Deals On Photo Frames : फोटोपेक्षा फ्रेम्स अधिक लक्षात राहतात; Amazon वरून खरेदी करा सुंदर फ्रेम अन् घराला द्या नवा लुक

Modern photo frame designs : बर्थडे असो वा लग्नाचा वाढदिवस सर्वांनाच आवडतील या फोटो फ्रेम्स,स्वस्तात मस्त ऑफरमध्ये खरेदी करा
Photo frames for home makeover
Photo frames for home makeoverSakal prime deals
Published on

Photo frame sale :

आजकाल घर सजवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. घर सजावटीसाठीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टीत फोटो फ्रेमचा खुप सुंदरतेने वापर केला जातो. फोटो आठवणी जिवंत ठेवतात तर फ्रेम्स काळजात कोरल्या जातात त्यामुळे घराघरात फोटो आणि सुंदर फ्रेम लावल्या जातात.

एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर सुंदर फोटो पाहिला तर त्या फोटोपेक्षा त्याची फ्रेम नक्कीच लक्षात राहते. घरात लिव्हिंग एरिया, किचन, लायब्ररी, बेडरूममध्ये सुंदर फ्रेम लावण्यासाठी तूम्ही amazon वरून मागवू शकता.Amazon वर सुंदर अशा फ्रेम्स तूम्हाला स्वस्तात मस्त किंमतीमध्ये मिळतील. ज्यामुळे तूम्ही घराला नवा लुक देऊ शकता.   

The Castle Decor Photo Frame

 The Castle Decor फोटो फ्रेम सेट आहे. यामध्ये तूम्हाला १६ फ्रेम्स मिळतील. 3 नग 4x6 इंच, 2 नग 6x10 इंच, 4 नग 5x7 इंच, 3 नग 8x10 इंच, 4 नग 6x8 इंच साईजच्या फ्रेम्स मिळतील. या फ्रेम्स फॅमिली फोटो, लिव्हिंग रूम व ऑफिस डेकोरसाठी परफेक्ट आहेत.

उच्च दर्जाच्या इंजिनिअर्ड वुडपासून बनवलेले. मॅट ब्लॅक व नॅचरल पाइन वुड कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहेत. काचेपेक्षा हलके आणि अधिक सुरक्षित. अॅक्रेलिक फ्रंट मुळे फोटोला प्रोफेशनल आणि क्लीन लुक मिळतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4oi2V5P

The Castle Decor Photo Frame
The Castle Decor Photo Framesakal prime deals

Prabhuras Khatu Shyam

प्रभुरस खाटू श्याम 24kt गोल्ड फॉइल टेबलटॉप मिनी स्क्वेअर फ्रेम आहे. ही फ्रेम गिफ्टिंग, डेकोरेशन आणि देवघरात पूजेसाठी आहे. या फ्रेमसोबत गोल्ड फॉइल/लीफ सर्टिफिकेट दिले जाते. जी आपण आपल्या लिव्हिंग रूम, डाइनिंग टेबल किंवा ऑफिसमध्ये सहज ठेवू शकता. ही फ्रेम तूम्हाला केवळ 249 मध्ये मिळेल.

फ्रेम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3KQeUsJ

Prabhuras Khatu Shyam
Prabhuras Khatu Shyam sakal prime deals

Dev Aastha Photo Frame 

देव आस्था फोटो फ्रेम वॉलसाठी आहे, या A4 साईज फोटो फ्रेम असून आयताकृती आहेत. या फ्रेमची साईज – 8x12 आहे. तर या पॅकमध्ये 12 फ्रेम्सचा सेट आहे. A4 साईज फोटोसाठी बनवलेल्या या आकर्षक आणि स्टायलिश देव आस्था वुडन फोटो फ्रेम्स घर किंवा ऑफिसच्या वॉल डेकोरसाठी परफेक्ट आहेत.

8x12 इंच आकाराच्या या आयताकृती फ्रेम्स भिंतीवर गॅलरीसारखा सुंदर लूक तयार करण्यासाठी उत्तम आहेत. उच्च दर्जाच्या लाकडापासून तयार केलेल्या या फ्रेम्स तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या सजावटीत भर घालतात आणि आठवणींना आकर्षक रूपात सादर करतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3WxnNKi

Dev Aastha Photo Frame
Dev Aastha Photo Frame sakal prime deals

Premium Fridge Magnet Photo Frame

प्रीमियम फ्रिज मॅग्नेट फोटो फ्रेम आहे. ही 3.5x2.5 इंचाची असून मॅग्नेटिक अॅक्रेलिक मिनी फोटो फ्रेम्स आहेत. उच्च दर्जाच्या अॅक्रेलिकपासून बनवलेली फ्रेम वर्षानुवर्षे क्रिस्टल क्लिअर राहते. गोलसर, गुळगुळीत किनारे आणि फ्रेमलेस डिझाईन लूक अधिक प्रीमियम बनवतो. डबल साइड डिस्प्ले एकाच फ्रेममध्ये दोन फोटो लावण्याची सुविधा आहे. या फ्रेमची किंमत 284 इतकी आहे.

फ्रेम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nHxPEy

Premium Fridge Magnet Photo Frame
Premium Fridge Magnet Photo Framesakal prime deals

Decorifyy Photo Frame

Decorifyy फोटो फ्रेम (12x12 इंच) साईजच्या फ्रेम आहेत. मॉडर्न गॅलरी स्टाइल वॉल हँगिंग फ्रेम विथ प्लेक्सीग्लास, प्रीमियम नो-प्रिंट फ्रेम – लिव्हिंग रूम, बेडरूम, ऑफिस आणि घर सजावटीसाठी आहेत.

या फ्रेम्स आधुनिक वॉल डेकोरसाठी परफेक्ट आणि आकर्षक आकाराच्या आहेत. प्लेक्सीग्लास प्रोटेक्शन –आहेत ज्या हलके, न तुटणारे आणि क्रिस्टल क्लिअर व्हिज्युअलसाठी योग्य आहेत. या फ्रेमची किंमत 2,699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3WCd6Gh

Decorifyy Photo Frame
Decorifyy Photo Framesakal prime deals

Go Hooked

Go Hooked क्रिएटिव्ह हार्ट शेप आयरन ग्रिड फोटो वॉल डिस्प्ले हे फोटो हँगिंग पॅनल आहे. युनिक हार्ट डिझाईन असलेले हे सुंदर वॉल डेकोरेशन आहे. यामध्ये युनिक हार्ट आकाराची रचना – तुमच्या खास क्षणांचे फोटो स्टायलिशपणे डिस्प्ले करण्यासाठी योग्य आहे.

वॉल पिक्चर आर्ट डिस्प्ले पॅनल – फोटोसोबतच मेसेज बोर्ड म्हणूनही वापरता येते. छोट्या शेल्फ्सवर तुमच्या लाडक्या वस्तू ठेवू शकता – जसे की शोपीस, प्लांट्स, किंवा सजावटीच्या वस्तू

आहेत.

फ्रेम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4oaM8RQ

Go Hooked Creative Heart Shape
Go Hooked Creative Heart Shapesakal prime deals

ArtzFolio Wall Photo Frame

ArtzFolio वॉल फोटो फ्रेम D596 या एक्स्ट्रा लार्ज साईज फोटो फ्रेम्स आहेत. या बेडरूम, घर व ऑफिससाठी मोठ्या साईजचे पिक्चर फ्रेम्स आहेत. या फ्रेमसोबत तूम्हाला हँगिंग अ‍ॅक्सेसरीज – हुक्स आणि नॉन-ट्रेस नेल्स मिळतील. या फ्रेम्सची साईज A3 प्रिंट साईज आहे, तसेच यामध्ये एकूण फ्रेम्स – 5 युनिट्स आहेत. या फ्रेमची किंमत 829 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3J3vEfC

Wood Customized Collage Rectangular Photo Frame

लाकडी कस्टमाइज्ड कॉलाज आयताकृती फोटो फ्रेम वॉलसाठी आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तींचे फोटो, नावे, तारीख आणि मनापासूनचे संदेश या फ्रेममध्ये कस्टमाइज करू शकता. वर्धापनदिन, लग्नसोहळा, वाढदिवसासाठी परफेक्ट गिफ्ट आहे. वाढदिवसाचे फोटो फ्रेम, कस्टम फोटो गिफ्ट, आणि खास आठवणींसाठी सुंदर फ्रेम आहे. याची किंमत 298 इतकी आहे.

फ्रेम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4h9RwCO

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com