
जेव्हा खूप थकल्यासारखं वाटतं तेव्हा घरी येऊन शांतपणे कॉफी घेतली तर थोडं फ्रेश आणि तणावविरहीत वाटू शकतं. घरात हा निवांतपणा बाल्कनीतील झाडं पाहत, किंवा मोठ्या खिडकीतून पडणारा पाऊस पाहत घेतली जाणारी कॉफी, चहा नक्कीच देऊ शकते. त्यामुळे लोक चहा,कॉफीसाठी स्पेशल मग,कप खरेदी करतात. त्यांचे फेवरेट कपही असतात.
मग कॉफी किंवा चहा अधिक वेळ गरम ठेवते. मगामध्ये पेय सहज वाहून पडत नाही, कारण त्याचा आकार खोल व स्थिर असतो. ऑफिस, घर, प्रवासात किंवा बाहेर नेण्यास सोपा डिस्पोजेबल कपच्या तुलनेत मग अनेक वेळा वापरता येतो, ज्यामुळे पर्यावरणाचा विचार होतो. वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन्स, कोट्स, फोटोंसह मिळतात, ज्यामुळे स्वतःचा मूड सुधारतो.
हे कॉफीचे मग तूम्ही भेट देण्यासाठीही वापरू शकता. कारण आजकाल लहान मुलांना, बेस्ट फ्रेंडला, पती-पत्नीला भेट देण्यासाठीही हे मग वापरू शकता. Amazon वर सुंदर अशा कप, मगच्या व्हरायटी आहेत. ज्या तूम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता.
Sleepy Owl कंपनीने हे खास मग तयार केले आहेत. लहान मुलांनाही या कपमधून काहीही दिलं तरी ते सांडत नाही, असे हे बनवलेले आहेत. हे कप प्रवासासाठी अनुकूल आहेत. हे टिकाऊ, हलक्या वजनाचा डिझाइन आणि एर्गोनॉमिक हँडलसह येते. हे कप वापरण्यास सुरक्षित व सोयीस्कर आहेत. हे कप तूम्ही मायक्रोवेव्हमध्येही वापरू शकता. तसेच, हे डिशवॉशरमध्येही टाकू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
The Earth Store ग्रे कंपनीची ही फिझ कॉफी मग आहे. हा चार कपचा सेट आहे, हा कप बेस्ट फ्रेंडसाठी गिफ्ट म्हणून देण्यासाठी बेस्ट आहे. हा कप मायक्रोवेव्ह सुरक्षित आहे. तर हा सिरेमिक टी कप असलेला आहे.
हे मग उत्तम दर्जाच्या सिरेमिकपासून बनवलेले सजवलेले आहेत. यामध्ये चहा, कॉफी, दूध, सूप किंवा इतर पेये पिताना पकडायला सोपे आणि आरामदायकरीत्या सामावते. एखाद्या खास व्यक्तीला एक अर्थपूर्ण भेट देण्यासाठी योग्य आहे.
हा सुंदर कप सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
TELVER कंपनीचा हा सिरेमिक ब्लॅक कॉपर पाईप कॉफी मग सेट आहे. या सेटमध्ये दोन कप असणार आहेत. हा मायक्रोवेव्ह व डिशवॉशर सेफ कप सेट आहे. कॉफी, टी, कॅपुचिनोसाठी योग्य – ३७५ मि.लीचा हा सेट आहे.
या सिरेमिक मग्जवर काळ्या रंगावर सोनेरी रेषा असलेले डिझाइन आहे. जे तुमच्या कॉफी किंवा चहा पिण्याच्या अनुभवात एक खास शान आणते. उच्च दर्जाच्या सिरेमिकपासून तयार केलेले हे मॅग्ज मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशरमध्ये वापरण्यास सुरक्षित आहेत, ज्यामुळे स्वच्छ करणे आणि गरम करणे सोपे जाते.
अनेक उपयोगांसाठी योग्य: हे मॅग्ज कॉफी, चहा, लाटे, कॅपुचिनो आणि इतर अनेक गरम पेयांसाठी वापरता येतात, त्यामुळे हे तुमच्या किचनसाठी एक उपयुक्त व बहुपयोगी पर्याय ठरतात.
कपचा हा सुंदर सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shay Ceramic Couple Mug Set मग सेट हा २ मग्जचा सेट आहे. हा ऑफ व्हाइट रंगातील सुंदर डिझाईन असलेला कप सेट आहे. ३५० मि.ली. साईजचा हा कप सेट आहे. हे कप हिज & हर कॉफी कप आहेत. या कपला मॅट फिनिश दिलेले आहे. मॅट व्हाइट रंगावर रंगीत डेकल डिझाइन, आकर्षक, आधुनिक डिझाइन असलेले आहे.
हा कप सेट सहज न तुटणारा आहे, थर्मल शॉक रेसिस्टंट असलेले हे गरम पेयांसाठी योग्य कप आहेत. हे कप सेट तूम्ही भेट म्हणून देऊ शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shay Ceramic Couple Mug Set मग सेट हा २ मग्जचा सेट आहे. हा ऑफ व्हाइट रंगातील सुंदर डिझाईन असलेला कप सेट आहे. ३५० मि.ली. साईजचा हा कप सेट आहे. हे कप हिज & हर कॉफी कप आहेत. या कपला मॅट फिनिश दिलेले आहे. मॅट व्हाइट रंगावर रंगीत डेकल डिझाइन, आकर्षक, आधुनिक डिझाइन असलेले आहे.
हा कप सेट सहज न तुटणारा आहे, थर्मल शॉक रेसिस्टंट असलेले हे गरम पेयांसाठी योग्य कप आहेत. हे कप सेट तूम्ही भेट म्हणून देऊ शकता.
हा कप सेट खरेदी करा पुढील लिंकवर क्लिक करून.
Kawai Homes Ceramic Handcrafted Cups हे चहा कॉफी पिण्यासाठी परफेक्ट निवड ठरू शकतात. हे ३०० मि.ली. चे कप आहेत. हे कप उच्च दर्जाच्या सिरेमिकपासून बनवले गेले आहेत, जे १००% नैसर्गिक रंग व मातीपासून तयार करण्यात आले आहेत. हे शाश्वत व पर्यावरणपूरक आहेत.
तेच जुनाट, साधे आणि नीरस कप पाहून कंटाळा आला ना? मग निवडा असे कप जे आनंद देतात! भारतीय कारागीरांनी बनवलेले आणि हाताने रंगवलेले हे सिरेमिक कप तुम्हाला प्रत्येक वेळी पाहताना समाधान देतील. हे कप तूम्हाला फक्त २९९ मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नायरवाना कॉफी मग हा वाढदिवसाची भेट, रक्षाबंधन भेट भावासाठी, गिफ्टसाठी कप आणि मॅग्ज, सिरेमिक मग, क्युट मग असलेला आहे. हा 'Love Your Life' मग लिड आणि चमच्यासह निळा रंग असलेला कप आहे. या कपची साईज ४२० मि.ली आहे. हा उत्तम दर्जाचा सॉलिड सिरेमिक मग आहे जो डिशवॉशर व मायक्रोवेव्ह सुरक्षित ठेवता येतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
NYRWANA कॉफी मग हे कपल्सना भेट देण्यासाठी परफेक्ट गिफ्ट आहे. हे 250 मि.लीचे सिरॅमिक कप आहेत. हे कॉफी मग कॉफी, एस्प्रेसो, कॅपुचिनो किंवा चहा अधिक वेळ गरम ठेवून आनंद घेऊ शकता. सुंदर डिझाईनमुळे हे कॉफी मग तूम्ही शोपिस म्हणूनही ठेऊ शकता. या कपची सुंदर जोडी केवळ 664 मध्ये मिळणार आहे.
हा कपचा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.