Beautify Your Home with Furniseworlds Furniture : फर्निचर आता वाढवेल तुमच्या घराची शोभा

Furniseworlds Sheesham Furniture - फर्निसवर्ल्डच शीसम फर्निचर आता वाढवेल तुमच्या घराची शोभा; सोबतच सुंदर आणि टिकाऊ निवडक
Furniseworlds Sheesham Furniture
Furniseworlds Sheesham FurnitureSakal Prime Deals
Published on

Best furniture for home: ऍमॅझोनवर असलेल्या फर्निसवर्ल्डने आणलंय एक आकर्षक शीसम फर्निचर डाइनिंग सेट. अगदी फाईन डिझाईन असलेला हा डाइनिंग सेट पाहताच त्याच्यावर एखाद्याची नजर त्यावर खिळते.

याची वैशिष्ट्य सांगायची झाली तर हा डाइनिंग सेट शीसम लाकडापासून तयार केलेला आहे. भारतात शीसम हे अगदी उच्च दर्चाच लाकूड मानलं जातं. कारण त्यात असलेला टिकाऊपणा त्याचा दीर्घकालिन वापर सुनिश्चित करतो.

Best Dining Table Sets under Rs 30000 check here

याच्या डिझाइन बद्दल बोलायचं झाल्यास याला हलकासा पारंपरिक आणि आधुनिक असा टच देऊन डाइनिंग सेट बनविण्यात आला आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या घरात हा डाइनिंग सेट एकदम फिट बसेल. डाइनिंग सेटचं फिनिशिंग मेपल कलरने केल्यामुळे त्याला एक हेवी आणि अँस्थेटिक टच आला आहे.

या डाइनिंग सेट मध्ये सहा खुर्च्या आणि चार खुर्च्या आणि टेबल असे दोन ऑप्शन देण्यात आले आहेत.त्यामुळे मोठ्या अथवा छोट्या कुटुंबासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे.

फर्निसवर्ल्डच शीसम फर्निचर का घ्यावं?

1. टिकाऊपणा : शीसम लाकडाचा टिकाऊपणा सुनिश्चित करतो की हा सेट अनेक वर्षे वापरात राहील, थोडक्यात आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करतोय.

2. डिझाइन : आधुनिक आणि आकर्षक डिझाइन आपल्या घराच्या सजावटीला एक अद्वितीय लूक देते, ज्यामुळे हा सेट आपल्या घराच्या वातावरणात उठून दिसतो.

3. आरामदायी अनुभव : खुर्ची आणि टेबल यातलं अंतर जर योग्य असेल तरच जेवताना मजा येते. हा अनुभव घेण्यासाठी तरी नक्कीच फर्निसवर्ल्डच शीसम फर्निचर घेऊन या.

काही ग्राहकांनी फर्निसवर्ल्ड शीसम फर्निचर डाइनिंग सेटसाठी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जसं की, हे डाइनिंग सेट मजबूत असून लाकूड उच्च दर्जाचं आहे. खुर्च्या देखील आरामदायक आहेत. टेबल देखील खूप मजबूत आणि फॅशनेबल आहे.

किंमत :

6 सिटर असलेल्या या डायनिंग सेटची किंमत 28,299 आहे.

4 सिटर असलेल्या या डायनिंग सेटची किंमत 19, 994 आहे.

तर 2 सिटर असलेल्या या डायनिंग सेटची किंमत 14, 494 आहे.

30 दिवसांची वॉरंटी आणि रिटर्न पॉलिसी सुद्धा यावर मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com