Deals On Kids Watch : मुलांच्या हातात शोभून दिसतील ही ट्रेंडी वॉचेस;  Amazon वर डिस्काऊंटमध्ये मिळतायेत सुंदर घड्याळे

मुलांना आवडणारे घड्याळे amazon वर स्वस्तात मिळत आहेत
Deals On Kids Watch
Deals On Kids Watchsakal prime
Published on

Deals on Trendy Kids Watches : 

मोठ्या व्यक्तींच्या हातात घड्याळ पाहून मुलंही घड्याळ मागतात. काही मुलं तर पालकांचे घड्याळ हातात घालून मिरवतात. घड्याळांच्या सुंदर व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत. मुलांना आवडतील असे डिझाईनची ही सुंदर घड्याळे आहेत.

मुलांना आवडणारे घड्याळे amazon वर स्वस्तात मिळत आहेत. तूम्ही तुमच्या मुलांना हे भेट देऊ शकता. ज्यामुळे तेही तूमच्या अधिकच प्रेमात पडतील. कारण, ही घड्याळे आकर्षक डिझाईनची आहेत. जी तूमच्या मुलांना आवडतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4krpXF5

SPIKY Analog Watch for Kids

SPIKY कंपनीचे हे Analog Watch आहे. हे 3D Cartoon असलेले घड्याळ आहे. यामध्ये 7 Multicolor LED Luminous Lights with Silicone Strap आहे. हे घड्याळ मुलं आणि मुली अशा दोघांनाही चालणारे आहे. या घड्याळाची किंमत फक्त 465 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4l5QoRE

SPIKY Analog
SPIKY Analog

Matrix Kids Edition Spiderman/Frozen/Ben 10 / Hello Kitty/Marvel Avengers Digital Watch

Matrix कंपनीचे हे Kids Edition मधील आहे. या घड्याळ्यामध्ये तूम्हाला मुलांना आवडणारे कार्टून जसे की Spiderman/Frozen/Ben 10 / Hello Kitty/Marvel Avengers अशी व्हरायटी मिळेल. या घड्याळामध्ये Disco LED Lights आहे. या घड्याळाची किंमत 274 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lDGDtF

Matrix Kids Edition
Matrix Kids Edition

Zoop Analog Girl's Watch

हे मुलींना आवडणाऱ्या म्हणजे जांभळ्या रंगातील घड्याळ आहे. या घड्याळाचे Case diameter 38 आहे. तर, Band colour Purple आहे. या घड्याळाचे Band material type Plastic आहे. या घड्याळाची किंमत फक्त 825 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/45VswLY

Zoop Analog Girl's Watch
Zoop Analog Girl's Watchsakal prime

Goldenize Fashion Kids Analog Multicolour Glowing Disco Light Dial Watch

Goldenize ब्रँडचे हे Fashion Kids Analog Multicolour घड्याळ आहे. हे घड्याळ Glowing Disco Light Dial असलेले आहे. हे घड्याळ तूम्ही मुलगा किंवा मुलीसाठी खरेदी करू शकता. या घड्याळावर 3D Cute Cartoon डिझाईन आहे. याची किंमत 332 इतकी आहे

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉https://amzn.to/4lwuUwY

Goldenize Fashion Kids
Goldenize Fashion Kidssakal prime

ARTLABEL Boy's Ben-10 Digital Round Shape 7 Color Disco Glowing Light Watch

ARTLABEL ब्रँडचे Boy's Ben-10 Digital Round Shape असलेले आहे. हे 7 Color Disco Glowing Light Watch आहे. 2-8 वर्षाच्या मुलाला नक्की आवडेल. याची किंमत 289 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lH6Ac4

ARTLABEL Boy's Ben-10
ARTLABEL Boy's Ben-10sakal prime

Zoop By Titan Quartz Analog Multicoloured Dial PU Strap Watch for Kids

Zoop By कंपनीचे हे Titan Quartz Analog घड्याळ आहे. हा Multicoloured Dial PU Strap Watch आहे. हे मुलांना गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे. याची किंमत 1,295 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/40vQ4Du

Zoop By Titan
Zoop By Titan

Disney Digital Multi-Color Dial Children's Watch

Disney Digital कंपनीचे हे Multi-Color Dial Children's Watch आहे. हे घड्याळ डिस्ने डिझाईनचे आहे. त्यामुळे हे मुलींना नक्की आवडेल. याची किंमत 475 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/46p9VIb

Disney Digital
Disney Digital

SPIKY Round Digital Sports Watch for Kids

SPIKY Round Digital Sports Watch आहे. हे Military, Camouflage Design चे घड्याळ आहे. Multifunctional & Luminous Display | Water Resistant | Best Birthday Gift Wrist Watches for Boys & Girls | Age 2-14 yrs च्या मुलांसाठी हे घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत 422 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lczQaz

SPIKY Round
SPIKY Round

ALNA-TURA Caption America LED Watch For Kids

ALNA-TURA कंपनीचे Plastic Caption America Avengers Watch आहे. हे घड्याळ Digital Led Watch With 3D Disco Led Lights आहे. हे Birthday Gift For Kids,Dial-Pink, Band- Red आहे. याची किंमत 289 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4ezYfEv

ALNA
ALNA

Fastrack Digital Black Dial Kids Watch

Fastrack Digital कंपनीचे हे डिजिटल घड्याळ आहे.या घड्याळाचे Band material type Plastic आहे. तर, Warranty type Manufacturer आहे.पांढऱ्या आणि निळ्या रंगातील हे घड्याळ सुंदर दिसते. याची किंमत 995 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Guv4Gn

Fastrack Digital Black Dial Kids
Fastrack Digital Black Dial Kids sakal prime

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com