

प्रत्येक स्त्री आपले घर सुंदर बनवण्यासाठी विविध प्रयत्न करते. विशेषतः ज्या स्त्रिया आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कृत्रिम आणि नैसर्गिक वनस्पतींचा वापर करतात. जर तुम्हीसुद्धा तुमच्या घरात किंवा बाल्कनीत झाडे लावत असाल, तर तुम्ही तुमच्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही नवीनतम प्लांट स्टँड डिझाइन्सचा समावेश करू शकता.
जर तुम्ही तुमच्या बाल्कनीसोबत घरातही झाडे लावत असाल तर तुम्हाला हे काही खास टेबल्स नक्की आवडतील. लिव्हिंग एरिया, डायनिंग टेबलचा कोपरा आणि बेसिनच्या जवळही हे टेबल फिट बसतात. त्यामुळे तुम्ही यावर झाडे लावली तर ते तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा हवेशीर करतील. तुम्हाला हे टेबल amazon वरून खरेदी करता येतील. amazon च्या ऑफरमध्ये तुम्हाला हे टेबल ऑफरच्या दरात खरेदी करता येतील.
काळ्या रंगाचा प्लॅटफॉर्म असलेला हा आकर्षक लाकडी टेबल आहे. हा कॉर्नरचा टेबल आहे ज्यावर इनडोअर प्लांट्स ठेवता येतील. हा टेबल युहुड ब्रँडचा आहे. जो क्राफ्ट्स मिड सेंच्युरी प्लांट स्टँड आहे. हा टेबल घरातील रोपांसाठी प्लांट स्टँड आहे. हा फुलदाण्या ठेवण्यासाठी स्टूल आहे. हा लाकडी टेबल आहे ज्यावर झाडे, फुलदाणी, छोट्या शोभेच्या वस्तू ठेवता येतात. याची किंमत ३४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमच्या लिव्हिंग रूमची शोभा वाढवण्यासाठी हे खास स्टँड आहे. डीडीएस सोफा टेबल प्लांट स्टँड आहे. हे लिव्हिंग रूमसाठी जागा वाचवणारे साईड टेबल आहेत. हे उंच प्लांट स्टँड, गोल साईड टेबल्स, लिव्हिंग रूम, रेस्टॉरंट फ्लॉवर स्टँड म्हणून वापरता येते.
हे लिविंग एरिया, ऑफीस , घर, किचन सर्वच ठिकाणी लावता येते. तुम्ही रोपे ठेवण्याकरिता या सुंदर ट्रायबसाईन्स स्टँडचा वापर करू शकता. हे स्टँड्स तुमच्या घराची शोभा वाढवतील आणि वातावरण अधिक प्रसन्न करतील. तुम्ही या स्टँड्समध्ये कृत्रिम रोपेसुद्धा ठेवू शकता. या टेबलची किंमत २,२९९ इतकी आहे.
हा प्लांट टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वूयनेक्स लाकडी बहुउपयोगी प्लांट स्टँड आहे. जे घराला मॉडर्न लुक देतो. हा टेबल झाडे लावण्यासाठी आहे. जो फुलदाण्यांसाठी लाकडी प्लँटर होल्डर आहे. हे लिव्हिंग रूम, बेडरूम, बाल्कनी या सर्व ठिकाणी ठेवता येतो. हा टेबल फोल्डेबल आहे जो तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ठेवता येतो. या टेबलची किंमत ३७१ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुंडी एलिगंट व्हिंटेज लाकडी फोल्डिंग टेबल आहे. हा टेबल लिव्हिंग रूम, बाल्कनी आणि ऑफीसच्या कोपऱ्यात सजवता येते. हा टेबल उच्च-गुणवत्तेच्या लाकडापासून बनवलेला आहे. हा टेबल दिर्घकाळ टिकणारा आणि मजबूत आहे.
हा टेबल फोल्ड करता येतो त्यामुळे तो जागेवरून हलवणे सोपे आहे. लहान मुलेही सफाईसाठी मदत करताना या टेबलला सहज हलवू शकतात. आकर्षक डिझाईन असलेला हा टेबल आहे. याची किंमत ३४५ इतकी आहे.
हा प्लांट टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डाइम स्टोअर लाकडी बहुउद्देशीय प्लांट स्टँड आहे. हा पॅटिओ इनडोअर-कॉर्नर प्लांट होल्डर पॉट स्टँड आहे. हा रोपे आणि फुलांसाठी प्लँटर पॉट्स स्टँड आहे. हा लिव्हिंग रूम, बाल्कनी, ऑफिससाठी प्लांट होल्डर्स आहे.
हा लाकडी प्लांट स्टँड तुमच्याकडील कोणत्याही प्रकारच्या फर्निचरसोबत छान दिसेल. या टेबलवर प्लांट्स ठेवल्याने तुम्हाला फ्रेश वातावरण मिळेल. वनस्पती कोपऱ्यांमध्ये ठेवून तुमच्या लिव्हिंग रूम, डायनिंग रूम, बेडरूम, ऑफिस, बाल्कनी आणि इतर अनेक जागांची शोभा वाढवा. याची किंमत ३१५ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
विंटेज लाकडी बहुउद्देशीय फोल्डिंग रॅक आहे. हा ३ डेकसह असलेला प्लांट स्टँड टेबल आहे. हा आकर्षक डिझाईनमधील टेबल आहे. हा टेबल घराच्या सजावटीत भर घालतो. हा टेबल बाल्कनी, घराबाहेरील बाग, दिवाणखाना, बैठकीची खोली, स्वयंपाकघर इत्यादी कोणत्याही जागेसाठी योग्य आहे. या टेबलची किंमत २९० इतकी आहे.
हा प्लांट टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्या घराचा प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा सजवण्याकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे बेसिनचा कोपऱाही आकर्षक बनवला जातो. तेव्हा लिव्हिंग रूम आणि बेडरूमसाठी अँटिक लाकडी फोल्डिंग साईड टेबल आहे.
हा वॉटरप्रूफ टेबल आहे जो कधीही खराब होत नाही. ज्यामुळे तो वर्षानुवर्षे स्वच्छ आणि नवीन दिसतो.हा टेबल रोपांच्या कुंड्या, सजावटीसाठी किंवा मुलांच्या स्टूल म्हणून वापरण्यासाठी योग्य आहे. या टेबलची किंमत ३५० इतकी आहे.
.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बेडच्या बाजूला ठेवता येईल असा हा बेड साईड टेबल आहे. हा आकाराने लहान असलेला टेबल घराच्या कुठल्याही कोपऱ्यात फिट होतो. हा टेबल छोट्या वस्तू, पुस्तक, फोन, झाडे लावण्यासाठी ठेवता येतो. हा लाकडी टेबल आहे. हा लाकडी टेबल इनोस्लॅश्ड सुंदर लाकडी साईड टेबल आहे. हा स्टूल लिव्हिंग रूम फर्निचर चौरस आकाराचा टेबल आहे , या टेबलची किंमत ७८९ इतकी आहे.
हा प्लांट टेबल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.