Deals On Bean Bags : घराच्या सौंदर्यात भर घालतील बीन बॅग्स ; amazon वरून बीन बॅग मागवा ऑफरच्या दरात

Buy bean bag online : घराला मॉडर्न लुक आणि आरामदायी बैठक व्यवस्था हवी आहे? अमेझॉनवर मिळणाऱ्या भारी डिस्काउंटसह सर्वोत्तम बिन बॅग्स ऑनलाईन ऑर्डर करा
buy bean bags
buy bean bags sakal prime deals
Published on

best deals on bean bags :

बाजारात अनेक नवीन डिझाईन्सचे फर्निचर असले तरी क्लासिक गोल बीन बॅग आजही घराघरात आहेत. बीन बॅग ती लहान अपार्टमेंट्स, मुलांच्या खोल्या आणि कौटुंबिक मेळाव्यांदरम्यान तात्पुरत्या बसण्याच्या व्यवस्थेसाठीही सहज सामावतात. त्यामुळे जागा गर्दीची किंवा अती सजवलेली दिसत नाही.

एके काळी बीन बॅग्स प्रामुख्याने कॉलेजच्या वसतिगृहांमध्ये किंवा गेमिंग रूममध्ये दिसत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता अनेक घरांमध्ये रोजच्या बसण्याच्या जागेसाठी त्यांचा वापर केला जात आहे. कारण त्या वजनाने हलक्या, आरामदायक आणि अवजड फर्निचरपेक्षा हलवायला सोप्या आहेत.

काही लोक त्या खिडक्यांजवळ ठेवतात, तर काही जण टीव्हीच्या कोपऱ्यात ठेवतात, जिथे औपचारिक खुर्च्यांची अनेकदा गरज नसते. जर तुम्हालाही घराला थोडा हटके लुक द्यायचा असेल तर बीन बॅग नक्की खरेदी करा. बीन बॅग amazon वर ऑफरच्या दरात मिळत आहेत.  

Style Homez ORGANIX Collection

घराला मॉडर्न लुक देण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी घरात ठेवाव्या लागतात. कारण, या वस्तुंमुळेच घराला सौंदर्य प्राप्त होते. जर मुलांच्या रूममध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला या बीन बॅग वापरता येतील.

या स्टाईल होमेझ ऑर्गॅनिक्स कलेक्शनच्या क्लासिक बीन बॅग XXL साईजच्या आहेत. या हिरवट रंगाच्या ऑरगॅनिक ज्यूट फॅब्रिकमध्ये बनवलेल्या बिन बॅग आहेत. या बीन बॅग्स इतरांपेक्षा सर्वात यशस्वी, आरामदायक आणि सुंदर आकाराच्या आहे. ही बीन बॅग तुम्हाला ७४९ इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nKagfo

Style Homez ORGANIX Collection
Style Homez ORGANIX Collectionsakal prime deals

KAM'S LIEU Leatherette Bean Bag

लिव्हिंग रूममध्ये सोफासेटच्या बाजूला एखादी बीन बॅग असेल तर नक्कीच वेगळा लुक मिळतो. तर, KAM'S LIEU फूटरेस्टसह लेदरेट बीन बॅग चेअर ही आकर्षक आहे. EPS बीन्सने भरलेली ही बीन बॅग तुम्हाला आरामदायीपणा देते. ही लिव्हिंग रूम आणि बेडरूमसाठी बेस्ट आहे. या बीन बॅगचा आकार 4XL आहे.

शरीराच्या आकारानुसार जुळवून घेणारी मऊ आणि एर्गोनॉमिक रचना. जास्त वेळ बसण्यासाठी बेस्ट आहे. ही टीव्ही पाहण्यासाठी, वाचनासाठी किंवा आराम करण्यासाठी एक आदर्श बीन बॅग चेअर आहे. या बीन बॅगची किंमत २,२९९ इतकी आहे.

ही बिन बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/3RnmQVK

KAM'S LIEU Leatherette Bean Bag
KAM'S LIEU Leatherette Bean Bagsakal prime deals

Bean Bag Chair

तुमची मुलं जर हॉस्टेलवर असतील तर त्यांना या बॅगचा अधिक उपयोग होईल. मुलांना एकाच जागी बसून अभ्यासाचा अधिक कंटाळा येतो. तेव्हा रिडींग करायचे असेल तेव्हा या बीन बॅगवर ते निवांत अभ्यास करू शकतात.

ही बीन बॅग चेअर बाजूला खिसा असलेली गेमिंग सीट आहे. ही बीन बॅग प्रीमियम लेदरेट, धुण्यायोग्य कव्हर, दुहेरी शिलाई असलेली आहे. यामध्ये जुळणारे कव्हर, मोफत उशी आणि फूटरेस्ट यांचा समावेश आहे, ज्यामुळे कमाल आराम मिळतो.

ही बॅग आलिशान, टिकाऊ आणि पुसून स्वच्छ करण्यास सोपी आहे. या बॅगची किंमत ७९७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Rky7WU

Bean Bag Chair
Bean Bag Chair sakal prime deals

Biggie Bean Bag

काहीवेळा आपल्याला कठीण पृष्ठभागावर बसून कंबरदुखी होते. त्यांमुळे नीट बसताही येत नाही. त्यावेळी कंबरेला आधार देता येईल अशी ही बॅग आहे. ही बीन्सने भरलेली बिगी बीन बॅग 4XL बीन बॅग सोफासेट आहे. यासोबत तुम्हाला मोफत कुशन आणि फूटरेस्ट मिळणार आहे. ही ब्राऊन रंगाची बीन बॅग आकर्षक आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल. याची किंमत २,१९९ इतकी आहे.

ही बिन बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nQIhL6

Biggie Bean Bag
Biggie Bean Bag sakal prime deals

5XL Premium Leatherette Bean Bag

अनेक बिन बॅग जागेवरून हलवताना अडकून फाटतात. कारण त्या हलक्या दर्जाच्या क्वॉलिटीपासून बनलेल्या असतात.तेव्हा टिकाऊपणा आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीसाठी दुहेरी शिलाई असलेले उच्च-गुणवत्तेची ही बीन बॅग आहे.

ही बीन बॅग 5XL लार्ज टियरड्रॉप डिझाइन असलेली आहे. त्यामुळे पाठीचा टेकण्यासाठी आधार मिळतो. मान किंवा पाठीच्या आरामासाठी अतिरिक्त मऊ कुशन समाविष्ट आहेत. या बीन बॅगची किंमत २,३७३ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nKadjI

5XL Premium Leatherette Bean Bag
5XL Premium Leatherette Bean Bag sakal prime deals

Faux Leather Bean Bag 

आरामदायीपणा देणारी भरलेल्या बीन्ससह फॉक्स लेदर बीन बॅग XL बीन बॅग चेअर आहे. ही प्रीमियम रेक्झिन फॅब्रिकने बनवलेली ही बीन बॅग एक आकर्षक आणि आलिशान लुक देते. ही स्टायलिश, टिकाऊ आणि कोणत्याही आधुनिक किंवा आरामदायक सेटअपसाठी योग्य आहे. लिव्हिंग रूमसाठी लेदर बीन बॅग किंवा प्रौढांसाठी प्लश बीन बॅग शोधणाऱ्यांसाठी बेस्ट आहे.

सर्व वयोगटांसाठी एक्स्ट्रा लार्ज (XL), 2XL, 3XL आणि 4XL आकारांमध्ये ही बॅग उपलब्ध आहे. लहान मुले, किशोरवयीन किंवा प्रौढ, प्रत्येकासाठी एक योग्य आकार उपलब्ध आहे. या बॅगची किंमत १,३९९ इतकी आहे.

ही बिन बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uXI8aP

5XL Premium Leatherette Bean Bag
5XL Premium Leatherette Bean Bagsakal prime deals

Mollismoा ons Bean Bag

मॉलिस्मून्स बीन बॅग चेअर फर बीन बॅग ग्रे फररी अतिशय आकर्षक सोफा ग्रे कलर लक्झरी बीन बॅग्ज आहेत. तणावमुक्ती आणि शरीराला आराम देण्यासाठी घरातील या बीन बॅग फायदेशीर आहेत. या लहान मुलांसाठी सुरक्षित बंद, घाम न येणारे मटेरियल, डोक्याला आधार, कमरेला आधार, सर्व वयोगटांसाठी आरामदायी आहेत.

हे फॉक्स फर हाताला अतिशय मऊ स्पर्श देईल. घामाची समस्या नाही. सर्व सत्रांसाठी आरामदायी. मशीनमध्ये धुण्यायोग्य देखील आहे. या बॅग लिव्हिंग रूम, घर, घराबाहेर, बाल्कनी, मुलींची खोली अशा सर्व ठिकाणी ठेवण्यासाठी उपयोगी आहेत.या बीन बॅगची किंमत १,५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4v6viY7

Mollismoons Bean Bag
Mollismoons Bean Bagsakal prime deals

Sattva Classic 5XL

बाल्कनीत निवांत वेळ घालवण्यासाठी हक्काचा एक कोपरा असतो. त्या कोपऱ्यात तुम्ही ही बॅग ठेऊ शकता. या बॅगचा फायदा असा होतो की ते मनाला व शरीराला निवांतपणा देते. ही सत्व क्लासिक 5XL सोफा स्टाईल बीन बॅग चेअर आहे. ही बीन्सने भरलेली बॅग आहे. ही प्रौढांसाठी फूटस्टूल आणि कुशनसह फॉक्स लेदर बिन बॅग्ज सोफा सेट आहे. या बॅगची किंमत 2,399 इतकी आहे.

ही बिन बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dq4ZWQ

Sattva Classic 5XL
Sattva Classic 5XL sakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com