Shop Best Hair Straightener : दिवाळीत ड्रेस परफेक्ट घेतलाय तर केसांनाही द्या नवा लुक; amazon वरून बजेटमध्ये मागवा हे हेअर स्ट्रेटनर

Budget Hair Straightener on Amazon : ब्रँडेड कंपनीचे हेअर स्ट्रेटनर स्वस्तात मस्त ऑफरमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी फक्त Amazon वर...
Best Hair Straighteners Under Budget
Best Hair Straighteners Under BudgetSakal Prime Deals
Published on

Diwali hair straightener deals

लांबसडक सरळ असलेले केस मोकळे सोडणे प्रत्येकीला आवडते. मात्र,सर्वांचेच केस सरळ नसतात. त्यामुळे ते मोकळे सोडणे शक्य नसते. अनेक मुलींना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवण्यासाठी त्यांचे केस सरळ करण्याची इच्छा असते. परंतु, स्ट्रेटनिंग करावं की नाही, यावर अनेक शंका आणि चिंता मनात येतात.

हे स्ट्रेटनिंग केल्याने केस गळू लागणार नाहीत का? केस कायमचे खराब होणार नाहीत का? केसांची पोषणसंतुलन बिघडणार नाही का? असे प्रश्न मनात घोळत असतात. पण कायमस्वरूपी केस सरळ करण्याऐवजी तात्पुरते सरळ करू शकता.  

हेयर स्ट्रेटनिंग एक रासायनिक प्रक्रिया आहे, ज्यात उष्णता आणि रासायनिक पदार्थांचा वापर करून कोरड्या, कुरळ्या केसांना सरळ आणि मुलायम केले जाते. हे सामान्यतः पार्टी किंवा फंक्शनसाठी मुली करतात. स्ट्रेटनर हे स्वस्त असते आणि कमी वेळात पूर्ण होतात. टॉप क्वॉलिटीचे हेअर स्ट्रेटनर तूम्ही Amazon वरून ऑर्डर करू शकता. Amazon वरून खास डिस्काऊंटमध्ये हे स्ट्रेटनर तूम्ही खरेदी करू शकता.

Ikonic Pro

आइकोनिक प्रो टायटॅनियम शाईन 3.0 हेअर स्ट्रेटनर आहे. हा स्ट्रेटनर अॅडव्हान्स्ड प्रोफेशनल ड्युअल टायटॅनियम फ्लोटिंग प्लेट्ससह येतो.यामध्ये ऑटो शट-ऑफ फंक्शन, इन्स्टंट हीट-अप, युनिव्हर्सल व्होल्टेज असे फंक्शन्स आहेत.

हा स्ट्रेटनर हीटअप लवकर होते म्हणून शेवटच्या क्षणी स्ट्रेटनिंगची गरज भासली तरी हे उत्पादन परफेक्ट आहे. फ्लोटिंग प्लेट्समुळे केसांना सहज आणि स्मूथ स्ट्रेटनिंगचा अनुभव मिळतो. या स्ट्रेटनरमधून केस सहजपणे सुटतात, ज्यामुळे कर्ल्स नीट आणि टिकून राहतात.

हे उत्पादन मल्टी-पर्पज (अनेक उपयोगांसाठी योग्य) ठरते. 150°C ते 230°C पर्यंत तापमानाचे समायोजन करता येते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या केसांवर हवे तसे स्टाईलिंग करता येते. हीच गुणवत्ता याला सलूनमध्ये आवडते उत्पादन बनवते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4q2UoW1

Ikonic Pro
Ikonic ProSakal Prime Deals

Vega Miss Versatile Styling Set Straightener

वेगा मिस व्हर्सेटाईल स्टायलिंग सेट हा स्ट्रेटनर, कर्लर आणि ड्रायर गिफ्ट कॉम्बो महिलांसाठी1000W हेअर ड्रायर आहे. या सेटमध्ये महिलांसाठी हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लरचा समावेश आहे. दैनंदिन हेअर स्टाइलिंगसाठी हा परिपूर्ण पर्याय आहे.

या हेअर कर्लर आणि स्ट्रेटनर कॉम्बोमध्ये सिरेमिक कोटेड बॅरल आणि प्लेट्स आहेत, जे उष्णता समान रीतीने वितरित करतात. त्यामुळे केसांना मऊ आणि चमकदार फिनिश मिळतो. झटपट ड्रायिंग आणि स्टाइलिंगसाठी 900 ते 1000 वॅट्सचा पॉवर असलेला हेअर ड्रायर आहे. याची किंमत 2,134 इतकी आहे.

हा स्ट्रेटनरच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mXpxXY

Vega Miss Versatile Styling Set Straightener
Vega Miss Versatile Styling Set StraightenerSakal Prime Deals

Dyson Corrale Hair Straightener

Dyson Corrale हेअर स्ट्रेटनर हा Cord-Free स्टायलिंगसाठी आहे. हा स्ट्रेटनर युनिव्हर्सल व्होल्टेज प्रवासासाठी अनुकूल आहे. हे हेअर स्ट्रेटनर ३० मिनिटांपर्यंत बिनतारी स्टायलिंगसाठी वापरता येते, तरीही याचे थर्मल परफॉर्मन्स पूर्णपणे कॉर्डेड स्ट्रेटनरसारखेच असते. हे केवळ ७० मिनिटांत पूर्ण चार्ज होते.

हे एकमेव स्ट्रेटनर आहे ज्यामध्ये फ्लेक्सिंग मॅंगनीज कॉपर प्लेट्स आहेत, ज्या केसांना एकत्र करून सरळ करण्यासाठी स्वतःच्या आकारात वाकतात, ज्यामुळे केसांवर ताण न येता स्टाईलिंग होते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4gZtoCw

Dyson Corrale Hair Straightener
Dyson Corrale Hair StraightenerSakal Prime Deals

Dyson Airstrait Hair Straightener

Dyson Airstrait हेअर स्ट्रेटनर हा केस सरळ करण्यासाठी योग्य आहे. यामध्ये गरम प्लेट्स नाहीत, उष्णतेमुळे नुकसान नाही त्यामुळे केसांचे नुकसान होत नाही. हा वेट-टू-ड्राय स्ट्रेटनर आहे जो केसं सुकवणे आणि सरळ करणे एकाच वेळी करतो.

दोन स्टेप्स एकत्र केल्यामुळे तुमची दिनचर्या सोपी, जलद आणि सोयीस्कर होते. केस सरळ करणे, गरम प्लेट्स नाहीत आणि उष्णतेमुळे नुकसान होत नाही. ड्रायिंग आणि स्टायलिंगसाठी लागणारा वेळ सरासरी २५% (किंवा सुमारे ८ मिनिटे) कमी होतो.

नैसर्गिक सरळ केस तयार करतो, केसांची भरतूक टिकवतो आणि चमक राखतो. ओल्या केसांवरून सरळ करा, ड्राय केसांवर टच-अप करा, स्टाइल रिफ्रेश करा किंवा अधिक प्रभावासाठी बूस्ट मोड वापरा.

हा स्ट्रेटनरच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pZMzk1

Dyson Airstrait Hair
Dyson Airstrait HairSakal Prime Deals

Ikonic Pro Straight Hair Straightener

Ikonic Pro Straight हेअर स्ट्रेटनर हा ब्लॅक फ्लोटिंग सिरेमिक प्लेट्ससह येतो. नॅनो टेक्नॉलॉजी असलेला हा स्ट्रेटनर आहे. हँडलमध्ये उष्णता जाण्याशिवाय मजबूत आणि सुरक्षित पकड देणारी ग्रिप देते.

कंपॅक्ट साईज, स्टायलिश लूक आणि हलक्या वजनामुळे हा स्ट्रेटनर प्रवासासाठी अगदी योग्य आहे. कर्ली केसांनाही सरळ आणि स्मूथ करण्यासाठी आयर्नचे कर्वड स्वरूप केसांना सहजपणे ओढू शकते. 230°C पर्यंत तापमान वाढवता येते, आणि केसांच्या टेक्सचरनुसार तापमान नियंत्रित करता येते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4hetHtp

Ikonic Pro Straight Hair Straightener
Ikonic Pro Straight Hair StraightenerSakal Prime Deals

VEGA Classic Hair Crimper

VEGA Classic हेअर क्रिम्पर हा जलद तापणे आणि सिरेमिक कोटेड प्लेट्ससह येतो. पॉवर इंडिकेटर लाईट, इझी लॉक सिस्टम, प्रवासासाठी अनुकूल, सॅलून फिनिश महिलांसाठी, सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे.

सिरेमिक कोटेड प्लेट्समुळे उष्णता समान प्रमाणात वितरित होते, ज्यामुळे केस स्टाइल करताना केस चमकदार आणि फ्रिज-फ्री राहतात. क्रिम्पर प्लेट्सवर असलेल्या अनोख्या ५ रिड्ज डिझाइनमुळे सर्व प्रकारच्या केसांच्या टेक्सचर आणि लांबीसाठी उत्तम टेक्सचर आणि क्रिम्प स्टाईल मिळवता येतो.

हा स्ट्रेटनरच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ho681z

Sakal Prime Deals

Havells Wide Plate Hair Straightener

Havells वाइड प्लेट हेअर स्ट्रेटनर आहे. Havells चा हा वाइड प्लेट हेअर स्ट्रेटनर (मॉडेल: HS4121) महिलांसाठी एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम स्टायलिंग टूल आहे, जो तुम्हाला जलद आणि सोप्या पद्धतीने सरळ, सुसंगत आणि आकर्षक केस मिळवण्यास मदत करतो.

हा स्ट्रेटनर फ्लॅट शेपमध्ये आहे आणि रेड रंगात उपलब्ध आहे, ज्यामुळे तो आधुनिक आणि आकर्षक दिसतो. याचा 390 ग्रॅम वजनाचा हलका डिझाइन हाताळायला सोपा आहे आणि प्रवासासाठीही योग्य आहे.

हा स्ट्रेटनर सर्व प्रकारच्या केसांवर, विशेषतः सरळ केसांसाठी योग्य असून, रोजच्या वापरासाठी तसेच खास प्रसंगांकरिता देखील उपयुक्त आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46WH3FW

Havells Wide Plate Hair Straightener
Havells Wide Plate Hair Straightener Sakal Prime Deals

Remington 

Remington S5525 PRO-Ceramic Extra हेअर स्ट्रेटनर आहे. Remington चा हा PRO-Ceramic Extra हेअर स्ट्रेटनर खासकरून लांब आणि दाट केसांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये अत्यंत रुंद प्लेट्स (110mm x 45mm) दिल्या आहेत त्यामुळेकमी वेळात स्मूथ आणि स्ट्रेट केस मिळतात.

हेअर स्ट्रेटनरमध्ये सिरेमिक कोटेड फ्लॅट प्लेट्स आहेत ज्या केसांचे नुकसान कमी करतात. यामध्ये डिजिटल तापमान नियंत्रण दिले असून, तुम्ही 150°C ते 230°C पर्यंत तापमान सेट करू शकता.

सुरक्षेच्या दृष्टीने यात ऑटो शट-ऑफ फंक्शन आहे, जे ठराविक वेळेनंतर स्ट्रेटनर आपोआप बंद करते. यासोबत हीट रेसिस्टंट पाउच दिला आहे, ज्यामुळे गरम असतानाही स्ट्रेटनर सुरक्षितपणे ठेवता येतो.

हा स्ट्रेटनरच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4n8TbKg

Remington
Remington Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com