

Designer black saree under 1000 :
हिंदू धर्मात सर्वच सणांना स्थान आहे तसेच मकर संक्रांतीला सुद्धा आहे. मकर संक्रांती हा इंग्रजी वर्षातील पहिला सण मानला जातो. या सणा दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळेही या दिवसाला महत्त्वाचे स्थान आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे आणि सुवासिनींना मान देणे हे सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं त्यामुळे अनेक स्त्रिया या दिवशी काळ्या रंगाच्या साड्या परिधान करतात.
मकर संक्रांतीला एक महिनाच उरला आहे, त्यामुळे आतापासूनच खरेदीचे लगबग सुरू असेल. जर तुम्ही घरातला महिलांना रंगाच्या सुंदर साड्या खरेदी करणारा असाल. तर एकदा अमेझॉनवरील या ऑफर पाहून घ्या.
ॲमेझॉन वर सर्वच वस्तूंवर डिस्काउंट आणि ऑफर सुरू असतात तसे. संक्रांतीसाठी सुद्धा काळा साड्यांवरती भन्नाट अशी ऑफर सुरू आहे. तुम्ही या साड्या आकर्षक दरात खरेदी करू शकता.
ही प्युअर कॉटनची काळ्या रंगाची सुंदर साडी आहे. पूर्णपणे काळ्या रंगाची प्लेन साडी लाईट वेट आणि सॉफ्ट आहे. ही काळी साडी प्युअर कॉटनची आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे भारतीय कारागिरांनी ती हाताने बनवलेली आहे.
तुम्हालाही हॅन्डलूम साडी आवडत असतील तर या साडीची निवड नक्की करा. मैत्रिणींनो तुम्ही साडी संक्रांतीसाठी खरेदी करू शकता. ही साडी तुम्हाला फक्त 10840 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
संक्रांतीसाठी साडी निवडताना काळ्या रंगाला प्राधान्य दिले जाते. तुम्ही कांजीवरम, बंगाली, साउथ इंडियन अशा प्रकारच्या पण काळ्या रंगाच्या साड्या खरेदी करू शकता. आता ही Women's Traditional Bengal Handloom Soft Cotton Khesh ची सुंदर साडी कॉटनची असून ती हँडमेड आहे.
ही 5.5 मीटरची साडी ब्लाउज पीस सवय येते. या साडी वरती पदराला लाइन्सचे डिझाईन आहे, ज्या दिलेले आहे त्यामुळे ही साडी आकर्षक दिसते . ही हॅन्डलूमची सुंदर साडी तुम्हाला फक्त 595 मध्ये मिळणार आहे.
ही साडी खरेदी करा आणि बायकोला खुश करा!
महिलांमध्ये पैठणी साडीची क्रेझ आहे, कारण इतर कितीही साड्या असल्या तरी एखादी तरी पैठणी असावी असं प्रत्येकीला वाटतं. तर ही खास काळ्या रंगाची सिल्क मधील पैठणी साडी आहे.
या साडीवर बारीक नक्षीकाम केलेले आहे. या साडीचे काठ गोल्डन आहेत. तसेच विशेष गोष्ट या साडीच्या पदरावरती नाचणारे मोर आहेत. या साडी सोबत तुम्हाला सुंदर ब्लाऊज पीस मिळणार आहे.
काठपदर असली तरी देखील ही साडी एकदम लाईट वेट आहे. त्यामुळे तुम्ही ती नेसून आरामात प्रवास करू शकता. तसेच कामे सुद्धा करू शकता. ही साडी तुम्हाला केवळ 1471 रुपयांमध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जरी वर्क असलेली ही सुंदर काळ्या रंगाची साडी आहे. ही साडी कांजीवरम सिल्क कापडाची असून अंगाबरोबर बसते आणि शोभूनही दिसते. सर्व साड्यांप्रमाणे ही साडी सुद्धा हँडलूमची आहे. या साडीवर असलेले बारीक नक्षीकाम साडीला अधिक सुंदर बनवते. ही साडी तुम्ही संक्रांतीसाठी किंवा इतर क्षणांसाठी वापरण्यासाठी सुद्धा ठेवू शकता.
जर तुमच्या बायकोची ही पहिली संक्रांत असेल तर तिला ही साडी नक्कीच भेट द्या आणि सुंदर आहे आणि परवडणाऱ्या दरात सुद्धा उपलब्ध आहे. या साडीची किंमत 1199 इतक्या किंमतीची आहे.
ही साडी खरेदी करा आणि बायकोला खुश करा!
काळ्या रंगाच्या साडी वरती पांढऱ्या रंगाचे बारीक नक्षीकाम असेल तर ती साडी अधिक खुलून दिसते. तसेच ही कलमकारी प्रिंट असलेली एथनिक साडी आजकालच्या तरुणींच्या खूप पसंतीस पडत आहे.
ही प्रिंटेड साडी आहे, या साडीची लांबी 5.5 मीटर आहे. या साडीसोबत ब्लाउज पीस सुद्धा मिळणार आहे. संक्रांतीसाठी तर ही खास आहेच पण कॉलेज फंक्शन्स आणि ट्रॅडिशनल डेसाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. ही साडी 1000-500 नाही तर फक्त 390 रुपयात मिळणार आहे. त्यामुळे संक्रांतीसाठी या साडीची निवड नक्की करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ही सुंदर साडी सॅटिन सिल्कची आहे. या साडीचा काळा रंग आकर्षक आहे. याच्या काठाला खड्यांची बॉर्डर आहे. या साडीची लांबी ५.३० मीटर आहे. ही साडी सामान्य प्रसंगी, कॉलेजचा सेंड ऑफ, फॅमिलीचे गेट-टुगेदरसाठीही वापरू शकता. ही साडी वर्कची आहे त्यामुळे तुम्हाला पार्टीवेअर लुक मिळेल. याची किंमत 849 इतकी आहे.
ही साडी खरेदी करा आणि बायकोला खुश करा!
आनंद साडीची ही सुंदर साडी आहे. ही महिलांसाठी सॉलिड प्लेन बॉलीवूड जॉर्जेट साडी आहे. जी मॅचिंग ब्लाउज पीससह येते. लग्न, पार्टी, कॅज्युअल आउटिंग, सणांसाठी स्टायलिश, आरामदायी आणि फॅन्सी साडी आहे.
उच्च प्रकारच्या जॉर्जेट मटेरियलपासून बनवलेली, ही साडी हलकी आहे. या साडीवर तुम्ही क्रॉस ब्लाऊज घालू शकता. किंवा ट्रेंडी नेटेड ब्लाऊजही वापरू शकता. ही साडी तुम्हाला ३१२ मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ही प्युअर कॉटनची काळ्या रंगाची साडी आहे. या साडीवर जर तुम्ही क्रॉस मॅचिंग ब्लाऊज घातले तर ती अधिक सुंदर दिसाल. ही साडी प्युअर कॉटन पासून बनवलेली आहे. ही पूर्ण साडी प्लेन असून साडीच्या पदरावरती अगदी बारीक आणि सुंदर नक्षीकाम केलेले आहे. ज्यामुळे या साडीला वेगळा लुक येतो. या साडी सोबत तुम्हाला एक मीटरचा ब्लाऊज पीस सुद्धा मिळत आहे.
संक्रांतीच्या कार्यक्रमावेळी या साडीवरती तुम्ही ऑक्साईडची ज्वेलरी घातली. तर एक वेगळा सुंदर असा लुक तुम्हाला मिळेल. त्यामुळे सर्वजण या साडीचे आणि तुमचे खूप कौतुक करतील. साडीची किंमत 745 इतकी आहे.
ही साडी खरेदी करा आणि बायकोला खुश करा!