Deals On Scented Candles : आता घरात आणा सुगंधाने दरवळणारी मेणबत्ती, amazon वरून स्वस्तात मागवा सेंटेड कॅन्डल्स

Home Fragrance Candles : कारण, amazon वर तूम्हाला ऑफरमध्ये सेंटेड मेणबत्ती कमी किंमतीत मिळतील. मेणबत्तीचे काही कॉम्बो पॅकही मिळतील.
Deals On Scented Candles
Deals On Scented CandlesSakal Prime Deals
Published on

Best Deals on Scented Candles :  

घरात लाईट गेल्यानंतर मेणबत्ती लावली जाते. मेणबत्ती पूर्वी केवळ प्रकाश द्यायची पण आता सर्वच गोष्टी, वस्तू अपडेट झाल्यात तसे मेणबत्तीही अपडेट झालीय. घरात फ्रेशनर लावला जातो तर आता फ्रेशनर वेगळा लावण्याची गरज नाही. मेणबत्ती लावली की त्यातूनच सुगंध दरवळणार आहे.

मार्केटमध्ये सुगंधित मेणबत्त्या आल्या आहेत. ज्या तणाव कमी करतात. मनःस्थिती सुधारतात आणि झोपेच्या गुणवत्तेत वाढ करतात. या मेणबत्त्या घरातील वातावरण शांत आणि आरामदायक बनवण्यास देखील मदत करतात.

मेणबत्तीमध्ये असलेले लॅव्हेंडर आणि कॅमोमाईल सारख्या सुगंधांनी तणाव हार्मोन (कोर्टिसोल) चे प्रमाण कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे शरीराला विश्रांती मिळते.  तर संत्री किंवा लिंबूसारख्या फळांच्या सुगंधांनी मन प्रसन्न होते.

सुगंधित मेणबत्त्या एक शांत, आरामदायक आणि सुखद वातावरण निर्माण करतात, ज्यामुळे घरामध्ये शांतता आणि समाधान वाटते.  दालचिनी आणि पुदिन्यासारखे काही सुगंध एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता वाढवण्यात मदत करतात. काही सुगंधित मेणबत्त्या, विशेषतः नैसर्गिक आवश्यक तेलांपासून बनवलेल्या, हवेला शुद्ध करण्यात आणि जंतूंना दूर ठेवण्यात मदत करतात.

अशा बहुपयोगी मेणबत्त्या खरेदी करण्यासाठी तूम्ही amazon ची मदत घ्या. कारण, amazon वर तूम्हाला ऑफरमध्ये सेंटेड मेणबत्ती कमी किंमतीत मिळतील. मेणबत्तीचे काही कॉम्बो पॅकही मिळतील.

Airwick Scented Candle

एअरविक कंपनीची ही सुगंधित मेणबत्ती आहे. ही घरात वापरण्यासाठी आणि भेटवस्तूसाठी योग्य आहे. यामध्ये सफरचंद ऑर्चड आणि दालचिनीचा सुगंध आहे. ही मेणबत्ती ४० तासांहून अधिक वेळ जळू शकते.

ही मेणबत्ती सिट्रसी ट्विस्टसह ताजेतवाने वातावरण निर्माण करते. यामध्ये दीर्घकाळ टिकणारा सुगंध आहे.

Airwick Scented Candle खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3US3s1m

Airwick Scented Candle
Airwick Scented CandleSakal Prime Deals

Shrida Naturals Natural Soy Jar Candle

श्रिदा नॅचरल्स नैसर्गिक सोया जार मेणबत्ती आहे. ही मेणबत्ती 180 ग्रॅम ची आहे. ही सुंदर दिसणारी मेणबत्ती लॅव्हेंडर सुगंधाची आहे. ही मेणबत्ती धूरविरहित, विषमुक्त आहे. पर्यावरणपूरक, बायोडिग्रेडेबल सोया वॅक्स आणि शिसेरहित कॉटन वीकने बनवलेली ही लॅव्हेंडर मेणबत्ती स्वच्छ, धूरविरहित आणि विषमुक्त जळते. शुद्ध लॅव्हेंडरचा सुगंध तणाव कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी प्रसिद्ध आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3HhTt2q

Shrida Naturals Natural Soy Jar Candle
Shrida Naturals Natural Soy Jar CandleSakal Prime Deals

Bella Vita Organic Soy Wax 

बेला विटा ही कंपनी सुंदर,मनमोहक सुगंधासाठी ओळखील जाते. ही मेणबत्ती ऑर्गॅनिक सोया वॅक्स अरोमा मेणबत्ती आहेत. यामध्ये ४ सुगंधी मेणबत्त्यांचा कॉम्बो पॅक आहे. व्हॅनिला, दालचिनी, लॅव्हेंडर आणि गुलाब असे फ्लेवअर यामध्ये आहेत.

ही मेणबत्ती १५ तासांहून अधिक तास जळते. या मेणबत्त्या चांगल्या क्वॉलिटीच्या सोया वॅक्सपासून बनवलेल्या आहेत, जे धूरविरहित आहेत.

हा कॉम्बो ऑफर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3JjZKuY

Bella Vita Organic Soy Wax
Bella Vita Organic Soy WaxSakal Prime Deals

GIVA Vanilla Fragrance Candle

GIVA Vanilla Fragrance Candle ही सुंगंधी सुवासाची आहे. ही मेणबत्ती शांत संध्याकाळ किंवा खास प्रसंगांसाठी योग्य आहे. ही व्हॅनिला फ्लेवरची सुगंधित मेणबत्ती तुमच्या आरामदायक वातावरणात भर पाडेल. या कॅन्डलची किंमत केवळ 199 इतकी आहे.

या कँडेलबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fn6UKW

GIVA Vanilla Fragrance Candle
GIVA Vanilla Fragrance CandleSakal Prime Deals

The Black Kite Soy Wax Scented Candle

ही ब्लॅक काइट सोया वॅक्स सुगंधी मेणबत्ती आहे. या मेणबत्तीचा आकर्षक लॅव्हेंडर सुवास आहे. ही मेणबत्ती ५०-६० तास जळू शकते. ही ३५० ग्रॅमची आहे. यामध्ये सेंद्रिय सोया वॅक्स वापरला गेला आहे.

या मेणबत्तीची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mtdUIx

AuraDecor Fragrance Heat Diffuser Gift Set 

ऑरा डेकोर फ्रॅग्रन्स हीट डिफ्यूझर गिफ्ट सेट विथ टीलाईट कॅंडल्स आहेत. ज्या घर सजवण्यासाठी, पार्टीसाठी वापरता येऊ शकतात. ऑरा डेकोरचा जास्मिन सुगंधाचा हीट डिफ्यूझर गिफ्ट सेट हे एक सुंदर पॅकेज आहे. या कॅन्डल गिफ्ट सेटमध्ये १० मि.ली. जास्मिन अरोमा ऑइल आहे.

या सेटमध्ये समाविष्ट केलेल्या टीलाईट मेणबत्त्या 100% उच्च-गुणवत्तेच्या पॅराफिन वॅक्सपासून बनवलेल्या आहेत. या कॅन्डलची किंमत 196 इतकी आहे.

या मेणबत्ती खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45ngTv8

AuraDecor Fragrance Heat Diffuser Gift Set
AuraDecor Fragrance Heat Diffuser Gift SetSakal Prime Deals

Aromahpure Scented Candle

अरोमाप्योर सुगंधित मेणबत्ती ही 45 तास चालणारी आहे. ही 100% शुद्ध सोया वॅक्सपासून बनवलेली आहे. ही सुंदर मेणबत्ती लॅव्हेंडर फ्लेवरची आहे. अरोमाप्योर सुगंधित मेणबत्त्या विविध वनस्पती, फळे, लाकूड आणि फुलांमधून मिळणाऱ्या नैसर्गिक घटकांपासून तयार केल्या आहेत.

या सुगंधित मेणबत्त्या उच्च-गुणवत्तेच्या नैसर्गिक सोया वॅक्सपासून बनवलेल्या आहेत, ज्यामध्ये कोणतेही विषारी घटक किंवा तीव्र रसायने नाहीत. यामध्ये 100% नैसर्गिक एसेंशियल ऑइल्स मिसळलेले असतात, जे स्वर्गीय सुगंध देतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4m7aATM

Aromahpure Scented Candle
Aromahpure Scented CandleSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com