Amazon Office Chair Sale : ऑफिसमधील काम होईल आता अधिक आरामदायक, Amazon च्या सेलमधून लगेच ऑर्डर करा Office Chairs

Upto 50% off Office Chairs : Amazon वर आरामदायक अशा ऑफिस खुर्च्यांवर सुरूय ऑफर. तुम्हालाही अशी खुर्ची हवी असेल तर लगेचच Amazon ला भेट द्या.
Biggest Offer On Office Chairs
Biggest Offer On Office ChairsSakal Prime Deals
Published on

Biggest Offer On Office Chairs :

दिवसभराच्या 24 तासांपैकी 8 किंवा त्याहून अधिक तास आपण ज्या जागी असतो ते म्हणजे ऑफीस. 8 तास आपण ऑफीसच्या ज्या खुर्चीवर बसतो ती खुर्ची आरामदायक असणं महत्त्वाचं आहे. कारण, शारीरिक दुखणं वाढवण्यास ती खुर्ची कारणीभूत ठरू शकते. तुम्ही जर अशी खुर्ची निवडली जी तुमच्या आरोग्यासाठी आरामदायक असेल तर किती बरं होईल.

खरंच, आपण ज्या स्थितीत बसून काम करतो जर ते वेदनादायक असेल तर आपल्या कामावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे, काही हेल्थ एक्स्पर्ट्सनी सुचवलेल्या अन् ऑफिसचेअरमध्ये ideal ठरतील अशा खुर्चीची निवड करावी.

तुम्हाला सतत होणाऱ्या पाठ,कंबर,मान दुखीचे कारण तुमची ऑफिसमधील खुर्ची असू शकते. म्हणूनच लवकरात लवकर तुम्ही ८ तासांची सोबती असलेली खुर्ची बदलून टाका. Amazon वर आरामदायक अशा ऑफिस खुर्च्यांवर सुरूय ऑफर. तुम्हालाही अशी खुर्ची हवी असेल तर लगेचच Amazon ला भेट द्या.

beAAtho Verona Mesh High-Back Ergonomic Home Office Chair

तुम्ही ऑफिस चेअरची निवड करताना ती आरामदायक आहे का हे त्यावर बसून तपासू शकता. पण amazon वर मिळणारी ही चेअर तुम्ही कोणतीही तपासणी न करता बिनधास्त घेऊ शकता. कारण, beAAtho® Verona Mesh High-Back Ergonomic Home Office Chair ला 3 वर्षांची वॉरंटीही देण्यात आली आहे. Tilting & Height Adjustable Mechanism, Heavy Duty Nylon Base, Ideal for Office Work & Study असे हिचे फिचर्स आहेत.

इतक्या खास सुविधा असलेली ही खुर्ची तुम्हाला मार्केटमध्ये 14,999 रूपयांना मिळेल. मात्र, amazon वर ही फक्त 4,987 रूपयात तुमची होऊ शकते. त्यामुळे, त्वरित खाली दिलेल्या लिंकवर जाऊन खुर्ची ऑर्डर करा.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-

👉 https://amzn.to/3QcCJdH

beAAtho Verona Mesh High-Back Ergonomic Home Office Chair
beAAtho Verona Mesh High-Back Ergonomic Home Office Chair Sakal Prime Deals

ASTRIDE Ace Mid Back Office Chair

ASTRIDE Ace या ब्रँडेड कंपनीची चेअर तुमचं आयुष्य बदलू शकते. कारण, या चेअरचा वापर करून तुमच्या पाठीचं दुखणं चुटकीसरशी दूर पळू शकतं. ही खुर्ची फक्त ऑफिसच नाही तर Work from Home/Study टेबलसाठीही उत्तम आहे. याची Height Adjustable Revolving आहे. याला Tilt Lock ही आहे.

या खुर्चीची किंमत 9,999 इतकी असून ती तुम्हाला फक्त 3,299 इतक्या कमी किंमतीत मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-

👉 https://amzn.to/4gAkbif

ASTRIDE Ace Mid Back Office Chair
ASTRIDE Ace Mid Back Office ChairSakal Prime Deals

Green Soul Jupiter Superb Office Chair

ही ऑफिस युजसाठी परफेक्ट चेअर आहे. यामध्ये Smart Multi-Tilt Lock Mechanism आहे. ही Ergonomic Chair for Home & Office आहे. याचे Fabric Mesh आहे. तसेच या खुर्चीला 3 Years Warranty आहे.

या खुर्चीची किंमत 18,890 इतकी असून तुम्हाला amazon च्या सेलमध्ये 7,999 इतक्या कमी किंमतीत ती मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-

👉 https://amzn.to/3QbQb1u

Green Soul Jupiter Superb Office Chair
Green Soul Jupiter Superb Office ChairSakal Prime Deals

The Sleep Company Onyx Orthopedic Office Chair

Orthopedic चेअर म्हणून ही खुर्ची प्रसिद्ध आहे. The Sleep Company ची Onyx Orthopedic Office Chair तुमचे दुखणे पळवून लावणारीच आहे. Patented SmartGRID Technology असलेली ही खुर्ची आहे. Adjustable Lumbar Support for Ergonomic Sitting Posture आहे.

High Back Office, Chair for Work, Home, Study अशी ही चेअर आहे. या खुर्चीची मूळ किंमत 25,999 इतकी आहे पण तुम्हाला ही चेअर फक्त 10,999 इतक्या किंमतीत मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-

👉 https://amzn.to/3CH5oof

The Sleep Company Onyx Orthopedic Office Chair
The Sleep Company Onyx Orthopedic Office ChairSakal Prime Deals

KITHANIA Executive Office Chair Home

घरातील अभ्यासासाठी, लायब्ररीमधील वापरासाठी आणि ऑफिस वापरासाठीही ही खुर्ची उत्तम आहे. या खुर्चीला Chrome Steel आणि Cushioned seat Back असणार आहे. ऑफिसमधील रिसेप्शन एरियासाठी ही खुर्ची अधिक आरामदायक आहे.

इतके चांगले फिचर्स असणाऱ्या या खुर्चीची मूळ किंमत 39,999 इतकी आहे. पण amazon च्या सेलमध्ये ही खुर्ची 3,678 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-

👉 https://amzn.to/42Xh3tw

KITHANIA Executive Office Chair Home
KITHANIA Executive Office Chair HomeSakal Prime Deals

Green Soul Pebble Office Chair

Green Soul असलेली ही खुर्ची आहे. Mid Back Mesh Ergonomic Home Office Desk Chair with Comfortable & Spacious Seat असणार आहे. Tilt Lock Mechanism & Heavy Duty Metal Base या खुर्चीमध्ये असणार आहे. याची किंमत 7,990 इतकी असून ती तुम्हाला फक्त 3,299 इतक्या किंमतीत मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-

👉 https://amzn.to/4hJ1uKm

Green Soul Pebble Office Chair
Green Soul Pebble Office ChairSakal Prime Deals

SAVYA HOME Apollo High Back Ergonomic Office Chair

SAVYA HOME Apollo कंपनीची High Back Ergonomic Office, Work from Home Chair साठी बेस्ट आहे. या चेअरला 2D Lumbar Support असणार आहे. याचा बेस Steel Base असून ती Tiltlock Mechanism आहे. या खुर्चीची किंमत 18,000 इतकी असून 4,783 इतकी किंमत आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-

👉 https://amzn.to/4jRAolY

SAVYA HOME Apollo High Back Ergonomic Office Chair
SAVYA HOME Apollo High Back Ergonomic Office ChairSakal Prime Deals

CELLBELL Tauras Lite C100 Mesh High Back Office Chair

Back Office, Study Chair, Computer Chair, Revolving Chair Desk Chair for Work from Home साठी बेस्ट असेलली ही खुर्ची आहे. या खुर्चीला Metal Base Seat Height Adjustable Chair Black आहे. याची किंमत 11,999 असून ती तुम्हाला फक्त 5,999 मध्ये मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-

👉 https://amzn.to/42U3jzR

CELLBELL Tauras Lite C100 Mesh High Back Office Chair
CELLBELL Tauras Lite C100 Mesh High Back Office ChairSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com