
थोडक्यात -
पार्टी असो किंवा एखादी अधिकृत मिटिंग, टाय मुलांच्या लूकला परफेक्ट बनवण्यास मदत करते.
तुम्हाला माहिती आहे का केवळ टाय बांधली म्हणजे प्रोफेशनल लुक मिळत नाही, तर त्यासाठी काही ऍक्सेसरीजही असाव्या लागतात.
टायमुळे केवळ व्यक्तिमत्त्व आकर्षक वाटत नाही, तर आपला आत्मविश्वासही वाढतो. टाय बांधण्याची प्रथा भारतीय नाही. तरीही भारतात ही स्टाईल लोकप्रिय आहे.
टाय पिनचा उपयोग टायला योग्य ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी आणि लूक अधिक उठावदार करण्यासाठी केला जातो.
सध्या महागड्या टाय पिन स्वस्तात खरेदी करण्याची संधी Amazon ने उपलब्ध करून दिली आहे.
Upgrade your formal outfit with stylish men’s tie pins :
पार्टी असो किंवा एखादी अधिकृत मिटिंग, टाय मुलांच्या लूकला परफेक्ट बनवण्यास मदत करते. जर जेंटलमनसारखे दिसायचे असेल, तर टायपेक्षा चांगला पर्याय कोणता असू शकतो? पण तुम्हाला माहिती आहे का केवळ टाय बांधली म्हणजे प्रोफेशनल लुक मिळत नाही, तर त्यासाठी काही ऍक्सेसरीजही असाव्या लागतात.
टाय बांधल्याने व्यक्तिमत्त्व खुलून येते. याचा खूप सकारात्मक प्रभाव पडतो. मुलं असो किंवा मुली, टायबाबत सर्वांमध्ये खूप उत्साह दिसून येतो. पण तूमच्या टायसोबत पिन असेल तर तूमचा लुक परफेक्ट बनतो तसेच त्या लुकला पूर्णत्व मिळते.
टायमुळे केवळ व्यक्तिमत्त्व आकर्षक वाटत नाही, तर आपला आत्मविश्वासही वाढतो. टाय बांधण्याची प्रथा भारतीय नाही. तरीही भारतात ही स्टाईल लोकप्रिय आहे. टाय पिनचा उपयोग टायला योग्य ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी आणि लूक अधिक उठावदार करण्यासाठी केला जातो.
ही पिन टाय आणि शर्ट यांच्यामध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या बटणाच्या दरम्यान आडव्या स्वरूपात लावली जाते. जर तूम्हाला कोणाला भेट देण्यासाठी किंवा स्वत:साठी पिन खरेदी करायची असेल तर Amazon पेक्षा अधिक चांगला पर्याय असूच शकत नाही.
कारण, सध्या महागड्या टाय पिन स्वस्तात खरेदी करण्याची संधी Amazon ने उपलब्ध करून दिली आहे.
तूम्हाला दररोज टाय घालावा लागत असेल तर ही पिन तूमच्या कामाची आहे. ही पिन टायला बसवता येते तसेच ती परफेक्ट बसते. Peluche Sleek कंपनीची ही पिन ही सिल्वर रंगातील आहे. जी हाताने बनवलेली आहे. ही पिन पितळ धातूची आहे, तिची साईज 5.3 सेमी x 0.5 सेमी x 1.7 सेमी इतकी आहे. ही पिन तूम्हाला केवळ 899 मध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Wynameleri Novelty Fashion Tie Pin ही टाय क्लिप्स स्टायलिश लुक देते. ही कोणत्याही शर्ट आणि टायवर उठून दिसते. हा व्हॅल्यू पॅक १ क्लासिक टाय क्लिप्स देतो, जे विविध स्टाइलच्या कपड्यांसह छान जुळतात. या टाय क्लिप्सची लांबी नेमकी 2.4 इंच आहे, जी स्लिम आणि मध्यम स्लिम टायसाठी अगदी योग्य आहे.
3री आणि 4थ्या बटनदरम्यान शर्टवर Tie Pin किंवा Tie Clip लावल्यास एक सुशोभित आणि आधुनिक लूक मिळतो. कोणत्याही प्रसंगी योग्य. लग्न, वर्धपर्व, वाढदिवस, खास प्रसंग, फादर्स डे साठी बेस्ट आहे. या क्लिपची किंमत 780 आहे.
ही टाय पिन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
UJOY पुरुषांसाठी टाय पिन बार एनामेल सिल्व्हर रंगाची आहे जी पुरुषांना क्लासिक लुक देते. ही पिन मजबूत आणि टिकाऊ ब्रास मेटलपासून तयार केलेली असून गंजरोधक आहे. ही पिन दीर्घकाळ टिकते तसेच तुमचे कपडे योग्य ठिकाणी आरामदायकपणे ठेवते.
ही पिन ब्रास मेटल आणि सिल्व्हर पॉलिश असलेली आहे. ही क्लिप आकर्षक आणि नाजूक बॉक्समध्ये येतात. लग्न, वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे, पदोन्नती इत्यादी खास प्रसंगी एखाद्याला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही पिन तूम्हाला 580 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
GreyKnot टाय पिन कॉम्बो ही सिल्व्हर आणि गोल्डन रोडियम प्लेटेड प्रीमियम ब्रास मेटॅलिक फिनिशसह टाय क्लिप आहे. या पॅकमध्ये तूम्हाला दोन सुंदर क्लिप मिळतील. टिकाऊपणासाठी अॅडिशनल रोडियम प्लेटिंग आहे. या क्लिप विशेष प्रकारच्या ब्रासपासून बनवलेल्या आहेत, उच्च दर्जाचे एनामेल आणि नैसर्गिक खडे वापरून तयार केलेल्या आहेत.
या टाय क्लिप हाताने तयार केलेल्या असून यासोबत तूम्हाला हार्ड केस फिनिशसह साठवण्यासाठी बॉक्स देखील मिळेल. याची किंमत 233 इतकी आहे.
ही टाय पिन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
GUSTAVE® 4-पीस फॉर्मल पुरुषांसाठी टाय क्लिप सेट आहे जो तूम्ही गिफ्ट देण्यासाठी वापरू शकता. या चार टाय बारच्या संचासह तुमच्या टायला एक वेगळा दर्जा मिळतो. यामध्ये निळा, काळा, सोनेरी आणि चांदी अशा आकर्षक रंगांचा समावेश आहे. प्रत्येक टाय पिन अगदी कुठल्याही सूट आणि टायसोबत सहज सूट होते. त्यामुळे बोर्डरूमपासून ते बॉलरूमपर्यंत – कोणत्याही सामाजिक प्रसंगात हे तुमचे परिपूर्ण साथीदार ठरतात.
हे टाय क्लिप्स उच्च दर्जाच्या धातूंपासून बनवलेले असून, प्रत्येकावर प्रगत प्लेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून चमकदार फिनिश दिले गेले आहे. एक आकर्षक आणि देखण्या बॉक्समध्ये हा टाय क्लिप सेट तूम्हाला मिळेल. या क्लिपची किंमत 687 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Peora 316L कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे PEORA कलेक्शन ही केवळ दागिने लक्षात ठेवते असे नाही, तर ते परिधान करणारी व्यक्तीही कायम लक्षात राहते. हे क्लिप स्टेनलेस स्टील सिम्पल क्लासिक टाय बार क्लास्प क्लिप आहे. ही पुरुष आणि मुलांसाठी कॉर्पोरेट बिजनेस गिफ्ट आहे. ही पिन र्यावरणपूरक स्टेनलेस स्टील, उत्कृष्ट दर्जाची ऑरिजिनल प्लेटिंगने बनवलेली आहे.
तुमच्या जिवलग मित्र, बॉस, कलिग ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम व्यक्त करू इच्छिता त्यांच्यासाठी ही एक उत्तम भेट ठरू शकते. कलिगच्या निरोप समारंभातही ही क्लिप तूम्ही त्यांना भेट देऊ शकता. या क्लिपची किंमत 379 इतकी आहे.
ही टाय पिन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
FashMade टेक्सचर्ड सिल्व्हर टाय पिन आहे. ही पुरुषांसाठी क्लासिक स्टेनलेस स्टील टाय क्लिप आहे. उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेली ही टाय पिन टिकाऊपणा, दीर्घायुष्य आणि डाग न लागण्याच्या प्रतिकारासाठी ओळखली जाते.
तुमच्या टाय पिनवर तुमची आद्याक्षरे, मोनोग्राम्स किंवा कोरलेल्या संदेशासह पर्सनल टच देता येतो. टाय पिन्स सुरक्षित आणि घट्ट बसण्यासाठी डिझाइन केलेल्या आहेत, ज्यामुळे दिवसभर तुमचा टाय योग्य ठिकाणी राहतो आणि सरकत नाही. या पिनची किंमत 224 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
UJOY पुरुषांसाठी टाय पिन बार एनामेल सिल्व्हर रंगीची टाय पिन आहे. ही क्लासिक पुरुष फॅशन अॅक्सेसरी आहे. ही टाय पिन लवचिक ब्रास मेटलपासून बनवलेली असून, टिकाऊ, मजबूत आणि गंजरोधक आहे. ही तुमच्या कपड्याचा भाग (स्लीव्ह किंवा टाय) हव्या त्या ठिकाणी आरामात स्थिर ठेवते.
सिल्व्हर पॉलिशसह दिली गेलेली ही टाय पिन आकर्षक आणि नाजूक बॉक्समध्ये येतो. त्यामुळे तो लग्न, वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे, पदोन्नती अशा खास प्रसंगांसाठी उत्तम भेटवस्तू ठरते. टाय पिन वापरल्यामुळे टायशी संबंधित त्रास कमी होतो आणि दिवसभर अधिक आरामदायक वाटते.ही पिन तूम्ही 580 मध्ये मिळेल.
ही टाय पिन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
1: टाय पिन का वापरावा?
उत्तर: टाय पिन टायला स्थिर ठेवतो आणि फॉर्मल लुक अधिक आकर्षक बनवतो.
2: टाय पिन कोणत्या कपड्यांसोबत घालावा?
उत्तर: टाय पिन सूट, शर्ट आणि टाय यांसोबत घालावा, विशेषतः फॉर्मल प्रसंगी.
3: Amazon वर टाय पिनवर सध्या काही ऑफर आहे का?
उत्तर: होय, Amazon वर टाय पिनवर भरघोस डिस्काऊंट मिळत आहे.
4: टाय पिन कोणत्या मटेरियलमध्ये उपलब्ध असतो?
उत्तर: टाय पिन स्टेनलेस स्टील, ब्रास, रोडियम प्लेटेड अशा विविध मटेरियलमध्ये उपलब्ध असतो.
5: टाय पिन गिफ्ट म्हणून देऊ शकतो का?
उत्तर: होय, टाय पिन एखाद्या खास व्यक्तीसाठी एक उत्कृष्ट गिफ्ट पर्याय आहे.
6: टाय पिन ऑनलाइन मागवणं सुरक्षित आहे का?
उत्तर: होय, विश्वसनीय वेबसाईट्सवरून मागविल्यास टाय पिन सुरक्षितपणे घरपोच मिळतो.
7: टाय पिन कसा लावावा?
उत्तर: टाय पिन टायच्या मधल्या भागात, शर्टच्या मधल्या पट्टीवर घट्ट बसवावा.