
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला महत्त्वाचे स्थान आहे. बहिण-भावासाठी साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण देखील खास आहे.
या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी व सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
बहिणींनो भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी amazon वरून ऑर्डर करा. कारण, amazon वर तूम्हाला राखीच्या सुंदर डिझाईन्स स्वस्त किंमतीत मिळतील.
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला महत्त्वाचे स्थान आहे. बहिण-भावासाठी साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण देखील खास आहे. हा एक पवित्र भारतीय सण आहे जो भाऊ–बहिणींच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी व सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. बदल्यात भाऊ त्यांना भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर त्यांच्या रक्षणाचे वचन देतात.
रक्षाबंधनादिवशी भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी राखी आवश्यक असते. बाजारपेठा तर आत्ताच राखीसाठी सजल्या आहेत. भाऊ लहान असेल तर त्याला कार्टूनची राखी, तर मोठ्या भावासाठी मोती, रूद्राक्ष यांच्या राखी आवडतात.
काही बहिणी भावाला पोस्टाने राखी पाठवतात त्यामुळे काही दिवस आधीच खरेदी करावी लागते. तर बहिणींनो भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी amazon वरून ऑर्डर करा. कारण, amazon वर तूम्हाला राखीच्या सुंदर डिझाईन्स स्वस्त किंमतीत मिळतील. तसेच, राखीमध्ये अनेक प्रकारची व्हरायटी तूम्हाला मिळेल.
Sukkhi या तीन राखी आहेत ज्या इनोव्हेटिव्ह गोल्ड प्लेटेड 'ॐ', 'जय श्री राम' आणि 'त्रिशूळ व डमरू' डिझाईनच्या आहेत. या कॉम्बो राखी आहेत. या राखीसोबत ३ राख्या, रोली-चावल आणि एक विनामूल्य ग्रीटिंग कार्ड देखील आहेत.
प्रत्येक राखीवर सोनेरी प्लेटिंग केलेले असून तिच्या नाजूक डिझाईनला आकर्षक झळाळी मिळते. या राख्या कुशल हस्तकलेने बनवलेल्या आहेत. या पूर्ण सेटमध्ये ३ वेगळ्या डिझाईनच्या राख्या, पूजेसाठी तांदूळ, एक ग्रीटिंग कार्ड यांचा समावेश आहे.
TIED RIBBONS ने भावांची आवड लक्षात घेऊन राखी डिझाईन केली आहे. या सेटमध्ये २ राख्यांचा सेट + १ रक्षाबंधन ग्रीटिंग कार्ड + आणि तांदूळ असणार आहेत. Tied Ribbons कडून डिझाइन केलेल्या या राख्या १००% ऑरगॅनिक कॉटनपासून बनवलेल्या असून पूर्णपणे भारतात हाताने तयार केलेल्या आहेत. या राख्या नैतिक व कामाच्या सुरक्षित वातावरणात भारतीय महिला कारागीरांकडून बनवल्या जातात. १००% सॅनिटाईज केलेल्या आहेत.
YouBella कंपनीची ही राखी भावासाठी खास आहे. हा २ डिझायनर राख्यांचा सेट आहे. यामध्ये तूम्हाला अक्षता आणि कुंकू देखील मिळेल. भावाच्या हाताची शोभा वाढवेल अशी ही सुंदर राखी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ascension Set of 2 Flower Rakhi हा सुंदर राखींचा सेट आहे. ही राखी हस्तकलेचा नमुना आहे. ही राखी कुशल कारागिर महिलांनी काळजीपूर्वक डिझाइन व तयार केलेली आहे. व्होकल फॉर लोकल, मेड इन इंडिया हस्तनिर्मित राखी आहे. यामध्ये चांगल्या क्वॉलिटीचे साहित्य वापरलेलं आहे. सौंदर्यपूर्ण शैलीतील डिझायनर नमुने आणि चमकदार झलक या पारंपरिक धाग्याचं खरं सौंदर्य अधोरेखित करतात. या राखीसोबत तूम्हाला कुंकू, अक्षताही मिळतात.
या राखी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मिलन ज्वेलर्सची बीआयएस हॉलमार्क केलेली 99.5% शुद्ध चांदीची राखी आहे. ही 'ॐ' आणि 'स्वस्तिक' राखी, कुंकू व अक्षतांसह येते. प्रत्येक राखीसोबत चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र दिले जाते. ही राखी 99.5% शुद्ध चांदीपासून बनवलेली असून, शुद्ध रेशमी कापसाच्या दोऱ्यात गुंफलेली आहे.
भारतातील पहिली नोंदणीकृत शुद्ध चांदीची राखी ब्रँड, जी 99.5% शुद्धतेची चांदी प्रदान करते. या पॅकेजमध्ये 99.5% शुद्ध चांदीपासून बनवलेल्या 'ॐ' आणि 'स्वस्तिक' चिन्ह असलेल्या 2 राख्या असतात, ज्यात अस्सल 5 मुखी रुद्राक्ष जडवलेले आहेत. यासोबत रोली (कुंकू) व अक्षता दिलेले आहेत.
ही चांदीची राखी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ZAVYA ब्रँडचीही स्टर्लिंग सिल्व्हर शिव त्रिशूळ राखी आहे. या राखीसोबक तूम्हाला प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र व 925 हॉलमार्क देखील मिळेल. ही राखी 925 स्टर्लिंग सिल्व्हरपासून बनवलेली असून, त्यावर सोन्याची प्लेटिंग आहे.
ही राखी अगदी खास असून कोणत्याही प्रसंगासाठी योग्य आहे. पुरूष हे ब्रेसलेट म्हणूनही घालू शकतात. ही राखी बनवताना कोणतेही रसायन वापरलेले नाही. सर्व उत्पादने अॅलर्जीविरहित असून, त्वचेसाठी सुरक्षित, सुखद आणि आरामदायक आहेत.
ही सुंदर चांदीची राखी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
MEENAKARI HERITAGE JEWELLERY ही खूप सुंदर श्री शुद्ध 925 स्टर्लिंग सिल्व्हर राखी कॉम्बो सेट आहे. ही राखी श्री रांम लिहीलेली आहे. तसेच, श्री रामांचे धनुष्यही यामध्ये आहे. या राखीचे धागे उच्च दर्जाच्या कॉटनपासून तयार केलेले आहेत. या राखीला प्रत्येक सिल्व्हर चार्मवर 925 स्टॅम्प असतो आणि त्यासोबत उत्पादकाचे अस्सलतेचे प्रमाणपत्र दिले जाते.
भगवान श्रीरामांचे धनुष्य, म्हणजेच 'रामधनुष्य', हे भावंडांमधील अतूट नात्याचे प्रतीक आहे. जसे भगवान रामाचे धनुष्य शक्ती आणि रक्षणाचे प्रतीक आहे, तसाच भाऊ आपल्या बहिणीचे कायम रक्षण करतो. आणि त्याच्या बदल्यात बहीण निःस्वार्थ प्रेम व मार्गदर्शन देते, हे नाते त्या धनुष्याच्या दृढतेप्रमाणेच निखळ आणि पवित्र असते.
राखीचे धागे उच्च दर्जाच्या शुद्ध कापसापासून बनवलेले आहेत आणि टासल्स रेशीम व झरीच्या धाग्यांनी सुशोभित केलेले आहेत. हे सर्व स्थानिक कारागिरांकडून कुशलतेने हस्तनिर्मित आहेत.
ही राखी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ascension Golden Plated Infinity Bro Rakhi ही रक्षाबंधन गिफ्ट बँड ब्रेसलेट पर्ल डिझायनर राखी आहे. या राखीसोबत तिळक आणि बेस्ट ब्रदर फ्रिज मॅग्नेट देखील मिळणार आहे.
ही राखी कारागिरांनी हस्तकला वापरून बनवली आहे. या संग्रहातील प्रत्येक राखी कुशल ग्रामीण महिलांनी काळजीपूर्वक डिझाइन व हस्तनिर्मित केलेली आहे, ज्यामुळे आपल्या रक्षाबंधन साजरं करणं आणखी खास होईल. या राखीची किंमत 129 इतकी आहे.
राखी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.