Top Trolley Bags for Travel : प्रवासात बॅगांचे ओझे वाहण्यापेक्षा ट्रॉली बॅग कधीही चांगल्याच; amazon वर Trolley Bags वर मिळतोय भरघोस डिस्काऊंट

Top-Quality Trolley Bags on Amazon : Amazon वर अनेक ब्रँडच्या ट्रॉली बॅग्स तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळतील.
Trolley Bags for Easy Travel
Trolley Bags for Easy TravelSakal Prime Deals
Published on

Big Discount on Trolley Bags for Travel : 

ज्या लोकांना प्रवास आवडतो त्या लोकांना त्यांचे सामान सोबत नेण्याचा, बॅगचे ओझे घेऊन फिरण्याचा कंटाळा येतो. काही लोक तर फिरायला आवडतं पण सामान उचलणे नकोसे वाटते. विशेष करून वृद्ध लोक जेव्हा एखाद्या ट्रिपसाठी जातात तेव्हा त्यांनाही जड सामान उचलणे कठीण होते.

अशा प्रवाशांसाठी ट्रॉली बॅग फायद्याच्या आहेत. ट्रॉली बॅग खरेदी करणे परवडणारेही असते आणि ते सोबत घेऊन जाणेही सोपे असते. तूमची लहान मुलंही आनंदाने स्वत:ची बॅग स्वत: घेऊन जातील. या बॅगला चाके असतात त्यामुळे ते ओढत घेऊन जाणं सोपे आहे.

amazon वर नेहमीच चांगल्या आणि दर्जेदार वस्तूंचा सेल सुरू असतो. तेव्हा या सेलमध्ये तूम्ही ट्रॉली बॅग घेऊ शकता. यामध्ये मुलांची कपडे, त्यांच्या वस्तू, तुम्हाला प्रवासात लागणाऱ्या इतर वस्तू सहज समावतात. amazon वर अनेक ब्रँडच्या ट्रॉली बॅग्स तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

👉 https://amzn.to/3Ty2DtX

Urban Jungle by Safari, Lumolite Light Weight Premium Trolley Bag

Urban Jungle by Safari ब्रँडची ही बॅग आहे. Lumolite Light Weight Premium Trolley Bag Set of 3, Cabin, Medium & Large Luggage, Hardside Polycarbonate Suitcase with 8 Silent Wheels and TSA Lock (Olive) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 21,455 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3TfXlDD

Urban Jungle by Safari, Lumolite Light Weight Premium Trolley
Urban Jungle by Safari, Lumolite Light Weight Premium Trolley Sakal Prime Deals

WENGER Legacy, Swiss Designed 2 Pc Luggage Set

WENGER Legacy ही Swiss Designed 2 Pc Luggage Set आहे. जी Carry-On & Medium Hardside (39L + 66L Capacity) सह येतो. ही बॅग TSA Lock & Quiet Dual-Caster Wheels | Travel Luggage Bag for Business & Leisure, Black and Red रंगाची आहे. याची किंमत 15,984 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4eq5A9X

WENGER Legacy
WENGER LegacySakal Prime Deals

Safari Thorium Neo 8 Wheels 55 Cm Small Cabin Trolley Bag 

Safari Thorium ब्रँडची Neo 8 Wheels 55 Cm Small Cabin Trolley Bag आहे. जी Hard Case Polycarbonate 360 Degree Wheeling System Luggage आहे. Trolley Bags for Travel, Suitcase for Travel, Black रंगाची आहे. या बॅगची किंमत 2,099 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kHonQ1  

Safari Thorium Neo 8 Wheels 55 Cm Small Cabin
Safari Thorium Neo 8 Wheels 55 Cm Small Cabin Sakal Prime Deals

Aristocrat Polypropylene Airpro Cabin 55 Cm(Small) 8 Spinner Wheels Trolley Bags

Aristocrat Polypropylene ही Airpro Cabin 55 Cm ची आहे. ही 8 Spinner Wheels Trolley Bags आहे. ही बॅग Lightweight असून Combination Lock & Robust Trolley With 7 Years Warranty आहे. या बॅगची किंमत 1,599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4e4dEg6

Aristocrat Polypropylene
Aristocrat PolypropyleneSakal Prime Deals

uppercase Bullet (Small) 56cm | Cabin Trolley Bag

uppercase Bullet ब्रँडची ही लहान 56cm ची बॅग आहे. ही बॅग Cabin Trolley Bag आहे. Hardsided Luggage Anti-Scratch 8 Spinner Wheel Luggage | TSA Lock & Anti-Theft Zippers | Suitcase for Men & Women | 2000 Days Warranty (Silver) असे या बॅगचे फिचर आहेत. याची किंमत 3,749 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3SXwFat

Uppercase
UppercaseSakal Prime Deals

MOKOBARA Iconic Range The Cabin Luggage 58cms

MOKOBARA ब्रँडची Iconic Range The Cabin Luggage 58cms ची आहे. ही German Makrolon Polycarbonate Yellow Hard Sided 8 Hinomoto Spinner Wheels Small Trolley बॅग आहे. या बॅगची किंमत 9,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44d3EwO

MOKOBARA Iconic Range
MOKOBARA Iconic Range Sakal Prime Deals

FUR JADEN The Wayfarer Polycarbonate Travel Luggage Suitcase

FUR JADEN चा The Wayfarer Polycarbonate Travel Luggage Suitcase आहे. ही बॅग 8 StealthTech Silent Shock Absorbing Wheels सह येते. या बॅगला सुरक्षिततेसाठी TSA Lock & Aviation Grade Telescopic Trolley आहे. याची किंमत 5,999 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/445Ia4T

FUR JADEN The
FUR JADEN TheSakal Prime Deals

American Tourister Ivy 2.0-8

American Tourister Ivy ही 2.0-8 Wheel असलेली बॅग आहे. ही 79 CM Large Hard PP Check-in Suitcase आहे. ही Travel/Trolley Bag आहे, जी Combination Lock & Smooth Sliding Double Wheel - Black आहे. या बॅगची किंमत 4,099 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FZTw28

American Tourister
American TouristerSakal Prime Deals

Skybags Splash Cabin Hard Luggage (55 cm)

Skybags ब्रँडची Splash ची Cabin Hard Luggage आहे. जी 55 cm साईजची आहे. या बॅगची Printed Luggage Trolley आहे. या बॅगला 8 Wheels आणि in-Built Combination Lock आहे. याची किंमत 5,266 आहे, मात्र 1,941 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ZzDQJL

Skybags Splash
Skybags SplashSakal Prime Deals

DELSEY PARIS IRINE 68 CM

DELSEY PARIS IRINE ब्रँडची 68 CM Medium ट्रॉली बॅग आहे. हा Check-in Polycarbonate and Expandable असलेली बॅग आहे. ही 4 Double Wheels Navy Blue Hard-Sided Trolley Bag/Suitcase/Luggage साठीची बॅग आहे. या बॅगची मूळ किंमत 20,500 असून तूम्हाला ही फक्त 6,299 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3HMO4QJ

Disney
DisneySakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com