखंडित संगीताचा आनंद घ्या. Runstretch तंत्रज्ञानामुळे, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी प्रवासासाठी किंवा कार राइडसाठी योग्य असून एक पूर्ण दिवसाचा आवाजाचा अनुभव देते.

हे स्पीकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mANUdV

Tribit XSound Plus
Tribit XSound Plus Sakal Prime Deals

boAt Aavante Bar

boAt Aavante Bar 490 कंपनीचा हा 10W सिग्नेचर साउंड, ड्युअल फुल-रेंज ड्रायव्हर्स, 7 तास बॅटरी, इनबिल्ट मायक्रोफोन, 2.0 चॅनल असलेला स्पीकर आहे. JioSaavn वर मोफत म्युझिक स्ट्रीमिंग, ब्लूटूथ साउंड बार, साउंडबार स्पीकर आहे.

2.0 चॅनल पोर्टेबल साउंडबारमधील ड्युअल फुल-रेंज ड्रायव्हर्सद्वारे दिला जाणारा 10W RMS चा boAt सिग्नेचर साउंड तुम्हाला खणखणीत आणि स्पष्ट ऑडिओचा अनुभव देतो. TWS (True Wireless Stereo) पेअरिंगद्वारे आवाजात आणखी ताकद मिळते आणि अधिक सखोल, नजदीकीचा संगीत अनुभव निर्माण होतो.

7 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळवून हा पोर्टेबल साउंडबार तुमचा संपूर्ण दिवस संगीताने भरून टाकतो. ब्लूटूथ v5.1 सह मल्टी-कनेक्टिव्हिटी मोड्समुळे विविध डिव्हाइसेससोबत सहज कनेक्ट होता येते.

इनबिल्ट मायक्रोफोनमुळे तुम्ही सहज हँड्स-फ्री कॉल्स करू शकता – संगीत आणि संवादासाठी एक परिपूर्ण सोबती.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nXKq6w

boAt Aavante Bar
boAt Aavante BarSakal Prime Deals

boAt Stone

boAt Stone 352/358 ब्लूटूथ स्पीकर हा 10W RMS स्टीरिओ साउंड असलेला आहे. IPX7 वॉटर रेसिस्टन्स, TWS फीचर, 12 तासांपर्यंत प्लेबॅक, मल्टी-कम्पॅटिबिलिटी मोड्स, JioSaavn वर मोफत म्युझिक स्ट्रीमिंग असे याचे फिचर आहेत.

Stone 352 पोर्टेबल वायरलेस स्पीकर्समध्ये दिलेला 10W RMS स्टीरिओ साउंड तुमचा अनुभव मंत्रमुग्ध करणारा ठरेल. IPX7 वॉटर आणि स्प्लॅश रेसिस्टन्ससह येणाऱ्या या स्पीकरमुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी बिनधास्तपणे तुमच्या प्लेलिस्टचा आनंद घेऊ शकता.

या स्पीकरमध्ये TWS (True Wireless Stereo) फिचर आहे, ज्याद्वारे तुम्ही दोन Stone 352 स्पीकर्स एकत्र कनेक्ट करू शकता आणि दुप्पट प्रभावासाठी एकाच वेळी संगीत प्ले करू शकता.

हे स्पीकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4o0iYVP

boAt Stone
boAt StoneSakal Prime Deals

Mivi Roam 2 Bluetooth Speakers wireless

Mivi Roam 2 ब्लूटूथ स्पीकर (वायरलेस – 5W पोर्टेबल स्पीकर आहे. हा 24 तासांची प्लेबॅक वेळ, पॉवरफुल बास, स्टुडिओ-क्वालिटी साउंडसह वायरलेस स्टीरिओ स्पीकर, वॉटरप्रूफ, ब्लूटूथ 5.0 आणि इनबिल्ट मायक्रोफोन आहे.

Roam 2 वायरलेस स्पीकर असा डिझाइन करण्यात आला आहे की तो टोकदार ट्रेबल्स, स्पष्ट मिड्स आणि दमदार बाससह मोठा व स्पष्ट संगीत आवाज देतो. आता आपल्या खोलीत समृद्ध आणि सखोल नोट्ससह संगीत अनुभव घ्या.

आकाराने लहान पण बासमध्ये मोठा – Roam 2 चा प्रभावशाली बास तुमचं संगीत एका नव्या पातळीवर घेऊन जातो आणि पार्टीचं वातावरण तयार करते. त्यामुळे तूमचा सर्व कंटाळा घालवून तूम्हाला नवी एनर्जी देणारा हा स्पीकर आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pSLevh

Mivi Roam 2 Bluetooth Speakers wireless
Mivi Roam 2 Bluetooth Speakers wirelessSakal Prime Deals

JBL Go 3, Wireless Ultra Portable Bluetooth

JBL Go 3 हा वायरलेस अल्ट्रा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर, प्रो साउंड, आकर्षक रंगसंगतीसह रग्गड फॅब्रिक डिझाइन, वॉटरप्रूफ, टाइप-C चार्जिंग असलेला स्पीकर आहे. JBL च्या सिग्नेचर बाससह कोणतीही डिस्टॉर्शन न होता जबरदस्त साउंड अनुभव घ्या.

पाणी आणि वाळूपासून सुरक्षित आहे. फेदर-लाइट आणि अतिशय पोर्टेबल मिनी स्पीकर आहे.

ब्लूटूथ 5.1 मुळे सर्व ब्लूटूथ-सक्षम डिव्हाइससोबत झटपट आणि अडथळा-मुक्त कनेक्टिव्हिटी आहे. फक्त एकदा चार्ज केल्यावर सुमारे 5 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम देतो.

हे स्पीकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3KxiAzr Portronics 5W Pico Mini HD साउंड पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आहे. इनबिल्ट मायक्रोफोन, मजबूत लॅनयार्ड, 4 तासांपर्यंत प्लेबॅक, ब्लूटूथ 5.3V, टाइप-C फास्ट चार्जिंग होते.

छोट्या पण प्रभावी डिझाइनमध्ये स्पष्ट, जोरदार आणि खणखणीत ऑडिओचा अनुभव घ्या — डीप बाससह येते. तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबलेटसोबत वेगवान, स्थिर आणि अडथळा-मुक्त वायरलेस कनेक्शनचा आनंद घ्या.

JBL Go 3, Wireless Ultra Portable Bluetooth
JBL Go 3, Wireless Ultra Portable Bluetooth Sakal Prime Deals

Portronics 5W

Portronics 5W Pico Mini HD साउंड पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आहे. इनबिल्ट मायक्रोफोन, मजबूत लॅनयार्ड, 4 तासांपर्यंत प्लेबॅक, ब्लूटूथ 5.3V, टाइप-C फास्ट चार्जिंग होते.

छोट्या पण प्रभावी डिझाइनमध्ये स्पष्ट, जोरदार आणि खणखणीत ऑडिओचा अनुभव घ्या — डीप बाससह येते. तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबलेटसोबत वेगवान, स्थिर आणि अडथळा-मुक्त वायरलेस कनेक्शनचा आनंद घ्या.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nXh2gB

Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com