

सकाळची ताजी हवा घेणे असो किंवा संध्याकाळी शांतपणे चहाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकाला एक हक्काची बाल्कनी हवी असते. बाल्कनी असूनही फायदा नाही. तिथे निवांत चहा पिण्यासाठी तुम्हाला ट्रेंडी फर्निचर हवे असते.
बाल्कनीत आजच्या वेगवान जीवनात, बाल्कनी हे अनेकदा असे ठिकाण असते जिथे आपण काही शांत क्षण घालवू इच्छितो. त्यामुळे, योग्य आउटडोअर फर्निचर तुमच्या बाल्कनीला केवळ आरामदायकच बनवत नाही, तर तिला एक सुंदर आणि स्टायलिश लुक देखील देते.
तुम्ही ॲमेझॉनवर बाल्कनीसाठी खास डिझाइन केलेले आउटडोअर फर्निचर सहजपणे शोधू शकता, जे लहान जागेतही उत्तम प्रकारे बसते आणि तुम्हाला केवळ आरामच देत नाही. तर तुमच्या बाल्कनीचे सौंदर्यही वाढवते. तुम्हाला हे ट्रेंडी फर्निचर amazon वरून खरेदी करता येईल.
तुमच्या घराच्या दारात अंगण असेल तर तुम्हाला या फर्निचरचा नक्की वापर होईल. हा देवोको आउटडोअर ३ पीस ऑल वेदर विकर पॅटिओ रॅटन चेअर आणि टेबल बिस्ट्रो सेट आहे. ही मजबूत फ्रेम पावडर-कोटेड लोखंडापासून बनलेली आहे, ज्यामुळे बाहेरच्या ठिकाणीही गंजरोधकता आणि दीर्घायुष्य सुनिश्चित होते.
हे फर्निचर उच्च दर्जाच्या हाताने विणलेल्या विकरपासून तयार केलेले आहेत. हे ऊन ते पाऊस अशा सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या रंग फिका होत नाही. या सेटची किंमत ८,४९८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
केवळ बाल्कनी, गार्डनच नाही तर पुल साईडलाही हा टेबल वापरता येतो. हा टेबल खुर्चीचा सेट जलरोधक आहे त्यामुळे तो पाण्यात किंवा उन्हामुळे खराब होत नाही. हा ब्रिशी ३-पीस आउटडोअर रॅटन विकर पॅटिओ कॉफी टेबल सेट आहे. हा सेट तुम्ही घरातील स्टडी रूम, लायब्ररी अशा ठिकाणीही ठेऊ शकता. तुम्हाला हा सेट केवळ ६,९९९ इतक्या किंमतीत मिळेल.
हे बाल्कनी फर्निचर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घर, बाल्कनी, ऑफीसमधील फेव्हरेट कोपरा सजवण्यासाठी हा बेस्ट सेट आहे. हा तुमच्या ऑफीसमधील बेस्ट कोपरा सजवण्यासाठी रतन विकर गार्डन पॅटिओ सिटिंग चेअर अँड टेबल सेट आहे. हा आउटडोअर बाल्कनी गार्डन कॉफी टेबल सेट फर्निचर आहे. यामध्ये १ स्क्वेअर टेबल आणि ४ खुर्च्यांच्या सेटसह आहे.
हे सेंटर कॉफी टेबल सामान्य टेबलांपेक्षा अधिक अद्वितीय आणि मोहक आहे. बाल्कनीमध्ये आराम करण्यासाठी काचेच्या टॉपसह ४ खुर्च्या आणि कॉफी टेबल आहे. तुम्ही याचा वापर घराच्या आत आणि बाहेरही करू शकता. या फर्निचरला कमीतकमी देखभालीची आवश्यकता असते आणि ते अधूनमधून कोरड्या किंवा ओल्या कापडाने स्वच्छ केले जाऊ शकते. याची किंमत ११,४९८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दोन खुर्ची आणि आकर्षक टेबल असलेला हा सुंदर फर्निचरचा सेट आहे. हे आउटडोअर इनडोअर पॅटिओ सेट आहे. हाताने विणलेल्या HDPE रॅटनपासून बनवलेले हे आउटडोअर फर्निचर सेट आधुनिक आणि अधिक आरामदायक आहेत. ज्यामुळे तुम्हाला या खुर्चीचा मऊ अनुभव मिळतो आणि पाठीला उत्तम आधारही मिळतो. याची किंमत ९,२९२ इतकी आहे.
हे बाल्कनी फर्निचर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गार्डनमधील एका झाडाखाली निवांत नाश्ता किंवा कॉफीचा आस्वाद घेणे हे तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याचे असेल. तर हा पॅटिओ सिटिंग चेअर आणि टेबल सेट आहे. हा आउटडोअर बाल्कनी गार्डन कॉफी टेबल सेट आहे. हे फर्निचर टिकाऊ HDPE मटेरियलपासून बनवलेले आहे. हे उच्च दर्जाच्या रतन UV संरक्षित टेबल-टॉपसह येते. याची किंमत ७,४९८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वेतापासून बनवलेले हे ब्रिशी ब्रेड आणि दोरीचे गार्डन पॅटिओ सिटिंग चेअर आणि टेबल सेट आहे. आरामप्रेमी लोकांसाठी हे आउटडोअर फर्निचर उत्तम प्रकारे डिझाइन केलेले आहे, वजनाने हलके असूनही टिकाऊ आहे.
टिकाऊ ब्रेड आणि दोरीच्या मटेरियलपासून बनवलेले हे घर आणि बागेत वापरण्यासाठी योग्य आहे. तुम्ही हे फर्निचर घरामध्ये आणि घराबाहेरही वापरू शकता. या फर्निचरला कमीतकमी देखभालीची आवश्यकता असते आणि ते अधूनमधून कोरड्या किंवा ओल्या कापडाने स्वच्छ केले जाऊ शकते. याची किंमत १३,९९४ इतकी आहे.
हे बाल्कनी फर्निचर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लोकस ३-पीस पॅटिओ बिस्ट्रो सेट आहे. हा सेट घरामागील अंगण, बाल्कनी, व्हरांडा आणि लॉनसाठी काचेच्या टॉपचे टेबल व गादीच्या खुर्च्यांसह विणलेल्या दोरीचे बाहेरील फर्निचर आहे. हे फर्निचर चंदेरी वेत आणि क्लासिक आकाशी निळ्या स्टेपल फायबर कुशनसह बनवलेले आहे.
हे कॉफी टेबलच्या स्टोरेज स्पेसमध्ये तुम्ही तुमचे स्नॅक्स, पुस्तके आणि ब्लँकेट्स कधीही ठेवू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत निवांत वेळेचा आनंद घेऊ शकता. हा पॅटिओ फर्निचर सेट एका मजबूत स्टील फ्रेम आणि हाताने विणलेल्या पीई वेत विकरपासून बनलेला आहे. याची किंमत 15,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ॲमेझॉन ब्रँड - सोलिमो रतन आणि विकर गार्डन पॅटिओ सिटिंग चेअर आणि टेबल सेट आहे. आउटडोअर बाल्कनी गार्डन कॉफी टेबल सेट फर्निचर सेट आहे. हा कॉन्वर्सेशन पॅटिओ सोफा एका मजबूत लोखंडी फ्रेम सुंदर रतन आणि विकरने डिझाइन केलेला आहे. हे सेंटर कॉफी टेबल इतर फर्निचरपेक्षा अधिक सुंदर आहे. या सेटची किंमत ६,९९९ इतकी आहे.
हे बाल्कनी फर्निचर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.