
घर स्वच्छ असावं असं प्रत्येकालाच वाटतं, पण जेव्हा झाडू-मारण्याची वेळ येते तेव्हा बहुतेकजण सफाईच्या बाबतीत मागे पडतात. पुरूष घरातील महिलांना याबद्दल दोषी ठरवतात. तर, महिलाही पुरूष पसारा करतात म्हणून भांडण करतात. ही परिस्थिती टाळायची असेल तर बेस्ट उपाय म्हणजे ऑटोमॅटिक क्लीनिंग डिव्हाइसेसचा वापर करणे.
या वस्तू घरी आणल्यावर तुम्हाला झाडू-मारण्यापासून सुटका मिळते. घराची प्रभावी साफसफाई करण्यासाठी बाजारात अनेक व्हॅक्यूम क्लीनर उपलब्ध आहेत. पण हे 2-इन-1 क्लीनर आहेत, ज्यामध्ये व्हॅक्यूम क्लीनर आणि ब्लोअर दोन्ही सुविधा मिळतात.
व्हॅक्यूम क्लीनर्सच्या मदतीने जमिनीवरची धूळ-माती सहजपणे साफ होते. आणि याचा उपयोग फर्निचर, कार, कार्पेट, पडदे आणि पाळीव प्राण्यांचे केस काढण्यासाठीही करता येतो. तूम्हाला असे बेस्ट क्वॉलिटीचे व्हॅक्यूम क्लीनर amazon च्या ऑफरमध्ये अगदी स्वस्तात मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Philips PowerPro हे FC9352/01- व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा Compact Bagless Vacuum Cleaner आहे. याची पॉवर 1900Watts आहे. Compact and Lightweight| PowerCyclone 5 Technology and MultiClean Nozzle |2 Years Warranty देखील या क्लीनरला आहे. या क्लीनरची किंमत 11,995 आहे, मात्र तूम्हाला हे फक्त 8,799 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Eureka Forbes ब्रँडचे Ultimo Wet & Dry 1400 Watts चे हे क्लीनर आहे. हे 20 KPa High Power Suction Vacuum Cleaner आहे. Blower Function | 20 litres Tank Capacity | Stainless Steel Body | 7 Accessories | Lightweight | 1 Year Warranty आहे. याची किंमत 9,999 असून तूम्हाला फक्त 6,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
INALSA ब्रँडचा Wet and Dry Vacuum Cleaner आहे. जो घरासाठी बेस्ट आहे. हा 15 LTR Capacity,1400 W, 20 kPa Suction, Blower Function,HEPA Filter, Wet Vacuum Cleaner for Sofa, House Cleaning Machine,Stainless Steel Body (WD 15) असलेला क्लीनर आहे. याची किंमत 11,995 असून तूम्हाला हा फक्त 4,194 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
KARCHER ब्रँडचा Wd 3 V Wet & Dry Vacuum Cleaner आहे. हा 23 kPa Suction Power, 17L Tank, 1000W Blower Function, Cartridge Filter & Fleece Filter Bag, for Home, Car & Furniture Cleaning, German Tech च्या फिचरसह येते. याची किंमत 13,907 असून तूम्हाला 5,499 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
BLACK+DECKER हा BDWD08-B1 Wet and Dry Vacuum Cleaner आहे. हा Cannister Body, 1000 W, Powerful Suction, 8L Capacity, 220V Vacuum Cleaner for Home Use, 1 Year Manufacturer Warranty(Red/Black) अशा फिचरसह येतो. याची किंमत 4,984 असून तूम्हाला हा फक्त 2,899 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bissell Portable चा हा Wet & Dry Vacuum Cleaner आहे. HydroSteam Technology removes Curry & Tough Stain सह येतो. Deep Cleans Carpet, Sofa, Curtains, Mattress & Refreshes Garments|2 Yrs Warranty|Cleaning Formula incl असे याचे फिचर आहेत. या व्हॅक्यूम क्लीनरची किंमत 55,499 असून तूम्हाला हा फक्त 19,990 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AMERICAN MICRONIC चा हा Wet & Dry Vacuum Cleaner आहे. जो 21 Litre Stainless Steel with Blower & HEPA Filter, 1600 Watts Motor 28 KPa Suction with Washable dust Bag (Red/Black/Steel)-AMI-VCD21-1600WDx सह येतो. याची किंमत 11,500 असून तूम्हाला हा फक्त 8,879 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shakti Technology चा हा VC-90 Wet and Dry Vacuum Cleaner 1000 Watts चा व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा 10 Liter, 17KPA Suction Power with Low Sound, High Energy Efficiency and Blower Function (VC-90) असे ऍडव्हान्स फिचर असलेला व्हॅक्यूम क्लीनर आहे. याची किंमत 5,999 असून तूम्हाला हा फक्त 3,269 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
IBELL VC2012WBPLUS Vacuum Cleaner हा 1400W 20L Barrel Stainless Steel चा आहे. हा Washable HEPA Filter, 21.7 KPa Suction Power and Blower (Yellow,Steel) चे आहे. याची किंमत 10,990 असून तूम्हाला फक्त 4,348 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lifelong Aspire ब्रँडचे 1000W Multi-Function Wet and Dry Vacuum Cleaner आहे. या व्हॅक्यूम क्लीनरचे 10 L, Black and red, 30.5 x 29.5 x 36.5cm (LLVC10) असे याचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 3,299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.