Gifts for Female colleagues : महिला दिनासाठी ऑफीस कलिगला देण्यासाठी परफेक्ट गिफ्ट शोधताय? Amazon वरून मागवा पॉझिटीव्ह भेटवस्तू

Buy Women's Day gifts online : अमेझॉनवरील या सकारात्मक आणि प्रेरणादायी भेटवस्तू ऑफीस सहकाऱ्यांचा उत्साह वाढवतील
Discounted corporate gifts for womens day
Discounted corporate gifts for womens day sakal prime deals
Published on

Women's Day gifts for female colleagues :

आजकाल ऑफीसमध्ये बारीक-सारीक गोष्टींचा विचार केला जातो. छोटे-मोठे सण, उत्सव जोरात सेलिब्रेट केले जातात. सध्या कामानिमित्त मुली घरापासून दूर असतात त्यामुळे त्यांचा उत्साह कमी झालेला असतो. शिफ्टवाईज काम करणे हेच उरलेले असते. अशावेळी तुम्ही ऑफीसमधील महिलांना सकारात्मक वाटतील असे काही खास गिफ्ट्स खरेदी करून देऊ शकता.

तुमच्या ऑफीसमधील महिला सहकारी तुमच्या चांगल्या मैत्रिण असतील. किंवा ऑफीसमधील सर्वच महिला कर्मचाऱ्यांना तुम्हाला स्पेशल गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्हाला amazon वरून खास गिफ्ट खरेदी करता येतील. तुम्ही amazon वरून स्पेशल गिफ्ट डिस्काऊंट प्राईसमध्ये खरेदी करू शकता.

tinydabba Wooden Inspirational Desk

ऑफीसचा डेस्क हा सुंदर असेल तर काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. तेव्हा tinydabba कंपनीचा हा सुंदर लाकडी शोपिस आहे. ज्यावर प्रेरणादायी संदेश लिहीला आहे. हा शोपिस 4×5 इंच साईजचा आहे. हा आकर्षक डेस्क डेकोरेशनसाठी वापरता येतो. याची किंमत 207 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sI46xJ

tinydabba Wooden Inspirational Desk
tinydabba Wooden Inspirational Desksakal prime deals

DOODLE Stationery Gift Set

ऑफीसमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी डायरी महत्त्वाची आहे. डायरी तुमच्या दिवसभराच्या नोंदी ठेवण्यासाठी , मनातल्या गोष्टी कागदावर उतरवण्यासाठी आवश्यक असते. तेव्हा DOODLE कंपनीने ही स्पेशल डायरी बनवली आहे. यामध्ये केवळ डायरी नाही तर पेन, नोटपॅड, प्रेरणादायी कार्ड आहेत. याची किंमत 799  इतकी आहे.

हे खास गिफ्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4b2o9PQ

DOODLE Stationery Gift Set
DOODLE Stationery Gift Setsakal prime deals

Vasukie Panda Coffee Mug 

ऑफीसच्या तणावातून ब्रेक घेऊन कॉफी, चहाचे घोट रिचवले जातात. तेव्हा तुम्ही ऑफीसमधील महिला सहकाऱ्यांना वासुकी पांडाचा हा क्युट कॉफी मग भेट देऊ शकता. या सेटमध्ये तुम्हाला मग, काचेचा चमचा आणि झाकणही मिळणार आहे. हा कॉफी मग महिला दिन, वाढदिवस या प्रसंगी देण्यात उपयोगी आहे. याची किंमत 559 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sr5PY4

Vasukie Panda Coffee Mug
Vasukie Panda Coffee Mugsakal prime deals

Personalized Diary 

कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक नावाच्या वस्तू आवडतात. एखादे किचन, डायरी स्वत:च्या नावाची असेल तर त्या व्यक्तीला नक्कीच आवडेल. तुम्ही ऑफीसच्या कलिगसाठी नावे लिहीलेली डायरी खरेदी करू शकता. तुम्हाला या सेटमध्ये पेन, किचन आणि डायरी मिळेल. याची किंमत 299 रूपये आहे.

हे खास गिफ्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OM3WXg

Personalized Diary
Personalized Diary sakal prime deals

Personalized Workaholic Girl Caricature Gift

काही दिवसांपासून हुबेहुब त्या व्यक्तीसारखी दिसणारी मूर्ती किंवा कटआउट खरेदी केले जाते. तुम्हीही ऑफीस डेस्कला सजवण्यासाठी हे कटआऊट नक्कीच देऊ शकता. हे कस्टमाईज गिफ्ट आहे. जे एखाद्या वर्कहोलिक कलिगला नक्की आवडेल. हे कटआऊट १० इंच साईजचे आहे. याची किंमत 445 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46FUmvf

Personalized Workaholic Girl Caricature Gift
Personalized Workaholic Girl Caricature Giftsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com