Amazon Great Freedom Sale: मेन्स,वुमन्स वेअरवर मिळतेय भरमसाठ सूट, Amazon चा धमाकेदार सेल सुरू!

Amazon Great Freedom Sale Fashion Offers: ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल सुरू! पुरुषांचे आणि महिलांचे ब्रँडेड कपडे, साड्या, कुर्ती आणि कॅज्युअल वेअरवर मिळवा भरगोस ऑफर.
Best Fashion Deals on Amazon Great Freedom Sale
Best Fashion Deals on Amazon Great Freedom SaleSakal Prime Deals
Published on

Amazon Great Freedom Sale: Men’s & Women’s Wear Offers

Amazon दरवर्षी ग्राहकांसाठी धमाकेदार सेल आणत असते. आजपासून (७ ऑगस्ट) amazon चा India Great Freedom Sale सुरू झाला आहे. हा सेल स्पेशली १५ ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वतंत्रता दिनाच्या पार्श्वभुमीवर सुरू झाला आहे. या सेलमध्ये मोठ्या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. त्यामुळे या सेलची लोक वाट पाहत असतात.

या सेलमध्ये अनेक वस्तूंवर बंपर ऑफर आहे. तर आज आपण, या सेलमध्ये महिलांच्या व पुरूषांच्या कपड्यांवरही किती ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमधून तरूण लोक तसेच जे लोक पावसात बाहेर जाऊन खरेदी करू शकत नाहीत हे खरेदी करतात. या सेलमध्ये पुरूषांच्या ट्राऊजर्स, ट्रॅक पॅन्ट्स यावर भरमसाठ ऑफर आहे. तर तुम्हीही लाँग विकेंडसाठी आणि पिकनिकचा प्लान करत असाल तर तुम्हाला या सेलचा नक्कीच फायदा होईल.

Amazon India Sale on Men’s Clothing

पुरूषांच्या अनेक पद्धतीच्या, फॅशन व ट्रेंडी आऊटफीटसाठी बेस्ट अशी ऑफर इथे तुम्हाला पाहता येईल. रेग्युलर वापरासाठी, फेस्टिव्हलसाठीचे खास कपडेही यामध्ये खरेदी करता येतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B027tNpRj

Amazon Great Freedom Sale men’s wear
Amazon Great Freedom Sale men’s wearSakal Prime Deals

Amazon Brand - Symbol Men's Track Pants - Regular Fit

 पुरूषांनाच नाही तर प्रत्येकालाच आरामदायी कपडे हवेसे असतात. कारण, असे कपडे आपल्याला शांत झोपेसाठी मदत करतात. केवळ झोप नाही तर खेळ, ट्रेक आणि मित्रांसोबत आऊटींग करतानाही स्ट्रेचिंग होईल अशी ट्रॅक पॅन्ट आरामदायी वाटते.

तेव्हा ही Amazon Brand ची Symbol Men's Cotton Rich Strechable Knit Terry Track Pant बेस्ट आहे. ही टिकाऊ आणि स्वस्त अशी पॅन्ट तुम्हाला आरामदायी ठरेल. अधिक चांगल्या दर्जाची शिलाई असलेली ही पॅन्ट अनेक वर्षे टिकेल. या पॅन्टमुळे, तुम्हाला ट्रेकींग, आऊटींग करणे सोपे होईल. या पॅन्टची किंमत 449 इतकी आहे.

ही ट्रॅक पॅन्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B08ZnJM1R

Symbol Men's Cotton Rich Strechable Knit Terry Track Pants
Symbol Men's Cotton Rich Strechable Knit Terry Track PantsSakal Prime Deals

Amazon Brand - Symbol Men's Relaxed Fit Athleisure Jogger Cargo Trouser

आजकाल तरूणांमध्ये खाकी रंगातील पॅन्ट घालण्याचा ट्रेंड आहे. कारण हा रंग केवळ पांढऱ्या शर्टवरच नाही तर अनेक रंगांवर उठून दिसतो. त्यामुळेच, कुठल्याही गडद रंगाच्या शर्टवर शोभेल व आरामदायी असेल अशी ही कार्गो पॅन्ट आहे. ही पॅन्ट उच्च दर्जाची शिलाई, मजबूत शिवण आणि प्रीमियम-ग्रेड YKK झिपर्ससह तयार केलेली आहे. या पॅन्टची किंमत ६१९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0321Ev02

Amazon Brand - Symbol Men's Relaxed Fit Athleisure Jogger Cargo Trouser
Amazon Brand - Symbol Men's Relaxed Fit Athleisure Jogger Cargo TrouserSakal Prime Deals

Amazon Brand - Symbol Men's Cotton Rich Solid Polo Tshirt

हा लाल रंगातील सुंदर आकर्षक टी-शर्ट आहे. हा टी-शर्ट ६०% कॉटन आणि ४०% पॉलिस्टरच्या उत्कृष्ट मिश्रणापासून तयार केला आहे, ज्यामुळे ते अत्यंत मऊ आणि आरामदायी आहे. या शर्टच्या कॉलर आणि हातांच्या काठांवर पूर्ण लायक्राचा वापर करण्यात आला आहे. हा शर्ट कॅज्युअल वापरासाठी बेस्ट आहे. या शर्टची साईज रेग्युलर ते प्लस साईज उपलब्ध आहेत. याची किंमत २९९ इतकी आहे.

हा टी-शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B04jEq2pN

Symbol Men's Cotton Rich Solid Polo Tshirt
Symbol Men's Cotton Rich Solid Polo TshirtSakal Prime Deals

Amazon Brand - Symbol Men Casual Shirt

आजकाल रेग्युलर वापरासाठी देखील फॉर्मल शर्ट्स वापरले जातात. तर हा सुंदर आकर्षक डिझाईनमधील शर्ट आहे जो निळा, नेव्ही आणि पांढऱ्या रंगातील आहे. हा चेक्स डिझाईनमधील शर्ट आहे जो कॉटनपासून बनवलेला आहे. पुरूषांना ऑफीस आणि दररोज वापरासाठी बेस्ट आहे. या शर्टचे हाताचे डिझाईन आकर्षक आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B01XueZYB

Amazon Brand - Symbol Men Casual Shirt
Amazon Brand - Symbol Men Casual ShirtSakal Prime Deals

IndoPrimo Men's Stylish Solid Satin Casual Shirt for Men Full Sleeve

काहीवेळा आपल्या कपड्यांमुळे आपल्याला त्रास होतो. कपडे आरामदायी नसले तर कामात लक्ष लागत नाही. अशावेळी, महत्त्वाच्या मिटींग किंवा सुंदर डेट असेल तर हा बेस्ट शर्ट आहे. या शर्टमुळे तुम्हाला आरामदायी फिल घेता येईल. हा शर्ट अत्यंत मऊ आणि उत्तम सॅटिन कापडापासून तयार केला गेला आहे, जो त्वचेसाठी आरामदायक, हवा खेळती ठेवणारा आणि घाम शोषून घेणारा आहे. या शर्टची किंमत ३६९ इतकी आहे.

हा कॅज्युअल टी-शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0buPBN58

IndoPrimo Men's Stylish Solid Satin Casual Shirt
IndoPrimo Men's Stylish Solid Satin Casual ShirtSakal Prime Deals

Amazon India Sale on Women’s Clothing:

महिलांसाठी सध्याच्या ट्रेंडी ड्रेसेसमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. महिलांसाठी ट्रेंडी वेस्टर्न आणि पारंपरिक कपडे इथे एका क्लिकवर खरेदी करता येतील. तुम्हाला इथे नाईट वेअर, इंडो वेस्टर्न आणि पार्टीवेअर थ्री-पीस सेटवर भरघोस सूट मिळत आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B00MTtnDy

Amazon Great Freedom Sale women’s wear
Amazon Great Freedom Sale women’s wearSakal Prime Deals

GoSriKi Viscose Printed Kurta for Women

GoSriKi महिलांसाठी विस्कोस प्रिंटेड कुर्ता आहे. हा सुंदर कुर्ती सेट आहे. हा कुर्ता, पँट आणि दुपट्टा यांचा सेट आहे. हा स्ट्रेट एथनिक सूट आहे. हा पारंपरिक आणि फॅन्सी ड्रेस आहे, जो विविध प्रसंगी वापरता येईल. तसेच एथनिक लुक मिळवण्यासाठी हा सुंदर ड्रेस महिलांनी नक्की खरेदी करावा. हा थ्री पिस सेट आहे ज्यामध्ये कुर्ता, दुपट्टा आणि पॅन्टही मिळणार आहे. याची किंमत ६९९ इतकी आहे.

हा कुर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B08zQsSzb

GoSriKi Viscose Printed Kurta for Women
GoSriKi Viscose Printed Kurta for WomenSakal Prime Deals

Leriya Fashion Dress for Women

महिलांसाठी लेरिया फॅशन ड्रेसचा हा सुंदर ड्रेस आहे. हा कुठल्याही व्हेकेशनला घालण्यासाठी बेस्ट आहे. हा महिलांसाठी वेस्टर्न वन पीस ड्रेस आहे. हा बीच आणि स्टायलिश पार्टी आऊटफिटसाठी शॉर्ट स्लीव्ह कॅज्युअल समर ड्रेस आहे.

हा आकर्षक मेक्सी ड्रेस, जो दिवसभराच्या आरामासाठी श्वास घेण्यायोग्य रेयॉन आणि रेयॉन फॅब्रिकपासून तयार केला आहे. हा आकर्षक ड्रेस आहे जो महिला आरामात घालू शकतात. या ड्रेसची किंमत ४४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hDXwupQ

Leriya Fashion Dress for Women
Leriya Fashion Dress for WomenSakal Prime Deals

Nifty Women's Denim Stretchable High Waist Baggy Jeans for Women

ऑफीस वेअर असो किंवा कॅज्युअल वेअर सर्वच प्रसंगांसाठी तुम्ही ही पॅन्ट खरेदी करू शकता. ही सुंदर पॅन्ट महिलांसाठी स्ट्रेचेबल आहे. हाय-वेस्ट बॅगी डेनिम जीन्स ही ट्रेंडमध्ये असलेली पॅन्ट आहे. ही पॅन्ट ९८% सुती, २% स्पॅन्डेक्स आहे. ही बॅगी जीन्स प्रकारातील पॅन्ट आहे. या पॅन्टची किंमत ७३४ इतकी आहे.

ही पॅन्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B01xXfo45

Nifty Women's Denim Stretchable High Waist Baggy Jeans for Women
Nifty Women's Denim Stretchable High Waist Baggy Jeans for WomenSakal Prime Deals

GO COLORS Soft Cotton Stretch Ankle Length Leggings for Women

अनेक वर्षांपासून लेगिन्स हा प्रकार मार्केटमध्ये आला आणि तो आजही महिलांच्या कपाटात स्थान पटकावून बसला आहे. लेगिन्स खर तर पुर्वीच्या चित्रपटांमध्येही होती. पण कालांतराने ती पुन्ही ट्रेंडमध्ये आली. तर ही पॅन्ट सर्वच प्रकारच्या ड्रेसेसवर घालता येते. ही पॅन्ट ९५% कॉटन आणि ५% इलास्टेनच्या मिश्रणाने बनवलेली ही पॅन्ट आहे.

गो कलर्सची अँकल-लेन्थ लेगिंग्स आकर्षक स्लिम फिटसाठी मऊपणा आणि स्ट्रेचचा उत्तम समतोल साधते. या लेगिंग्समध्ये मिड-राईज कंबर, स्लिप-ऑन क्लोजर आणि इलास्टिकाइज्ड वेस्टबँड आहे. या पॅन्टची किंमत २५९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hLErt0Y

GO COLORS Soft Cotton Stretch Ankle Length Leggings
GO COLORS Soft Cotton Stretch Ankle Length LeggingsSakal Prime Deals

ANNI Designer Women's Viscose Blend Straight Printed Kurta with Palazzo

महिलांना विविध कार्यक्रमात घालता येईल असा हा सुंदर पारंपरिक ड्रेस आहे. या ड्रेसमध्ये तुम्हाला आरामदायी अनुभव मिळेल. तसेच, हा ड्रेस ऑफीस वेअरसाठी घालू शकता. या ड्रेसवर असलेले नक्षीकाम तुम्हाला एलिगेंट लुक मिळेल. हा प्लाझो सेट आहे तुम्हाला सर्वच प्रसंगाना वापरता येईल. या ड्रेसचे कापड मऊ मुलायम आहे. याची किंमत ५०९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hHOjSHj

ANNI Designer Women's Viscose Blend Straight Printed Kurta with Palazzo
ANNI Designer Women's Viscose Blend Straight Printed Kurta with PalazzoSakal Prime Deals

फॅशनवर बचत करण्याची संधी चुकवू नका!
मेन्स आणि वुमन्स वेअरवरील या खास डील्स पाहा आणि तुमच्या आवडीचा आउटफिट आजच खरेदी करा.

Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com