

Buy Santa Claus Dress, Mask & Cap on Amazon :
येशू ख्रिस्तांचा जन्मदिन म्हणून नाताळ म्हणजे ख्रिसमस जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी 25 डिसेंबर दिवशी नाताळ असतो. या दिवशी घरी ख्रिसमस ट्री सजवून पार्टी केली जाते. या पार्टीसाठी नाताळची वेशभूषा थीम ठेवली जाते.
दिवसभरात चर्च असो किंवा सार्वजनिक ठिकाणी लहान मुले ही सांताक्लॉजच्या ड्रेसमध्ये दिसून येतात. शाळांमध्ये ही मोठ्या प्रमाणात ख्रिसमस टोप्या वाटल्या जातात. मुलांना चॉकलेट्स आणि मिठाई दिली जाते.
जर तुम्ही ही घरी किंवा शाळेत क्रिसमस सेलिब्रेशन करणारा असाल तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला ॲमेझॉनवर सर्वात कमी किमतीत मिळतील. ॲमेझॉनवर तुम्हाला सांताक्लॉजचा मास्क, टोपी, रेड कलरचे जॅकेट आणि लहान मुलांसाठी चे कपडे देखील मिळतील. तुम्ही हे ऑफरच्या घरात खरेदी करू शकता.
Zest 4 Toyz ब्रँडचा हा सुंदर नाताळचा ड्रेस आहे. हा ड्रेस मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच्या साईजमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सांता क्लॉज ड्रेस मुलांसाठी आणि मुलींसाठी आहे.
या पॅकमध्ये तुम्हाला जॅकेट, पँट, टोपी, गॉगल्स, दाढी आणि पाउच मिळतो. हा ड्रेस मऊ सॉफ्ट कापडाने शिवलेला आहे त्यामुळे तो आरामदायक आहे. याची किंमत 349 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शाळेतील सेलिब्रेशन असो वा घरातील पार्टीसाठी मुलांना देण्यासाठी हे सांता क्लॉजचे मास्क आहेत. हे मास्क BookMyCostume चे आहे. हे मास्क रबरपासून बनलेले आहेत. या मास्कसोबत लाल टोपी आणि पांढरी दाढीही आहे. हे मास्क ३ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी योग्य आहेत. या मास्कची किंमत 119 इतक्या किंमतीत मिळेल.
मुलांना शाळेत सांता बनून जायचे असेल तर हा मास्क उत्तम आहे. कारण, या मास्कला रबराचे तोंड, टोपी आणि दाढीसुद्धा आहे. हा खास मास्क Arrakasta Crafts चा हा मास्क आहे. हा मास्क मुले आणि मोठ्या व्यक्तीही घालू शकतात. हा हुबेहुब सांतासारखा दिसणारा मास्क आहे. याची किंमत 195 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ख्रिसमस पार्टीत मुलांच्या चेहऱ्यावर अधिक आनंद आणणारा हा मास्क आहे. लाल टोपी, पांढरी दाढी आणि गुलाबी गाल असलेला हा मास्क सांताच्या प्रतिष्ठित लूकची अचूक प्रतिकृती बनवतो.
मऊ कापडाच्या मटेरियलपासून बनवलेला हा मास्क आरामदायक आहे. मुलांना हा घातल्यानंतर आरामदायक वाटेल. हा मास्क शाळेत, ख्रिसमस पार्टी, नाटकात घालण्यासाठी बेस्ट आहे. याची किंमत 279 इतकी आहे.
नाताळसाठी हा मास्क खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सांता आपल्या पुढ्यात आता तर जसा दिसेल तसाच हुबेहुेब हा मास्क आहे. हा मास्क जो घालेल तो सेम सांताच दिसेल. कुबेरस सांता क्लॉज मास्क ख्रिसमस फुल फेस मास्क दाढी आणि टोपीसह लेटेक्स मास्क आहे जो मोठ्यांसाठी आहे.
वयस्कर व्यक्तीच्या चेहऱ्यावर,कपाळावर सुरकुत्या असतात तेच या मास्कवर आहेत. हा मास्क मोठा असला तरी तो आरामदायक आहे. या मास्कमध्ये श्वास घेण्यासाठी, डोळ्यांसाठी जागा आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमच्या पार्टीत येणाऱ्या सर्वांसाठी हे सुंदर आयमास्क आहेत. म्हणजे हे केवळ डोळ्यांवर फिट बसतील असे मास्क आहेत. जे सांता क्लॉज, ख्रिसमस ट्री अशा वेगवेगळ्या रूपातील मास्क आहेत. एका पॅकमध्ये २० मास्क तूम्हाला मिळतील. हे मास्क मुलांसाठी उत्कृष्ट ख्रिसमस अॅक्सेसरीज बनवतात आणि भेटवस्तू देण्यासाठी आदर्श आहेत.यांची किंमत 279 इतकी आहे.
हे मास्क खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पार्टीसाठी वापरता येईल अशी ही सुंदर कॅप आहे. ख्रिसमस स्पेशल या कॅप स्पार्कल पासून बनवलेल्या आहेत. ट्री हॉलिडे कॉस्च्युम पार्टी हॅट्स आहेत. ख्रिसमससाठी लाल रंगाचा ड्रेस घालणार असाल तर या टोप्या आउटफिटला परिपूर्ण करतील. या लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींनाही घालता येतील. याची किंमत 249 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सांता क्लॉजसाठीचा हा सुंदर गाऊन आहे. हा महिला-मुलींसाठी खास बनवलेला आहे. या ड्रेसचे कापड सॉफ्ट असून, याला पांढऱ्या रंगाची बॉर्डर आहे. या गाऊनच्या सर्व बाजूंना फर असलेली १ बॉर्डर शोभून दिसते. याची किंमत 449 इतकी आहे.
हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.