Books for Women's weight loss : वजन कमी करण्यासाठी झटणाऱ्या तिला प्रोत्सहन द्या ; amazon वरून मागवा Weight Loss ची ही पुस्तकं

Books Of Weight Loss Journey : तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात का? Amazon वरील ही सर्वोत्तम वेट लॉस पुस्तके नक्की वाचा आणि आपल्या फिटनेस प्रवासाला सुरुवात करा
Weight loss books for women
Weight loss books for womensakal prime deals
Published on

female fitness guide books on amazon : 

आजकाल १० पैकी ८ व्यक्ती हे वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. आपली बिघडलेली जीवनशैली, अपुरी झोप आणि जंकफुड याचा थेट परिणाम आपल्या वजनावर होत आहे. त्यात ऑफीसला जाणारे लोक ८ ते १० तास बसून असतात त्यामुळे त्यांचेही वजन वाढत आहे. महिलांना तर सर्रास हा त्रास सहन करावा लागत आहे.

काही महिलांना लग्नानंतर लगेचच वजन वाढीचा त्रास होतो. तर काही मैत्रिणींना डिलिव्हरीनंतर वजन कमी न होण्याचा त्रास होतो. त्यातही वजन कमी करण्याच्या प्रवासात सातत्य महिलांना राखता येत नाही. मुलांचे संगोपन, त्यांचे करियर, घरातील दररोजची कामे, ऑफीसचे काम यातच त्या स्वत:कडे दुर्लक्ष करतात.

तुमची पत्नी, आई, बहिण, मुलगी जर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना वजन कमी करण्याची काही पुस्तकं तुम्ही गिफ्ट करू शकता. या पुस्तकांतून धडे घेऊन त्या योग्य पद्धतीने वजन कमी करू शकतात.

WOMEN AND THE WEIGHT LOSS TAMASHA

WOMEN AND THE WEIGHT LOSS TAMASHA हे पुस्तक प्रसिद्ध फिटनेस कोच ऋजूता दिवेकर यांनी लिहीले आहे. या पुस्तकात त्यांनी महिलांना वजन कमी करण्यासाठीचे फंडे सांगितले आहेत. यामध्ये वजन कमी करण्यासाठीची मुलभूत तत्वे सांगितली आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकात बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिनेही वाचकांना लाखमोलाचा सल्ला दिला आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cucmwq

WOMEN AND THE WEIGHT LOSS TAMASHA
WOMEN AND THE WEIGHT LOSS TAMASHAsakal prime deals

The Magic Weight-Loss Pill

प्रसिद्ध वेलनेस कोच ल्यूक कौटिन्हो यांनी हे पुस्तक लिहीले आहे. ते पीएम मोदींच्या फिट इंडिया अभियानाचे लाइफस्टाइल ऍबेसिडर आहेत. या पुस्तकात त्यांनी आपल्या जीवनशैलीत करावयाचे महत्त्वाचे असे ६२ बदल सांगितले आहेत. या पुस्तकात असलेले बदल तुम्ही तुमच्या जीवनशैलीत केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rgajjh

The Magic Weight-Loss Pill
The Magic Weight-Loss Pillsakal prime deals

WOMEN, FOOD AND HORMONES

काही फिटनेस कोच महिला आणि पुरूष दोघांसाठी सारखाच डायट प्लान देतात. पण पुरूषाचे अन् महिलेचे शरीर वेगळे आहे. ते डायटला सेम रिस्पोन्स करत नाही. पुरूषांना पटकन वेट लॉस करता येतो तर महिलांना तो करायला वेळ लागतो. त्यामुळेच महिलांची शरीर रचना, त्यांच्यापुढील आव्हाने लक्षात घेऊन Dr Sara Gottfried यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/40Q8i29

WOMEN, FOOD AND HORMONES
WOMEN, FOOD AND HORMONESsakal prime deals

The Secret Life of Fat

द सीक्रेट लाईफ ऑफ फॅट हे पुस्तक आपल्या शरीरात वाढलेली चरबी आपल्याला समजून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी, आपल्या भूकेवर आणि इच्छाशक्तीवर त्याचा कसा प्रभाव पडतो यावर लिहीलेले आहे. आकर्षक आणि आश्चर्यकारक, समान प्रमाणात, हे पुस्तक तुम्हाला चरबीची एक शक्तिशाली नवीन समज देईल. तुम्ही हे पुस्तक तुमच्या पत्नीला नक्कीच देऊ शकता.

हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rNCYNt

The Secret Life of Fat
The Secret Life of Fatsakal prime deals

Yoga and Diet for Weight Loss

वजन कमी करण्यासाठी व्हिडिओ पाहून अनेक लोक डायट करतात. पण त्यांना म्हणावा असा फरक पडत नाही. अशावेळी लोक वजन कमी करणाऱ्या व्यक्तीची चेष्टा करतात. तेव्हा तुम्ही हे पुस्तक त्यांना भेट देऊ शकतात. तुम्ही महिलांना Bijoylaxmi Hota यांनी लिहीलेलं Yoga and Diet for Weight Loss हे पुस्तक भेट द्या. या पुस्तकात वजन कमी करण्यासाठीच्या योग्य डायटपद्धती सांगितल्या आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3OLmkj7

Yoga and Diet for Weight Loss
Yoga and Diet for Weight Losssakal prime deals

The Great Indian Diet

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीने लिहीलेले हे पुस्तक आहे. शिल्पा शेट्टी कुंद्रा फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. हे पुस्तक हिंदीमध्ये आहे. या पुस्तकात तिने तुम्हाला फिट राहण्यासाठी काय काय करावं लागेल याबद्दल सांगितले आहे. तुम्हाला या पुस्तकात फिट राहण्यासाठीचे अनेक मुद्दे मिळतील.

हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4rbeWeg

The Great Indian Diet
The Great Indian Dietsakal prime deals

Intermittent Fasting Transformation

इंटरमेटींग फास्टिंग करून वजन कमी करण्याचा हा जागतिक फंडा आहे.जो या पुस्तकात पद्धतशीरपणे सांगण्यात आला आहे. हे पुस्तक Cynthia Thurlow यांनी लिहीलेले आहे. यात सहा आठवड्यांचा इंटरमेटींग फास्टिगबद्दल सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4l7j1i2

Intermittent Fasting Transformation
Intermittent Fasting Transformationsakalprime deals

Rapid Weight Loss

रॅपिड वेट लॉस ही पद्धती या पुस्तकात सांगण्यात आली आहे. यामध्ये मेडीटेशन, सकारात्मक विचार यांनी वजन कमी कसं करायचं याबद्दल माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक EVA BAXTER यांनी लिहीलेले आहे.

हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4bp1VsP

Rapid Weight Loss
Rapid Weight Loss sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com