Mothers Day Greeting Card : आईवरच प्रेम भरभरून व्यक्त करा, amazon वरून मागवा मदर्स डेसाठी बेस्ट ग्रिटींग कार्ड

Buy Mother's Day cards : या मदर्स डेला आईवरचे प्रेम भरभरून व्यक्त करा. अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असलेली सर्वोत्तम आणि सुंदर ग्रीटिंग कार्ड्स आजच मागवा. वेळ निघून जाण्यापूर्वी ही संधी साधा!
Shop online for mom
Shop online for momsakal prime deals
Published on

Best deals on gifts :

आईसाठीचा खास दिवस येत्या रविवारी साजरा केला जाणार आहे. रविवारी मदर्स डे आहे. त्यामुळे या दिवशी सर्वच लोक आईसाठी स्पेशल गोष्टी करतात. आईसाठी बेस्ट गिफ्ट खरेदी करणं असो किंवा तिच्यासाठी स्पेशल डिनर डेट प्लान करणं हे सर्वकाही यात येत. काही लोक केवळ स्टेटस लावण्यापुरता मातृदिन साजरा करतात. तर, काही या दिवसाला उत्सहाचे रूप देतात.

तुम्हीही या दिवशी आईसाठीच्या भावना व्यक्त करणार असाल तर तिला ग्रिटींग कार्ड भेट देऊ शकता. आईला ग्रिटींग कार्ड पाहून तिच्या कॉलेजचे दिवस आठवतील. त्यामुळे आईसाठी हे बेस्ट ठरेल असे गिफ्ट नक्की खरेदी करा. तुम्हाला हे स्वस्तात आणि मस्त ऑफरमध्ये खरेदी करता येईल.

Oye Happy  

आई ही अशी व्यक्ती आहे जी मुलांच्या जन्माच्या आधीपासून त्यांच्यावर प्रेम करते. त्यामुळे आईचे प्रेम हे पवित्र असते. आईसाठी असलेला खास दिवस हा अधिक खास बनवण्यासाठी तिला ग्रिटींग कार्ड भेट द्या. हे Oye Happy चे कार्ड आहे ज्यावर आईला धन्यवाद म्हटलेले आहे. हे कार्ड Cute & Heartfelt Greeting Card आहे. हे गुलाबी रंगातील कार्डवर Thank You Mom असे लिहीले आहे. या कार्डची किंमत २९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tY1qgd

Oye Happy
Oye Happysakal prime deals

Mother's Day Greeting Card

आईवर असलेलं प्रेम, कर्तव्याची भावना ही व्यक्त करता यावी यासाठी हे स्पेशल कार्ड आहे. हे कार्ड स्पेशल यासाठी आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या हातांनी संदेश लिहू शकता. कव्हरवर आईचे आणि बाळाचे चित्र आहे तर happy Mothers Day असे लिहीलेले आहे. हे 6x9 इंच आकारातील ग्रिटींग आहे. हे गुलाबी रंगातील कार्ड आहे जे तुम्हाला केवळ ९९ रूपयात मिळेल.

हे कार्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49js5M8

Mother's Day Greeting Card
Mother's Day Greeting Cardsakal prime deals

Festiko® 1 Pc Mother's Day Card

निळाशार समुद्र खवळलेल्या लाटांसारखा मनालाही शांत करतो. तसेच आईवरही कधी असे प्रसंग आले असतील तर तिला शांत होण्यासाठी हे ग्रिटींग खरेदी करता येतील. कारण हे ग्रिटींग निळ्या रंगातील आहे. हे निळ्या रंगातील ग्रिटींग आहे जे आईला आवडेल असा रंग व डिझाईनमधील आहे. ज्यावर मुलगी व तिची आई यांचे गोड चित्र आहे. जे प्रत्येक आईला आवडेल. या ग्रिटींगची किंमत १९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49ogLOT

Festiko® 1 Pc Mother's Day Card
Festiko® 1 Pc Mother's Day Cardsakal prime deals

Surprise Popup Gift Box for Mom

तुमची आई वयस्कर असेल तर ती नातवंडांमध्ये तुम्हाला शोधत असते. तुमचं बालपण ती जगत असते. तसे, हे कार्ड आहे. हे बेस्ट ग्रिटींग कार्ड आहे. कारण, यात आई-मुलांचे बालपणापासूनचे प्रसंग रेखाटले आहेत. हे आईसाठी बेस्ट गिफ्ट ठरेल असे कार्ड आहे. हे आईला भेट देण्यासाठी तसेच तुमच्या आईसमान असलेल्या ताईलाही भेट देता येईल असे आहे. या ग्रिटींग कार्डची किंमत २१० इतकी आहे.

हे कार्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48PTeGq

Surprise Popup Gift Box for Mom
Surprise Popup Gift Box for Momsakal prime deals

The Best Mom in The World

हे सुंदर ग्रिटींग कार्ड आईसाठी बनवलेलं आहे. आईलाही फुलपाखरासारखं उडावं वाटतं तेव्हा हे कार्ड तिच्या या भावनांचा आदर करते. हे कार्ड पॉप अप फुलपाखरासोबत येते. या कार्डवर “The Best Mom in The World” असा स्पेशल संदेश आहे. या कार्डची किंमत २७९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tRPPzg

The Best Mom in The World
The Best Mom in The World sakal prime deals

TIED RIBBONS Mothers Day Gift

जगात कोणीही कितीही वाईट आई ठरवलं तरीही आपल्या मुलांच्या नजरेत आपण बेस्ट आहोत हे फिलिंग आईला सुख देणारे असते. तेव्हा बेस्ट मॉम असे लिहीलेले मेडलच तुम्हाला आईला देता येणार आहे. आईसाठी बेस्ट असलेले हे गिफ्ट आहे. या कार्डवर संदेश लिहीला आहे व मेडवरही आकर्षक मेसेज आहे. हे कार्ड व गिफ्ट तुम्हाला ३३२ मध्ये मिळेल.

हे कार्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nexaLw

https://amzn.to/4nexaLw
https://amzn.to/4nexaLw sakal prime deals

eCraftIndia

eCraftIndia यांनी आईसाठी खास दहा संदेश बनवले आहेत. जे आईचे प्रेम, त्याग यांच्याप्रती आदर व्यक्त करतात. हे दहा संदेथ आईला दिले तर तिला ते नक्कीच आवडतील. हे कार्ड्स आहेत जे आईला मदर्स डे, बर्थडे, व्हँलेंटाईन डे अशा दिवशी देता येतील. हे दहा कार्ड तुम्हाला १४९ रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4evVPch

happy Mothers Day Greeting Card

आईच्या मनाला वेगळाच आनंद देईल असे हे कार्ड आहे. जे आईच्या डोळ्यात आनंदाश्रू नक्कीच आणेल. लवकरच मदर्स डे साजरा होणार आहे तर या खास दिवशी आईसाठी हे कार्ड बेस्ट ठरेल. यावर सुंदर असा संदेश लिहीलेला आहे. हे कार्ड तुम्हाला केवळ १६२ मध्ये मिळेल.

हे कार्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QNBLbA

happy Mothers Day Greeting Card
happy Mothers Day Greeting Cardsakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com