

जगातल्या प्रत्येक महिलेला गिफ्ट आवडते. ते विद्यार्थ्यांनी, मुलांनी पतीने दिलेले असो छोटे असो वा मोठे प्रत्येकीला गिफ्टची विषेश आवड असते. कारण, महिला करत असलेले काम मग ते घरकाम असो वा बाहेरील त्याला कशाचीच तोड नसते. आईने आजवर केलेल्या कष्टाची जाणिव म्हणून तुम्ही तिला बेस्ट गिफ्ट हॅम्पर भेट देऊ शकता.
गिफ्ट हॅम्परमध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात. ज्यात ड्रायफ्रूट्स, टेडी बियर, चॉकलेट्सचा कॉम्बो आहे. या गिफ्ट्समधील गोष्टी महिलांच्या उपयोगी आणि आवडणाऱ्या आहेत. त्यामुळे यंदाच्या मदर्स डेला आईला त्या नक्की आवडतील. मदर्स डे साठी आईसाठी हे गिफ्ट हॅम्पर नक्की खरेदी करा.
आईला साडी, दागिने तर तुम्ही याआधीही दिले असतील. तर आईला हेल्दी गिफ्ट कधीची दिले नसेल तर आता द्या. हे Omay Foods 6 पॅकचे गिफ्ट आहे. या गिफ्टमध्ये Snacks, Chocolate & Potpourri असे पदार्थ आहेत. हे तुम्ही आईला भेट दिले तर तुम्हाला तिच्या तब्बेतीची काळजीही घेता येईल. हे मदर्स डेला देण्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे. याची किंमत ४८९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांना स्वत:ची काळजी घ्यायला आवडते पण पुरेसा वेळ व बेस्ट प्रोडक्ट त्यांना मिळत नाहीत. तर हे Plum BodyLovin चे गिफ्ट हॅम्पर आहे. या गिफ्ट हॅम्परमध्ये बॉडी वॉश, तेल, परफ्यूम आहे. हा गिफ्ट हॅम्पर तुम्ही प्रत्येक स्त्रीला देऊ शकता. वाढदिवस, ऍनिव्हर्सरी,प्रमोशन अशा बऱ्याच प्रसंगी हे देता येते. या गिफ्टची किंमत 499 इतकी आहे.
amazon वरून आईसाठी हे बेस्ट हॅम्पर खरेदी करा स्वस्तात.
आईला गिफ्ट देण्यासाठी हेल्दी पर्याय शोधत असाल तर तुम्ही हे कार्पोरेट गिफ्ट खरेदी करू शकता. हे मदर्स डेला किंवा वुमन्स डेला देण्यासाठीही बेस्ट आहे. हे गिफ्ट हॅम्परमध्ये १० वस्तू आहेत. ज्यामध्ये स्नॅक्स, ड्राय फ्रूट्स, हर्बल टी आणि चॉकलेट आहे. हे गिफ्ट हॅम्पर तुम्हाला ७२५ रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्कीनची काळजी असलेल्या लोक साबणावरून शॉवर जेलवर ट्रान्सफर झालेत. स्कीन केअर रूटीनमध्ये शॉवर जेल फायद्याचा ठरतो. कारण, यामुळे इतरांनी वापरलेले साबण आपल्याला वापरायला होतात त्यामुळे स्कीन इन्फेक्शचा धोका वाढतो. तेव्हा घरातील स्त्रीला मातृदिनानिमित्त शॉवर जेलचा हा कॉम्बो भेट द्या. हे ब्रिटीश रोज, मोरींगा आणि स्ट्रॉबेरीच्या गुणांनी समृद्ध असलेले शॉवर जेल आहेत. याची किंमत १,२०० इतकी आहे.
amazon वरून आईसाठी हे बेस्ट हॅम्पर खरेदी करा स्वस्तात.
मदर्स डे दिवशी आईला सुंगधी असे गिफ्ट देणार असाल तर या सेंटेड कॅन्डल गिफ्ट द्या. आई काम करत असलेल्या ठिकाणी, किंवा तिच्या रूममध्ये या सुंगंधी मेणबत्ती वापरता येतील. मदर्स डे साठी वापरता येण्यासारखे हे गिफ्ट आहेत. यामध्ये 5 Piece Set Scented Candle आहेत. तसेच, Wax Sache आहेत. तसेच,लाकडी फ्रेम आहे आणि ग्रिटींग कार्ड आहे. हे मदर्स डेला देता येईल असे गिफ्ट हॅम्पर आहे. याची किंमत ४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PUREHEART Mother’s Day चेहे हॅम्पर आहे. हे हॅम्पर चॉकलेट, ड्रायफ्रूट मिक्सचे आहे. यामध्ये Trail Mix & Salt & Sweet Nutmix आहेत. या गिफ्टचे पॅकिंग बेस्ट आहे. हे हॅम्पर आईला नक्की आवडेल असे आहे. या हॅम्परची किंमत २,०९९ इतकी आहे.
amazon वरून आईसाठी हे बेस्ट हॅम्पर खरेदी करा स्वस्तात.
चॉकलेट, मग आणि टेडी असलेले हे गिफ्ट हॅम्पर आहे. हे गिफ्ट हॅम्पर मातृदिनासाठी बेस्ट ठरते. हे गिफ्ट हॅम्पर आईला वाढदिवस, किंवा ऑफीसमधील माता सहकाऱ्यांना देता येतो. हे बर्थडे गिफ्टही आहे. यामध्ये असलेला टेडी I love You Mom लिहीलेला आहे. हे गिफ्ट हॅम्पर तुम्हाला ५२१ रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
BLISSFULL BITES कंपनीचे हे गिफ्ट हॅम्पर आहे. जे मदर्स डेला देता येईल. यामध्ये चॉकलेट, कॉफी मग, ग्रिटींग कार्ड आणि फोटो फ्रेम आहे. अशा अनेक वस्तूंचा कॉम्बो असलेले हे गिफ्ट हॅम्पर आहे. हे हॅम्पर तुम्हाला ६२५ मध्ये मिळेल.
amazon वरून आईसाठी हे बेस्ट हॅम्पर खरेदी करा स्वस्तात.