
आजकाल प्रत्येकजण भरपूर प्रमाणात फॉग असलेले परफ्यूम वापरतात. पण त्यामध्ये सेंटचा सुवास कमी अन् भपकेपणाच अधिक वाटतो. मुळात लोक या धुराच्या सेंटमुळे परफ्यूम वापरण्याचा मुळ उद्देश विसरून गेलेत. स्वत:ला आणि इतर व्यक्तींना त्रास होऊ नये असा सेंटला सुगंध असावा. पण आजकाल घरात एखाद्याचे परफ्यूम अंगावर फवारला तर त्याचा त्रासच अधिक होतो.
परफ्यूमच्या जमान्यात तूम्हाला अत्तर वापरण्याचा नक्कीच विचार करा. कारण तूमच्या अत्तराचा सुवास तूमच्या सहकाऱ्यांना नक्कीच आवडेल. अत्तराचा सुगंध मंद असतो त्यामुळे तो डोकुदुखी किंवा ऍलर्जी होऊ देत नाही. amazon वर अत्तराच्या अनेक ब्रँड्सवर ऑफर सुरू आहेत. ज्या तूम्ही मैत्रिणीला भेट दिल्या तर तूमचा नक्कीच फायदा होईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Adilqadri Shanaya Attar हे सुगंधी अत्तर महिला आणि पुरूष दोघांनाही भेट देता येते. हे Arabic & French Blend, Chocolate, Amber & Wood Fragrance Notes असलेले आहे. हे Long-Lasting Non-Alcoholic Roll-On Attar आहे. हे Ideal Gift, 5.5ML Pack चे आहे. याची किंमत 398 इतकी असावी.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Tatha Mitti Attar हे मातीच्या सुगंधाचे अत्तर आहे. हे अत्तर Fragrance Oil, Soothing & Calming Daily Indulgence, Ideal Gift for All, Invigorating Rain-Kissed Earth Scent 10ml चे आहे. याची किंमत 1,350 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Arabian Aroma Jannat Firdaus Attar हे Floral Spicy Attar Perfume आहे. हा परफ्यूम तूम्ही तूमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेट देऊ शकता. हे अत्तर Long-Lasting Oil-Based Fragrance with Amber & Musk, 100% Perfume सह येते. याची किंमत 398 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मोगऱ्याचा सुगंध असलेले हे अत्तर तूम्ही तूमच्या आईला किंवा मैत्रिणीला भेट देऊ शकता. तथा कंपनीचा Mogra Attar 10ml चे आहे. हे Long-Lasting Calming Aroma, Pure Mogra Ittar, Perfect for Daily Use & Gifting आहे. याची किंमत 1,125 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Dukhni Sandalia ब्रँड चा हा Rose Attar Oil Arabic Perfume Oils आहे. हा 100% Pure Ittar Roll On Perfume आहे. Chandan, Sandal, Sandalwood Oil Eid, Ramadan Gifts साठी परफेक्ट आहे. हे अत्तर Non Alcoholic & Vegan Fragrances चे आहे. याची किंमत 199 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Parag कंपनीचे हे अत्तर लाल चंदनाच्या सुगंधाने भरलेले आहे. हे अत्तर Personal and Religious Use (Lal Chandan) चे आहे. याची किंमत 199 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SUGANDHCO चे हे Lamhe Attar आहे. दे Citrus, Neroli & Lavender notes सह येते. Fresh, Long lasting and Captivating | Perfume Oil 10ml आहे. याची किंमत 399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ahsan ब्रँडचा हा Unisex Adult Original Attar आहे. हे Jasmine 100Ml Perfume Attar Spray From Ahsan चे आहे. हा परफ्यूम तूम्ही गिफ्ट देण्यासाठी वापरू शकता. याची किंमत फक्त 225 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Al-Rehab चा हा Unisex Adult Choco Musk Concentrated Perfume Oil आहे. हा 6 Ml Attar आहे. याची किंमत 289 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अत्तराचा वापर देवपूजेसाठीही केला जातो. सत्यनारायण पूजा असते तेव्हा हमखास अत्तराची गरज भासते. तूम्ही Mayin Chandan Attar ची निवड करा. कारण, Sandal Attar/Ittar/Etra Perfume For Men and Women | Non alcoholic | Best Gifting Long Lasting Luxury Scent Perfume | 5 ml चे आहे. याची किंमत 190 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.