

Buy furniture cleaner spray online :
सणासुदीच्या काळात घरातील कोपरान कोपरा स्वच्छ केला जातो. लवकरच दिवाळीच सण सुरू होणार आहे. तर, दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घराला चकचकीत बनवले जाते. घरातील सामान, सामानाची ठेवण सगळीकडे बारकाईने लक्ष्य दिले जाते. पण, काहीवेळा घरातील फर्निचरवर पडलेले डाग तसेच असतात.
फर्निचरवर पडलेले डाग आपण लपवले तरीही ते पाहुण्यांच्या नजरेत येतात. त्यामुळे, फर्निचर स्वच्छ करण्यासाठी स्प्रे उपयोगी पडतो. जसे टीव्ही-शोकेसची काच स्वच्छ करण्यासाठी वेगळे स्प्रे आहेत. तसे लाकडी फर्निचर चकचकीत करणारे स्प्रे देखील आहेत. Amazon वरून तुम्ही ऑफरच्या दरात फर्निचर क्लिनिंग स्प्रे खरेदी करू शकता.
बऱ्याचवेळा घर स्वच्छ करताना वरवर सफाई केली जाते. किचन ओट्यावरचे डाग, तेलकट थर काढला जात नाही. त्यामुळे, त्या डागांवर पुन्हा धुळ बसते. ते अधिकच गडद होतात. अशा हट्टी डागांसाठी वूकी इको-फ्रेंडली हेवी ड्युटी ऑल पर्पज हार्ड स्टेन क्लीनर बेस्ट ठरतोय.
हा घरातील कुठल्याही भागावर पडलेले हट्टी डाग घालवतो. हा किचन क्लिनिंग स्प्रे आहे, जो हा स्टोव्ह, तेल, ग्रीस, चिमणी, भिंत, सिंक यांवरील हट्टी डाग काढण्यासाठी, घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी योग्य आहे. किचनच नाही तर फर्निचवरील डागही हा पळवू लावतो. या स्प्रेची किंमत १६८ रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील जुने फर्निचर जे आपण बदलू शकत नाही आणि घरातील वृद्धांना ते बदलायचे नसते. अशावेळी हे जुने फर्निचर चकचकीत करण्यासाठी ब्लूऑक्सी वुड पॉलिश स्प्रे बेस्ट आहे. हा स्प्रे फर्निचर आणि लॅमिनेटवर वापरता येतो. हा फर्निचर स्वच्छ करतो, फर्निचर पॉलिश करतो आणि चमकवतो.
काहीवेळा जुन्या फर्निचरला फक्त एक टचअप देण्याची आवश्यकता असते. तो सौंदर्याचा स्पर्श हा पॉलिश स्प्रे देतो. हा तुमच्या फर्निचरचे आयुष्य आणि सौंदर्य वाढवते. हा स्प्रे फर्निचरला कोणतेही नुकसान पोहोचवत नाही. हा स्प्रे तुम्हाला ४६० रूपयात मिळेल.
हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गेल्या काही दिवसांपासून अनेर रिल्समध्ये तुम्ही या क्लिनरबद्दल ऐकले असेल.तर, हा अर्बन कंपनीचा वाईप फर्निचर क्लीनर आहे. जिथे डाग आहेत तिथे फक्त हा स्प्रे करायचा आणि थोड्यावेळात केवळ पुसून घ्यायचे. लगेचच तुम्हाला रिझल्ट दिसतो. हा स्प्रे लाकडी फर्निचरला स्वच्छ करतो. त्याला वेगळी शाईन देतो. हा ५०० मिलीच्या पॅकमधील स्प्रे तुम्हाला २१३ रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लाकडी फर्निचर जास्त टिकावे यासाठी त्याची योग्य काळजी घ्यावी लागते. त्याला पाणी जास्त चालत नाही. पाण्याने आपण साफ करू शकत नाही. त्यामुळे, हा लाकडी फर्निचरला नवा लुक देणारा स्प्रे आहे. हा लाकूड आणि फर्निचर क्लिनर स्प्रे आहे.
हा स्प्रे सर्व प्रकारच्या लाकडी, व्हेनिअर, पीयू आणि लॅमिनेट फर्निचरच्या पृष्ठभागासाठी बहुउद्देशीय, बहु-पृष्ठभागीय सौम्य क्लिनर, शायनर आणि पॉलिशर आहे. हा स्प्रे तुमच्या फर्निचरची मूळ चमक आणि पोत टिकवून ठेवण्यासाठी तयार केले आहे.
या क्लिनरची ३० पेक्षा जास्त प्रकारच्या लाकूड आणि प्लायवूडवर चाचणी करण्यात आली आहे. हे टेबल, कॅबिनेट, दरवाजे, शेल्फ आणि लाकडी काउंटरटॉप्स यांसारख्या घरातील विविध ठिकाणी वापरण्यासाठी योग्य आहे.या स्प्रेची किंमत २४५ इतकी आहे.
हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोपरो नॅचरल वूड फर्निचर क्लीनर स्प्रे आहे. हा क्लीनर आणि कंडिशनर सारखे काम करतो. हा लाकडी पृष्ठभाग स्वच्छ करते. हा कंडिशनर लावते आणि संरक्षण करते. हा वनस्पती आधारित, पर्यावरणपूरक, बिनविषारी आहे. फर्निचरवर असलेली साचलेली घाण आणि तेलकटपणा खोलवर स्वच्छ करतो.
लाकडाच्या नैसर्गिक रचनेला मुलायम बनवतो आणि ओलाव्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून एक संरक्षक कवच तयार करतो. प्रत्येक वापराने तुमच्या लाकडाची नैसर्गिक चमक आणि तेज परत मिळवून देतो.
हा फर्निचर क्लिनर स्प्रे डायनिंग टेबल, किचन कॅबिनेट, कपाटे, रेलिंग, पुरातन वस्तू, बॅनिस्टर आणि लाकडी सजावटीच्या वस्तूंवर वापरण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे. फक्त स्प्रे करा, पुसा आणि झाले, घासण्याची गरज नाही. या स्प्रेची किंमत १७० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लाकडी फर्निचर पॉलिश आणि क्लिनर स्प्रे ५०० मिलीचा हा स्प्रे आहे. हा फर्निचर, टेबल, कॅबिनेट, दरवाजे आणि लॅमिनेटसाठी लाकूड क्लिनर आहे. हा सर्व काही स्वच्छ करते, चमकवते आणि संरक्षण करते.
हा स्प्रे धूळ आणि घाण खोलवर स्वच्छ करते, नैसर्गिक चमक परत आणते आणि लाकडी पृष्ठभागांवर संरक्षक थर तयार करते. हा फर्निचर, फरशी, कॅबिनेट, टेबल आणि पुरातन वस्तूंसाठी आदर्श आहे. या फर्निचर क्लीनरची किंमत २६९ इतकी आहे.
हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
खऱ्या मधमाशीच्या मेणापासून बनवलेले हे पॉलिश लाकडाची मूळ चमक परत आणते, तसेच पृष्ठभागाचे धूळ आणि फिकट होण्यापासून संरक्षण करते. हा बीवॅक्स फर्निचर पॉलिश स्प्रे आहे. जो लाकडाला चमक देणारा नैसर्गिक तपकिरी रंगाचा क्लीनर, जुन्या फर्निचर, दरवाजे, टेबल, खुर्ची आणि इतर फर्निचरसाठी फ्लोअर पॉलिशिंग शायनर म्हणून काम करतो. या क्लीनरची किंमत १४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हॅस्पर वुड पॉलिश स्प्रे आहे. हा फर्निचर स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी वापरता येतो. हा स्प्रे मधमाशांच्या मेणाच्या तेलासह तपकिरी लाकडी लिक्विड व्हार्निश आहे. हा कपाटे, दरवाजे, लॅमिनेट, टाईल्ससाठी देखील वापरता येतो. हा डाग आणि बुरशी काढणारा स्प्रे आहे.
हा फर्निचरसाठीचा प्रीमियम वुड पॉलिश स्प्रे फिलर आहे. हा क्लिनर, वार्निश आणि शायनर म्हणून काम करतो. सोफा, कपाटे, टेबल्स, दरवाजे, टचवुड आणि घरगुती उपचारांसाठी वापरण्यास सोपा आहे. या स्प्रेची किंमत 268 रूपये आहे.
हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.