Buy Affordable Furniture Online: बेड, कबर्ड, डायनिंग टेबल आणि बरंच काही, Amazon वर फर्निचर स्वस्तात खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस, त्वरा करा
Furniture sale today :
नवे घर सजवण्यासाठी नवे फर्निचर आपण शोधत असतो. घराला, फ्लॅटला शोभेल असे फर्निचर मिळणे तसे अवघडच. यासाठी वेगवेगळ्या दुकानांना भेट द्यावी लागते. तरीही काहीवेळा निराशाच पदरी पडते. पाहुणे अन् मित्रांकडील फर्निचरसारखेच तूम्हाला स्टायलिश फर्निचर हवे असेल तर तूम्ही amazon वरून खरेदी करायला हवी.
फर्निचरचा विचार केला तर हे टिकाऊ आणि स्टायलिश असावे असे प्रत्येकाला वाटते. चार घरात उठून दिसेल असे हे फर्निचर तूम्हाला amazon वरून खरेदी केल्यास फायद्याचे ठरेल. कारण, amazon वर तूम्हाला कमी किंमतीत चांगल्या दर्जाचे फर्निचर मिळेल. ही संधी फक्त आजच्याच दिवशी आहे.
Furniture & Mattresses | Min. 40% Off
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Sleepwell Ortho Mattress | King Size
दिवसभर दमल्यानंतर शांत झोप हवी असेल तर Sleepwell Ortho Mattress ची निवड करा. कारण, ही गादी High Density Resitec (HR) Foam, Medium Firm, Memory Foam, Breathable Fabric, King Size Mattress अशी वैशिष्ट्ये असलेली आहे. या गादीची साईज 78X72X6 असून या गादीला 10 वर्षांची Warranty आहे. याची किंमत 19,650 असून ही तूम्हाला फक्त 13,527 मध्ये तूम्हाला ही गादी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Drogo Ergonomic Gaming Chair
DROGO Throne Ergonomic Gaming Chair ही तूमच्या गेम्स प्रेमी मुलांना आवडेल अशी आहे. यामध्ये inkage Armrest, Footrest Adjustable Seat & Fabric, Computer Chair with Head & Massager Lumbar Support Pillow, Home & Office Chairs with Recline अशी वैशिष्ट्ये आहेत. या चेअरची किंमत 26,999 असून तूम्हाला फक्त 15,990 मध्ये ही चेअर मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Nilkamal Arthur Queen Bed | Engineered Wood
जेव्हा तूमच्याकडे कपडे अन् इतर सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा असते. तेव्हा असा सिंपल बेडची निवड करा. कारण, हा बेड Nilkamal Arthur Queen Bed Without Storage आहे. हे Engineered Wood मटेरियल असून या बेडला 1 Year Warranty Contemporary Design आहे.
या बेडची साईज 204.5L x 157.6W x 79H cms/80.51L x 62.05 W x 31.1H x inches/2.04L x 1.58 W x 0.79H x M, Recommended mattresses size 78 x 60 inches अशी आहे. याची किंमत फक्त 10,834 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
WoodenStreet™ Engineered Wood 4 Door Wardrobe
तूमचे बेडरूम आकर्षक अशा वाईन,किंवा बेबी पिंक रंगातील असेल. तर त्याला सूट होईल असे पांढऱ्या रंगाचे वॉर्डरोब तूम्हाला नक्कीच आवडेल. हा WoodenStreet™ Kayden Engineered Wood 4 Door Wardrobe for Clothes, Cupboard Wooden Almirah for Bedroom, Multi Utility Wardrobe with Mirror, Lock and Handles,1 Year Warranty, Frosty White Finish असे वॉर्डरोब तूम्हाला फक्त 16,499 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Green Soul Electric Height Adjustable Office Desk
आजकाल वर्क फ्रॉम होम आणि मुलांच्या अभ्यासासाठी घरी टेबल असावा लागतो. Green Soul Imperium Multi-Purpose Electric Height Adjustable Office Desk, Ergonomic Spacious Sit Stand Solution, Digital Display | Installation Provided (GreyOak) असे या टेबलची वैशिष्ट्ये आहेत. याची किंमत 49,073 असून तो तूम्हाला फक्त 15,998 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
The Sleep Company Luxe Motorised Recliner
लिविंग रूमसाठी किंवा मोठ्या प्रशस्त रूममध्ये अशी चेअर असावी असे वाटते. कारण, अशी चेअर तूम्हाला Sleep Company Luxe Motorised RRR Recliner कंपनीची मिळेल. Patented SmartGRID Technology| Motorised Single Recliner Sofa with Revolving Mechanism| Rocking Sofa | Unique Lumbar Design | Premium Upholstery | Beige अशी या चेअरची वैशिष्ट्ये आहेत. याची किंमत फक्त 32,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Nilkamal 3 Seater Sofa with Cushion
टेरेस गार्डन किंवा सुंदरशा बाल्कनीमध्ये ठेवण्यासाठी तूम्ही सोफा शोधत असाल तर Nilkamal Goa 3 Seater Balcony Sofa with Cushion खरेदी करा. Indoor & Outdoor Furniture | Patio Chair Three Seater | Perfect for Gardens Poolside Cafes Restaurants and Terraces | Weathered Brown असा हा सोफा तूम्हाला 13,790 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
RIZIK STORE® Metal Square Coffee Table
घरातील कॉर्नर किंवा सोफ्यासमोरील स्पेस सुंदरशा कॉफी टेबलने तूम्ही सजवू शकता. यासाठी RIZIK STORE® 20"x20" हा टेबल निवडा. Square Drawer Coffee Table Gold with Iron Frame & Engineered Wood Top – Multi-Purpose Nesting, Side, Center Table for Living Room, Drawing Room, Balcony (Gold) असा हा टेबल तूम्हाला फक्त 3,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ABOUT SPACE - Engineered Wood TV Showcase
लिव्हिंग एरियात तूम्हाला टीव्ही युनिट हवे असेल तर तूम्ही ABOUT SPACE चा नक्की विचार करा. कारण, ABOUT SPACE TV Stand - Engineered Wood TV Showcase with Foot Pad Entertainment Console Shelf Storage for Set Top Box, Decor, Books for Living Room TV Unit आहे. याची साईज L 101 x B 40.5 x H 41 cm आहे. या युनिटची किंमत फक्त 3,899 असून ते तूम्हाला 2,899 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

