

Best attar perfume on Amazon India: ईद हा सण आपल्या प्रियजनांसोबत आनंद वाटून घेण्याचा आणि एकमेकांना शुभेच्छा देण्याचा दिवस आहे. या खास प्रसंगी ईदी किंवा भेटवस्तू देण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे, जी नात्यात अधिकच गोडवा निर्माण करते.
अनेकदा आपल्याला असे वाटते की, एक चांगली भेट देण्यासाठी खिशावर मोठा भार टाकणे आवश्यक आहे, परंतु सत्य हे आहे की भेटवस्तू ही तिच्या किमतीने नाही तर ती देणाऱ्याच्या नियत आणि प्रेमामुळे मोठी ठरते.
२०२६ च्या ईदला जर तुम्हालाही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना असे काही द्यायचे असेल जे युनिक देखील असेल आणि बजेटमध्येही बसेल, तर तुम्ही अत्तरचा सेट देऊ शकता. सुगंधाचा आणि ईदचा खूप जुना आणि जवळचा संबंध आहे. या खास प्रसंगी तुम्ही अत्तराच्या छोट्या छोट्या कुप्यांचा एक सुंदर सेट भेट म्हणून देऊ शकता.
AMAZON वर अतिशय आकर्षक अशा काचेच्या कुप्यांमध्ये उत्तम सुगंधाचे अत्तर अगदी कमी किमतीत उपलब्ध आहेत. अत्तराचा तो मंद आणि प्रसन्न सुगंध त्या व्यक्तीला नेहमी तुमची आठवण करून देत राहील, त्यामुळे हे गिफ्ट नक्कीच खरेदी करा.
घरी सेंट परफ्यूम किंवा अत्तर गिफ्ट दिले तर ते केवळ महिला वर्ग किंवा पुरूष वापरू शकतात. म्हणजे महिलांसाठी वेगळी अन् पुरूषांसाठी वेगळी खरेदी करावी लागते. पण Adilqadri ब्रँडच्या सेंटची खरेदी केलीतर तर विविध लक्झरी अत्तर कॉम्बो परफ्युम गिफ्ट सेट मिळेल. हे अत्तर पुरुष आणि स्त्रियांसाठी आहेत.
हे अत्तर अल्कोहोल-मुक्त रोल-ऑन अत्तर आहेत. हा दीर्घकाळ टिकणारा अत्तरांचा सेट आहे. तुम्हाला हा सेट 1,349 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ईदसाठी भेट देता येतील असे हे सुंदर अत्तर आहेत. अजमल गोल्ड सिरीजचे हे अत्तर तुम्हाला सुगंध परसवण्यात मदत करतात. हे अत्तर परफ्युम गिफ्ट सेट आहे, यामध्ये ४ वेगवेगळे अत्तर आहेत. यात दुबई ऊद, ब्लू मून, व्हाईट ऊद, रोझ गोल्ड असे बॉटल आहेत. हे अत्तर महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात. याची किंमत 896 इतकी आहे.
हे अत्तर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुटुंबातील महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतील असे हे परफेक्ट गिफ्ट आहे. हे अजमल आर्टिसन परफ्युम गिफ्ट सेट आहेत. यामध्ये सुगंधी द्रव्यांपासून बनवलेले अत्तर आहे. हा अत्तरचा सेट ऑफीस कलिग्सना भेट देण्यासाठी योग्य ठरू शकतो. या सेटची किंमत 599 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अत्तराचा सुगंध शांत असतो तो बॉडी स्प्रे सारखा उग्र नसतो. त्यामुळे ज्यांना शांत मनमोहक सुगंध आवडतात ते अत्तरला पसंती देतात. अजमल 'असोर्टेड मिस्क रिजाली' चे हे आकर्षक अत्तर आहे. हे अल्कोहोल-मुक्त लक्झरी अत्तर आहेत. हे पुरुष आणि स्त्रियांसाठी उपयोगी आहेत. यामध्ये दीर्घकाळ टिकणारा सुगंध आहे. याची किंमत 999 इतकी आहे.
हे अत्तर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ALY'SIAN लक्झरी अत्तर आहे. हे पुरुष आणि महिलांसाठी कॉम्बो पॅकमध्ये येते. यामध्ये प्रत्येकी 6ml च्या 4 बाटल्या आहेत. हे अत्तर प्रीमियम, अल्कोहोल-मुक्त रोल-ऑन परफ्युम ऑइल्सने बनवलेले आहे. यामध्ये प्रत्येकाला आवडेल असा अरबी आणि फ्रेंच सुगंध आहे. ईद, सण-उत्सव, विवाह समारंभ आणि विशेष प्रसंगांसाठी सर्वोत्तम भेट ठरू शकते. या अत्तर सेटची किंमत 829 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
BELLAVITA Taaj अत्तर आहे जे दीर्घकाळ टिकणारा शांत सुंगध तुम्हाला देतो. हे अत्तर स्त्री-पुरुषांसाठी आहे. यामध्ये कॅरमेल, लिंबू, दालचिनी आणि कस्तुरी द्रव्यांचा सुगंध आहे. हे अत्तर अल्कोहोल-मुक्त रोल-ऑन आहे. याची किंमत 699 इतकी आहे.
हे अत्तर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Adilqadri Essensia लक्झरी अत्तर कॉम्बो आहे. जो महिला किंवा पुरूष दोघांनाही भेट देता येतो. हा अत्तर सेट अल्कोहोल-मुक्त, दीर्घकाळ टिकणारा आहे. याचा सुगंध शांत आहे त्यामुळे तो प्रत्येकाला आवडेलच असा आहे. हा अरबी, फ्रेंच आणि वुडी सुगंधांच्या छटा असलेला अत्तर आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्हाला एकाच पॅकमध्ये १२ अत्तरांचे वेगवेगळे सुगंध अनुभवायला दिले तर नक्कीच आवडेल.या पॅकींगमध्ये तेच तुम्हाला मिळणार आहे. Menjewell अत्तर सेटमध्ये १२ नग अत्तर आहे. या अत्तर कॉम्बोमध्ये फुलांचा सुगंध दळरवथो. तुम्ही हे पत्नीला, पाहुण्यांना भेट देऊ शकता. याची किंमत 368 रूपये आहे.
हे अत्तर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.