Deals On Bedside Table : साईड टेबल देतो बेडला आकर्षक लुक ; amazon वरून मागवा स्वस्तात

best deals on furniture : ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या या बेस्ट बेडसाईड टेबल्सवर मिळवा मोठी सूट. स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या
lowest price bedside table
lowest price bedside tablesakalprime deals
Published on

Deals On Bedside Table :   

घराचे फर्निचर करताना लोक बारिक गोष्टींचा विचार करतात. घराची सजावट आणि गरजेच्या वस्तू यांची सांगड घालून फर्निचर केले जाते. घरात केलेले फर्निचर कितीही आकर्षक असले तरी इतरांच्या घरातील पाहुन आपले हे करायचे राहीले असे वाटते.

बेडच्या बाजुला असलेल्या जागेत छोटा टेबल असतो. त्याला ड्रॉवर देखील असतात. हे टेबल पाणी, औषधे, मोबाईल ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. दोन्ही साईडला नको असतील तर तुम्ही एका बाजुलाही हा टेबल सेट करू शकता.

बेड आरामदायी बनवला असेल आणि जागेअभावी त्याच्या बाजूचे कप्पे बनवले नसतील तर तुम्ही हे टेबल रेडीमेड घेऊ शकता. तुम्हाला amazon वर बेस्ट फर्निचरच्या ऑफर सुरू आहेत. तुम्हाला ऑफरमध्ये हे फर्निचर खरेदी करता येईल.  

Wooden Bedside Table

हा सुंदर लाकडी टेबल आहे. या टेबलला ड्रॉअर्स आहेत. तसेच, लाकडी बेडसाइड टेबल्स आहेत. बेडरूमसाठी नाईटस्टँड साइड टेबल आहेत. हे टेबल घरासाठी २ ड्रॉअर्स व स्टोरेज सुविधा असलेले नाईटस्टँड आहेत.

कुशल कारागिरांनी हाताने घडवलेल्या या कपाटामध्ये पुस्तके आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी एक खोल कप्पा आहे. हा टेबल दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तू साठवण्यासाठी अत्यंत नाजूक कोरीवकाम केलेला आहे. या टेबलची किंमत 4,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OcFGxI

Wooden Bedside Table
Wooden Bedside Tablesakal prime deals

Yookeer Modern Bedside Table 

तुम्हाला वाचनाची आवड असेल तर हा टेबल खरेदी कराच. बेडवर झोपून वाचन करण्यात वेगळीच मदत असते. तेव्हा पुस्तके ठेवण्यासाठी हा बेड साईड टेबल वापरता येईल. Yookeer आधुनिक बेडसाइड टेबल आहे. हा लाकडी ऑर्गनायझर स्टँड आहे. हा गडद तपकिरी रंगाचा टेबल आहे जो बेडरूमला आकर्षक लुक देतो. या टेबलची किंमत ८७२ इतकी आहे.

हा साईड टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tAIx2Z

Yookeer Modern Bedside Table
Yookeer Modern Bedside Tablesakal prime deals

Sheesham Wood Multipurpose Nightstand Small Side Table

बेड लाकडी असेल तर लाकडी टेबलच शोभुन दिसतो. हा शिसम लाकडापासून बनवलेला सुंदर आकर्षक डिझाईनमधील टेबल आहे. या टेबलला 2 कप्पे आहेत आणि शेल्फ स्टोरेज आहे. हे बेडसाइड एंड टेबल नैसर्गिक हनी फिनिश असलेल्या घन शिसम लाकडापासून बनवलेले आहे. तुम्ही हा टेबल घरातील लिविंग रूममध्येही ठेऊ शकता. हा टेबल पुस्तके, टेबल लॅम्प, प्लॉअर पॉट यांसाठीही वापरता येतो. या टेबलची किंमत ४,४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/488yut5

Sheesham Wood Multipurpose Nightstand Small Side Table
Sheesham Wood Multipurpose Nightstand Small Side Tablesakal prime deals

FireBees Wooden Side Table 

बेडजवळ प्लग पॉईंट असेल तर तिथे मोबाईल चार्जिंग करणे सोयीचे होते. अशावेळी हा टेबल फायद्याचा आहे. FireBees कंपनीचा हा बेडरूम आणि लिव्हिंग रूमसाठी लाकडी साइड टेबल आहे. हा ३-स्तरीय स्टोरेज शेल्फ्ससह आधुनिक बेडसाइड टेबल आहे. घरासाठी सुटसुटीत नाईटस्टँड, छोटे एंड टेबल आणि सोफा साइड स्टँड आहे. या टेबलची किंमत ६९८ इतकी आहे.

हा साईड टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4toiprY

FireBees Wooden Side Table
FireBees Wooden Side Table sakal prime deals

OXMIC Minimalist 3-Tier Side Tables

OXMIC बेडरूमसाठी मिनिमलिस्ट कंपनीचा हा ३-स्तरीय साइड टेबल आहे. हा पलंगा शेजारील ठेवण्यासाठी टेबल आहे. सोफ्यावर पडलेली मासिके ठेवण्यासाठी हा टेबल योग्य आहे. हा लाकडी टेबल आहे, ज्याला तीन कप्पे आहेत. हा टेबल तुम्ही amazon वरून खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Qchb4k

OXMIC Minimalist 3
OXMIC Minimalist 3sakal prime deals

Solid Sheesham Wood Bedside Table 

कुठल्याही चित्रपट, मालिकेत तुम्ही अशा पद्धतीचा बेड साईड टेबल पाहिला असेल. बेडच्या साईडच्या ठेवण्यासाठी तसेच लिविंग रूममध्येही शोभा वाढवणारा हा टेबल आहे. तुमच्या सोफ्याच्या साईडला ठेवलेला हा टेबल तुमच्या घराला आकर्षक बनवणारा आहे. हा टेबल शुद्ध शिसम लाकडाचे बेडसाइड टेबल आहे. या साईड टेबलला ड्रॉवर आहेत. हा घर, बेडरूम, दिवाणखाना आणि कार्यालयासाठी बहुउद्देशीय सोफा-साइड टेबल आहे.

हा साईड टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4thPS7n

Solid Sheesham Wood Bedside Table
Solid Sheesham Wood Bedside Table sakal prime deals

Ganpati Arts Sheesham 

Ganpati Arts शीशम लाकूड आणि वेताचे बेडसाइड टेबल आहे. हा टेबल बेडरूम, लिव्हिंग रूम आणि हॉटेलसाठी २ ड्रॉअर्ससह सजावटीचे साइड टेबल म्हणून वापरता येतो. बेडरूमसाठीचे हे बेडसाइड टेबल प्रामुख्याने शीशम लाकडापासून बनवलेले आहे. लिव्हिंग रूमसाठी उपयुक्त आणि साठवणुकीची सोय असलेले हे बेडसाइड टेबल फायदेशीर आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cAGTXJ

Ganpati Arts Sheesham
Ganpati Arts Sheesham sakal prime deals

Wakefit Bedside Table

वेकफिट कंपनीचा हा बिसाईड टेबल आहे. हा लाकडी बेडला सुट होईल असा हा सुंदर टेबल आहे. हा Wakefit कंपनीचा बेडसाइड टेबल आहे. हा स्टोरेजसह इंजिनिअर्ड वुड साइड टेबल आहे. या टेबलला १ वर्षाची वॉरंटी आहे. या टेबलचे आकर्षक डिझाईन बेडला शोभेल असे आहे. या टेबलवर शोभेच्या वस्तू, फोटो फ्रेम ठेवता येतात. याची किंमत 4,257  इतकी आहे.

हा साईड टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cqyo1e

Wakefit Bedside Table
Wakefit Bedside Table sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com