Best Beard Trimmers for Father : लाडक्या बाबाला गिफ्ट करा ट्रिमर,बरेच पैसे वाचतील ; Amazon वरून ट्रिमर मागवा ऑफरच्या दरात

Beard Trimmers Sale: ॲमेझॉनवर मिळत असलेल्या भन्नाट ऑफर्समुळे पैशांची मोठी बचत होईल,आजच ऑनलाईन ऑर्डर करा
trimmer for father on fathers day
trimmer for father on fathers daysakal prime deals
Published on

Best beard trimmers for father :

आजकाल महिलांचे अन् पुरूषांचे सलूनमध्ये अधिक पैसे खर्च होतात. हे पैसे खर्च न करता सेव्ह केले तर बरीच सेव्हिंग होऊ शकते. आता पुरूषांचेच घ्या त्यांना दर १५ दिवसाला दाढी करावी लागते. त्यावर हे सलूनमध्ये जाऊन पैसे खर्च करतात. कारण, पुरूषांचे बऱ्यापैकी पैसे हे दाढी करण्यासाठी खर्च होतात. कारण सलूनमध्ये पैसे अन् वेळ दोन्ही जातात. ही गोष्ट घरीही करता येते. 

घरी सलूनसारखी दाढी करण्यासाठी ट्रिमरची आवश्यकता असते. आजकाल अनेक दर्जेदार कंपन्यांचे ट्रिमर आले आहेत. यंदाच्या २१ जूनरोजी होणाऱ्या फादर्स डेला तुम्ही वडिलांना ट्रिमर भेट देऊ शकता. तुम्हाला हे ट्रिमर स्वस्त आणि टिकाऊ हवे असेल तर तुम्ही इथून खरेदी करू शकता. Amazon वरील ऑफरमध्ये तुम्हाला ट्रिमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Philips India's No.1 Men's Trimmer

तुमचे वडील वयस्कर असतील तर त्यांना दर महिन्याला दाढी करण्यासाठी सलूनमध्ये जावे लागत असेल. त्यांचा हा खर्च आणि वेळ तुम्ही वाचवू शकता. तुम्हाला वडीलांना भेट देता येतील असे हे फिलिप्स इंडिया चे नं.१ पुरुषांचे ट्रिमर आहे. हे ट्रिमर एकाच स्ट्रोकमध्ये दाढी ट्रिमिंग करते. यामध्ये ऑल-इन-वन ग्रूमिंग किट आहे. जे चेहरा, केस, शरीरातवरील अतिरिक्त केस काढण्यासाठी मदत करते. या ट्रिमरला ५ वर्षांची वॉरंटी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aC0Lt7  

Philips India's No.1 Men's Trimmer
Philips India's No.1 Men's Trimmersakal prime deals

Philips OneBlade Turbo2X Hybrid Trim

ऑफीसला जायची गडबड असेल तेव्हा पटकन दाढी करण्यासाठी हे बेस्ट आहे. हा फिलिप्स वनब्लेड टर्बो2X हायब्रीड ट्रिम एज, शेव्ह करता येईल असा ट्रिमर आहे. या ट्रिमरमुळे इजा होत नाही. तसेच, तो त्वचेच्या आरामासाठी परिपूर्ण आहे त्यामुळे तो तशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे.

हा ट्रिमर प्रवासातही वापरता येईल असा ट्रिमर आहे. हा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी आणि दाढीच्या जाडीसाठी योग्य आहे. हा ट्रिमर ओल्या आणि कोरड्या वापरासाठी बेस्ट आहे. या ट्रिमरची किंमत १,६४९ इतकी आहे.

हा ट्रिमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/43kg1aj

Philips OneBlade Turbo2X Hybrid Trim
Philips OneBlade Turbo2X Hybrid Trimsakal prime deals

Bombay Shaving Company Power Play

पाहुण्यांकडे कार्यक्रम असतो तेव्हा स्वत:च्या सर्व गोष्टी स्वत: घेऊन गेलेल्या बऱ्या असतात. उगीच पाहुण्यांना त्रास नको. अशावेळी, बॉम्बे शेविंग कंपनी पॉवर प्ले NXT ट्रिमर आहे. हा ९ आठवड्यांची ट्रिमिंग असलेला ट्रिमर आहे. जो टाइप C सह ९० मिनिटांचा रन टाइम देतो. यामध्ये ६ कॉम्ब अटॅचमेंट्स आहेत जे विविध वेळी वापरता येतात. दीड तासाच्या एकदा चार्ज केल्यावर, पुरुषांसाठीचा हा ट्रिमर ९० मिनिटांपर्यंत तुम्ही सतत वापरू शकता.

पुरुषांच्या या ट्रिमरमध्ये टाइप सी चार्जिंगची सुविधा आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा ट्रिमर तुमच्या फोन चार्जरनेही सोयीस्करपणे चार्ज करू शकता. त्यामुळे हा प्रवासात नेता येतो. या ट्रिमरची किंमत ६९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vHjJqB

Bombay Shaving Company Power Play
Bombay Shaving Company Power Playsakal prime deals

Beardo Ape-X Prime 3-in-1 

सुट्टीच्या दिवशी निवांत कुटुंबासोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा दाढी करण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसते. घरीच दाढी करता येते. त्यामुळे कुटुंबाला वेळ देणेही सोपे होते. तेव्हा बेअर्डो एप-एक्स प्राइम ३-इन-१ पुरुषांसाठीचा ट्रिमर आहे. याचा वापर दाढी ट्रिमर, प्रिसिजन ट्रिमर, कान आणि नाक ट्रिमरसाठी करता येतो. यामध्ये स्टेनलेस स्टीलची आपोआप धार लागणारी पाती आहेत.

हा बेअर्डो एपेक्स प्राईम केवळ एक ट्रिमर नाही; तर हे तीन बहुपयोगी अटॅचमेंट्ससह एक संपूर्ण मल्टी-ग्रूमिंग किट आहे. यामध्ये टी ब्लेड, आकार देण्यासाठी प्रिसिजन ब्लेड आणि नाजूक भागांसाठी नाक व कान अटॅचमेंट असलेला हा ट्रिमर आहे. या ट्रिमरची किंमत ९७९ इतकी आहे.

हा ट्रिमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aEml07

Beardo Ape-X Prime 3-in-1
Beardo Ape-X Prime 3-in-1sakal prime deals

Nova NHT 1076 Cordless

नोव्हा कंपनीचा हा NHT 1076 कॉर्डलेस ट्रिमर आहे. एकावेळा हा ट्रिमर ३० मिनिटांचा रनटाइम देते. हा ट्रिमर स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले ट्रिमर आहे. हा ट्रिमर बॅटरीवर चालणारा आहे. या ट्रिमरसोबत २ पिन चार्जिंग केबल दिलेली आहे.

हा ट्रिमर लाईटवेट आहे ज्यामुळे कुठेही सोबत नेता येतो. हा बजेटफ्रेंडली ट्रिमर आहे. या ट्रिमरची किंमत ४४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vu0lx8

Beardo Ape-X Prime 3-in-1
Beardo Ape-X Prime 3-in-1sakal prime deals

Havells Beard & Hair 7 in 1 Trimmer

तरूण मुलांना हॉस्टेलवरच वापरता येईल असा हा बेस्ट ट्रिमर आहे. हा हॅवेल्स बियर्ड अँड हेअर ७ इन १ ट्रिमर आहे. जो २-इन-१ स्पेशल ब्लेडचा आहे. यामध्ये ४ बियर्ड आणि २ हेअर कॉम्ब्स आहेत. आमच्या ट्रिमरसोबत एकूण ७ कॉम्ब्स आणि अटॅचमेंट्स येतात, ज्यामुळे तुम्ही तुमची दाढी ट्रिम आणि स्टाईल करू शकता, तसेच तुमचे केस सोयीस्करपणे क्लिप करू शकता.

या पूर्ण ९० मिनिटांच्या चार्जवर ९० मिनिटांपर्यंतच्या रनटाईमसह अखंड ग्रूमिंगचा आनंद घ्या. अनेक ग्रूमिंग सेशन्ससाठी उत्तम - प्रवासासाठी आणि दैनंदिन वापरासाठी आदर्श आहे. हे बहुपयोगी दुहेरी उद्देशाच्या ब्लेडने सुसज्ज असलेला हा ट्रिमर दाढी स्टाईलिंग आणि केस ट्रिमिंग दोन्ही हाताळण्यासाठी डिझाइन केलेला आहे. घरीच स्वच्छ रेषा, गुळगुळीत फिनिश आणि सलूनसारखा फिनिश मिळवता येते. याची किंमत ७१९ इतकी आहे.

हा ट्रिमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vwrz67

Havells Beard & Hair 7 in 1 Trimmer
Havells Beard & Hair 7 in 1 Trimmersakal prime deals

VGR V-071 Professional Beard Trimmer

तरूणांना वेगवेगळे लुक करणे आवडते. कारण, पार्टीसाठी वेगळा, ऑफीससाठी वेगळा असा लुक ते करतात. अशावेळी ट्रिमर उपयोगी पडतो. VGR V-071 पुरुषांसाठी प्रोफेशनल बिअर्ड ट्रिमर आहे. हे २ पट जलद चार्जिंग करते आणि USB Type-C, १२० मिनिटे चालण्याची क्षमता असलेला हा बेस्ट ट्रिमर आहे.

या ट्रिमरचा वापर करून केसही बारीक करता येतात. तर, दाढीलाही आवर्षक लुक देता येतो. या ३ लेंथ सेटिंग्स, २ वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत ८५६ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4umSDnm

VGR V-071 Professional Beard
VGR V-071 Professional Beardsakal prime deals

Morphy Richards Kingsman

आजकाल आकर्षक दिसण्यासाठी पैसे खर्च केले जातात. त्यामुळे पुरूषांचे पैसे वाचवेल असे हे ट्रिमर आहे. हा मॉर्फी रिचर्ड्स किंग्समन प्रो १२-इन-१ ग्रूमिंग किट पुरुषांसाठी आहे. जे फादर डेला वडीलांना देता येईल. हे रिचार्जेबल ऑल इन वन मेन्स ट्रिमर आहे. हा चेहरा, नाक, कान यांच्या केसांसाठी ५ ब्लेड्स असलेले आहे. पुरुषांसाठी असलेल्या मॉर्फी रिचर्ड्स किंग्समन प्रो BG3509 बॉडी ग्रूमिंग किटमध्ये 7 मल्टी फंक्शन कॉम्ब्स येतात. या ट्रिमरची किंमत १,४९९ इतकी आहे.

हा ट्रिमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vBWtds

Morphy Richards Kingsman
Morphy Richards Kingsmansakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com