Mens Printed Co-ord Set : प्रवासात घालण्यासाठी आरामदायी आहेत कॉर्ड सेट; Amazon वरून मागवा स्वस्तात मस्त कॉर्ड सेट

Best Deals on Co-ord Sets : प्रवासासाठी सर्वोत्तम आणि आरामदायी पुरुषांचे प्रिंटेड कॉर्ड सेट आता Amazon वर स्वस्त दरात उपलब्ध. तुमची स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही जपा, आजच खरेदी करा!
Mens Printed Co-ord Set
Mens Printed Co-ord Setsakal prime deals
Published on

Shop Printed Co-ord Sets :  

प्रवासात आरामदायीपणा हे अधिकतर आपले कपडे देतात. प्रवासात कोणी फॉर्मल फिट कपडे घालत नाही. प्रवासात मोकळे, अंगाला न चिकटणारे कपडे परिधान करणे गरजेचे असते. कारण, नव्या ठिकाणचे वातावरण आपल्याला अधिकच बैचेन करत असते. तेव्हा पुरूषांसाठी कॉर्ड सेट ट्रेंडमध्ये आहेत.

को-ऑर्ड सेट्सची सुरुवात कुठून झाली आणि लोकांना ते घालायला इतके का आवडतात? को-ऑर्ड्स म्हणजे मुळात बीच ड्रेसेस किंवा कॅज्युअल हँगआउट ड्रेसेस असतात. या कपड्यांची खासियत ही आहे की ते तुम्हाला आरामदायक वाटायला लावतात. तुम्ही ते विविध प्रकारच्या आउटफिट्ससोबत घालू शकता.

पुरूषांना प्रवासात वापरता येतील असे हे आरामदायी कॉर्ड सेट आहेत. हे कॉर्ड सेट तुम्हाला amazon वरून स्वस्तात मागवता येतील.

GRECIILOOKS Men's Rayon Co-ord Set

उन्हाळ्यात अनेक लोक प्रवासाला जातात. पण , प्रवासात वापरता येतील यासाठी ते टिशर्टची निवड करतात. हा ग्रेसीलुक्स पुरुषांचा रेयॉन को-ऑर्ड सेट आहे. हा ड्रेस पुरूषांना आरामदायीपणा देतो. हा ड्रेस टी-शर्ट आणि शॉर्ट्सचा नाईटवेअर सेट आहे. हा रोजच्या आरामासाठी उन्हाळी लाउंजवेअर, बीचवेअर आणि नाईट सूट आहे. याची किंमत ६४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4n1olEQ

GRECIILOOKS Men's Rayon Co-ord Set
GRECIILOOKS Men's Rayon Co-ord Setsakal prime deals

RK Enterprise Men’s Printed Co-Ord Set 

आरके एंटरप्राइज पुरुषांचा प्रिंटेड को-ऑर्ड सेट आहे. हा कॉर्ड सेट प्लस साईज कॅज्युअल शर्ट आणि शॉर्ट्स सेट आहे. यावरील प्रिंट नारळांच्या झाडांची आहे. त्यामुळे तुम्हाला या कॉर्ड सेटमुळे एक आकर्षक लुक मिळतो. हा ड्रेस कॉटनचा आहे जो पुरूषांना आरामदायीपणा देतो. या ड्रेसची किंमत ४९९ इतकी आहे.

हा कॉर्ड सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://amzn.to/425gH2A

RK Enterprise Men’s Printed Co-Ord Set
RK Enterprise Men’s Printed Co-Ord Setsakal prime deals

DHRUVI TRENDZ Rayon Co-Ord Set 

ध्रुवी ट्रेंड्स पुरुषांसाठी रेयॉन को-ऑर्ड सेट आहे. हा पुरुषांचा कॉर्ड सेट आहे जो पुरुषांसाठी नाईट सूट, ट्रॅव्हल सूट म्हणून वापरता येतो. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर निळ्या रंगाची पाम ट्री आणि पानांच्या प्रिंट आहे. हा ड्रेस नाईट वेअर, बीच वेअर, समर वेअर, हँगआउट्स, पिकनिक, व्हेकेशन वेअर आहे. या ड्रेसची किंमत ५२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4d1CGN3

DHRUVI TRENDZ Rayon Co-Ord Set
DHRUVI TRENDZ Rayon Co-Ord Setsakal prime deals

GRECIILOOKS Men's Rayon Co-ord Set

ग्रेसीलुक कंपनीचा हा बेस्ट कॉर्ड सेट आहे. हा टी-शर्ट आणि शॉर्ट्स नाईटवेअर सेट आहे. हा रोजच्या आरामासाठी उन्हाळी लाउंजवेअर, बीचवेअर आणि नाईट सूट आहे.

पुरुषांसाठी असलेला हा रेयॉन शर्ट आणि शॉर्ट्सचा कॉम्बो स्टाईल आणि आरामाचा उत्तम मिलाफ देतो. हा नाईटवेअर सेट उच्च दर्जाच्या रेयॉन मटेरियलपासून बनलेला आहे आणि तो वजनाने हलका, ताणण्यायोग्य आहे. या कॉर्ड सेटची किंमत ६४९ इतकी आहे.

हा कॉर्ड सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4unT8yc

GRECIILOOKS Men's Rayon Co-ord Set
GRECIILOOKS Men's Rayon Co-ord Setsakal prime deals

OM SAI Latest Creation 

उन्हाळ्यात वापरण्यास योग्य असलेला हा ड्रेस आहे. ओम साईची पुरूषांसाठी असलेला हा बेस्ट ड्रेस आहे. हा पुरुषांसाठीची नवीनतम निर्मिती को-ऑर्ड सेट आहे. हा नाईट सूट आहे. हा लायक्रा फॅब्रिकचा ड्रेस आहे. यावर असलेली प्रिंट तुम्हाला बिचची आठवण करून देणारी आहे. या कॉर्ड सेटची किंमत ५२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4uEGB9N

OM SAI Latest Creation
OM SAI Latest Creationsakal prime deals

DHRUVI TRENDZ Co Ord Set for Men

ध्रुवी ट्रेंड्स पुरुषांसाठी को-ऑर्ड सेट आहे. हा मुलांसाठी ट्रेंडी नाईट ड्रेस आहे. हा लाउंजसाठी टी-शर्ट आणि शॉर्ट्स कॉम्बो आहे. या कॉर्ड सेटचे कापड सॉफ्ट रेयॉन आहे. हा शॉर्ट स्लीव्हज, प्रेपी स्टाईलचा ड्रेस आहे. हा ड्रेस प्रवास, टूर, हॉलिडे, घरीही वापरण्याासाठी बेस्ट ठरतो. तुम्हाला हा ड्रेस ५२९ रूपयात मिळेल.

हा कॉर्ड सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tHyhFX

DHRUVI TRENDZ Co Ord Set for Men
DHRUVI TRENDZ Co Ord Set for Men sakal prime deals

Rigo Printed Co-Ord Set for Men

मशीन वॉश करता येईल असा आणि स्लिम फिट असलेला हा ड्रेस आहे. हा क्यूबन कॉलर, हाफ स्लीव्हचा ड्रेस आहे. हा को-ऑर्ड सेट कॅज्युअल आऊटिंग, डिनर डेट्स, मित्रांसोबत बाहेर फिरणे, प्री-वेडिंग शूट्स आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रसंगांसाठी तुम्हाला बेस्ट लुक देतो. हा सेट आधुनिक, क्लासी आहे याची किंमत ७९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48wRWjx

Rigo Printed Co-Ord Set for Men
Rigo Printed Co-Ord Set for Mensakal prime deals

Dream Crushers Lycra Blend Men’s Printed Co-Ord Set

मऊ रेयॉन मटेरियलपासून बनवलेला आणि जे रात्रीच्या शांत झोपेसाठी उत्कृष्ट हवा खेळती ठेवते आणि आराम देते. ड्रीम क्रशर्स लायक्रा ब्लेंड पुरुषांचा प्रिंटेड को-ऑर्ड सेट आहे. हा नाईट सूट शर्ट आणि शॉर्ट्स सेट आहे. हा झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी आणि विश्रांतीसाठी आरामदायक पायजमा सेट आहे. या ड्रेसची किंमत ५९९ इतकी आहे.

हा कॉर्ड सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4n2a1fk

Dream Crushers Lycra Blend Men’s Printed Co-Ord Set
Dream Crushers Lycra Blend Men’s Printed Co-Ord Setsakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com