Kids Festive Dress : गणेशोत्सवात चिमुकल्यांचं रूपडं अधिक खुलेल; amazon वरील हे ट्रेंडी कपडे नक्की खरेदी करा

Ganesh Chaturthi Dress for Kids : अमेझॉनवर उपलब्ध असलेले मुलांचे कुर्ता-पायजमा आणि मुलींचे लेहंगा-चोलीचे खास कलेक्शन पहा आणि आजच खरेदी करा
Deals on kids wear
Deals on kids wearsakal prime deals
Published on

Amazon Kids Ethnic Wear :  

सणासुदीच्या काळात मार्केटमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसोबत लहान मुलांचेही ट्रेंडी कपडे बाजारात येत असतात. मुलांना कपडे कितीही घेतले तरी कमीच वाटतात. एखाद्या कार्यक्रमात एखादा ड्रेस घेतला तर दुसऱ्या कार्यक्रमात दुसरा घालावा लागतो. तोच तो ड्रेस पुन्हा वापरला जातो.  

या सणांच्या धामधुमीत आपल्या घरातील लहानग्यांना पारंपरिक आणि आकर्षक रूपात सजवणे ही प्रत्येक पालकांसाठी एक खास गोष्ट असते. यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये लहान मुला-मुलींच्या कपड्यांमध्ये अनेक नवनवीन ट्रेंड्स आणि वेस्टर्न-इंडो फ्युजनचे पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत.

लहान मुलांसाठी पारंपरिक कुर्ता-पायजमा आणि धोती सेट, तर मुलींसाठी लेहंगा-चोली यांचा ट्रेंड आहे. हेच ट्रेंडी भारी असे कपडे खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.

Naixa Girls Rayon salwar suit

मुलींना फेस्टिव्ह सिझनमध्ये वापरता येईल असा सुंदर ड्रेस आहे. हा फ्रेश अशा पिवळ्या रंगातील ड्रेस आहे.हा नाइक्सा मुलींचा रेयॉन फॅब्रिक फ्लोरल प्रिंटेड ३/४ बाह्यांचा शरारा ड्रेस सेट आहे. हा खादी रेयॉन कापडाचा ड्रेस आहे. या ड्रेसला ३/४ फ्रिल बाही आणि व्ही-नेक डिझाईन आहे.

हा १ अनारकली कुर्ता आहे. हा पार्टी, संध्याकाळ, कॅज्युअल, प्रवास, घर, ऑफिस वेअर, भेटवस्तू देण्यासाठी बेस्ट आहे. या ड्रेसची किंमत ९९९ इतकी आहे,

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0cgGhB0I

Naixa Girls Rayon salwar suit
Naixa Girls Rayon salwar suitsakal prime deals

Fashion Dream Girls Chanderi Embroidered

मुलींना वापरता येईल आणि आरामदायक वाटेल असा हा सुंदर ड्रेस आहे. फॅशन ड्रीम गर्ल्स चंदेरी भरतकाम केलेला मॅक्सी ड्रेस दुपट्ट्यासह आहे. हा लहान मुलांसाठी एथनिक गाऊन आहे. हा चंदेरी, बटर क्रेप ड्रेस आहे. या ड्रेसला गोल गळा आहे, तसेच पाऊण बाही आहे. हा मुलींसाठी भरतकाम केलेले ड्रेस आहे. या ड्रेसची किंमत ७६३ इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

https://link.amazon/B05eY0iEi

Fashion Dream Girls Chanderi Embroidered Maxi
Fashion Dream Girls Chanderi Embroidered Maxisakal prime deals

Fashion Dream Girls Roman Silk Foil Printed Salwar Suit

मुलांना भडक रंग अधिक आवडतात. कारण ते रंग त्यांच्यावर अधिक खुलून दिसतात. त्यामुळेच लहान मुलींना शोभेल असा हा सुंदर ड्रेस आहे. हा फॅशन ड्रीम गर्ल्स रोमन सिल्क फॉइल प्रिंटेड सलवार सूट सेट आहे. हा मुलांचा पारंपरिक पोशाख आहे. हा पारंपरिक कुर्ता सेट आहे. हवादार आणि मोहक अनुभवासाठी क्रेप लायनिंग असलेले मऊ रोमन सिल्क आहे.

या ड्रेसचे डिझाईन व्ही-नेक, फ्लोरल फॉइल प्रिंट, ३/४ बाह्या आणि गळ्यावर भरतकाम असलेला हाय-लो स्टाईलचा कुर्ता आहे. हा पूर्णपणे इलास्टिक कंबर असलेला सॉलिड पलाझो मुलींसाठी एक स्टायलिश आणि आरामदायक ड्रेस आहे. या ड्रेसची किंमत ७७७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B07pRD0p3

Fashion Dream Girls Roman Silk Foil Printed Salwar Suit
Fashion Dream Girls Roman Silk Foil Printed Salwar Suitsakal prime deals

TAGAS Girls Lehenga Choli Set with Dupatta

बाजारात कितीही ट्रेंडी कपडे आले तरीही मुलींसाठी लेहंगा चोलीची क्रेझ कमी होणार नाही. त्यामुळे, टॅगास मुलींचा लेहेंगा चोली सेट दुपट्टा असलेला हा ड्रेस आहे. हा लहान मुलींसाठी पारंपरिक ३-पीस सणासुदीचा पोशाख आहे. हा सण, लग्न, कौटुंबिक कार्यक्रम आणि इतर विशेष प्रसंगी मुलींना एक मोहक पारंपरिक लुक देण्यासाठी डिझाइन केलेला सुंदर लेहेंगा चोली सेट आहे.

या सुसंगत पारंपरिक पोशाखामध्ये एक स्टायलिश चोली, घेरदार लेहेंगा आणि त्याला जुळणारा दुपट्टा यांचा समावेश आहे. या सुंदर ड्रेसची किंमत ४९९ इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

https://link.amazon/B0ajpEzdb

TAGAS Girls Lehenga Choli Set with Dupatta
TAGAS Girls Lehenga Choli Set with Dupattasakal prime deals

White Button Girls Lehenga Choli

मुलींना गणेशोत्सवातच नाही तर गरब्यातही वापरता येईल असा हा सुंदर ड्रेस आहे. हा मुलींसाठी पार्टीकरिता तयार असलेला कॉसमॉस जॅकवर्ड लेहेंगा चोली आहे. ही भरतकाम केलेली कॉसमॉस सिल्कची टॉप चोली, डिझायनर फिनिश लेस असलेला कॉसमॉस सिल्कचा लेहेंगा आहे.

हा लग्न, समारंभ, पार्टी, वाढदिवस, सण इत्यादी सर्व प्रसंगांसाठी सर्वोत्तम उपयुक्त आहे. या ड्रेसचा रंगही सुंदर आहे जो मुलींचे रूप खुलवतो. या ड्रेसची किंमत १,२४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B02wGPmIg

White Button Girls Girls Faux Silk Readymade Lehenga Choli
White Button Girls Girls Faux Silk Readymade Lehenga Choli sakal prime deals

Symbol Boy's Festive Embellished Kurta Pajama Set

मुलांना आरामदायी वाटेल असा हा सुंदर कुर्ता पायजमा आहे. हा अ‍ॅमेझॉन ब्रँडचा हा बेस्ट सिम्बॉल मुलांचा फेस्टिव्ह एम्बेलिश्ड कुर्ता पायजमा सेट आहे. बँड कॉलर, लहान बटणांची पट्टी असलेला, संपूर्ण अस्तराचा कुर्ता, ज्यावर सर्वत्र नक्षीकाम केलेले आहे.

सेमी-फॉर्मल आणि सणासुदीच्या प्रसंगांसाठी फॅशनमधील आवश्यक गुडघ्यापर्यंतचा लांब कुर्ता आहे. हा ४ ते १४ वयोगटासाठी वेगवेगळ्या लांबीचे कुर्ते उपलब्ध आहे. हा कॉटनचा कुर्ता आहे. याची किंमत ५४९ इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

https://link.amazon/B0bkl9oXA

Amazon Brand - Symbol Boy's Festive Embellished Kurta Pajama Set
Amazon Brand - Symbol Boy's Festive Embellished Kurta Pajama Setsakal prime deals

AJ DEZINES Kids Kurta Pajama Set For Boys

मुलांना वापरता येईल असा हा एजे डिझाइन्स मुलांसाठी कुर्ता पायजमा सेट आहे. हा भरतकाम केलेला चिकनकारी कुर्ता सेट आहे. कॉटनचा स्टायलिश मुलांचा कुर्ता पायजमा आहे. हा हाताने बनवलेला सुंदर सेट आहे. हा शिफली कॉटन फॅब्रिकपासून बनवलेला कुर्ता आहे. ज्यावर सिक्विन चिकनकारी पॅटर्न, लांब बाह्या, गोल गळा, सरळ काठ आणि बटण क्लोजर आहे.

हा १ चिकनकारी कुर्ता आणि १ कॉटन सलवारचा समावेश आहे. सलवार एकाच रंगाच्या नक्षीमध्ये तयार केला आहे. या कुर्ता सेटची किंमत ८९४ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B02rVQdlH

AJ DEZINES Kids Kurta Pajama Set For Boys
AJ DEZINES Kids Kurta Pajama Set For Boyssakal prime deals

VASTRAMAY Boys' Bandhani Kurta & Patiyala Set 

वस्त्रमाय कंपनीचा हा मुलांचा बांधणी कुर्ता आणि पटियाला सेट आहे. हा राखीसाठी पारंपारिक एथनिक आउट फिट मऊ, हवादार कापडापासून बनवलेले, जे आराम आणि टिकाऊपणा सुनिश्चित करते. दीर्घकाळ चालणाऱ्या समारंभांसाठी आणि उत्सवांसाठी आदर्श आहे. सहज हालचालीसाठी आरामदायी फिटमध्ये डिझाइन केलेला आहे. ज्यामुळे मुले कोणत्याही त्रासाशिवाय सणांचा आनंद घेऊ शकतात.

हे कौटुंबिक मेळावे, धार्मिक विधी यांसारख्या विविध कार्यक्रमांसाठी योग्य, ज्यामुळे कोणत्याही वॉर्डरोबमध्ये ही एक बहुपयोगी भर पडते. हा ड्रेस नवरात्री, दिवाळी आणि इतर सणासुदीच्या प्रसंगांसाठी एक सुसंगत पारंपरिक लूक देतो. या कुर्त्याची किंमत १,१४९ इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

https://link.amazon/B0hxOIWMJ

VASTRAMAY Boys' Bandhani Kurta & Patiyala Set
VASTRAMAY Boys' Bandhani Kurta & Patiyala Setsakal prime deals

Pro-Ethic Style Developer Kurta Pajama

ऑफ व्हाईट रंगातील हा सुंदर कुर्ता आहे. जो मुलांना रिच लुक देतो. हा प्रो-एथिक स्टाईल डेव्हलपर लहान मुलांसाठी वेस्टकोटसह कुर्ता पायजमा आहे. हा सिल्क फ्लोरल आहे. हा रेग्युलर सिल्कमधील कुर्ता आहे. हिरवा, क्रीम, पीच, गोल्ड, फिकट निळा यांसारखे सर्व रंग उपलब्ध आहेत.

हा मुलांचे कपडे रेग्युलर फिटमध्ये येतात. हे मुलांचे पारंपरिक कपडे खूप आरामदायक असतात. या कुर्त्याची पारंपरिक रचना लांब बाह्यांसह क्लासिक लूकचे सर्व तपशील दर्शवते. याची किंमत ९४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0aeWuWwR

pro ethnic
pro ethnicsakal prime deals

JBN Creation Boys' Full Sleeve Silk Blend Kurta Pyjama Set 

हा जेबीएन क्रिएशन मुलांचा पूर्ण बाह्यांचा सिल्क ब्लेंड कुर्ता पायजमा सेट आहे. हा मँडरिन कॉलरसह असलेला ज्यावर पारंपरिक नक्षीकाम आहे. हा बनारसी कॉटन आणि सिल्क डॉबी जॅकवर्ड कुर्ता आहे. हा सुंदर कुर्ता पायजमा सेट मुलांना शोभेल असा आहे. याचा रंग प्लेन असेल तरीही तो मुलांना आवडेल.

मुलांच्या कपड्यांमधील हे पारंपरिक पोशाख स्टायलिश पठाणी सूट, पंजाबी किंवा स्टायलिश खान ड्रेस म्हणूनही वापरले जातात. मुलांना गणेशोत्सवात तसेच शाळेच्या पारंपरिक उत्सवातही वापरता येईल. या ड्रेसची किंमत ६२९ इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

https://link.amazon/B0iR7ga2w

JBN Creation Boys' Full Sleeve Silk Blend Kurta Pyjama Set
JBN Creation Boys' Full Sleeve Silk Blend Kurta Pyjama Setsakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com