Electric Hot Water Bag Offer : वेदना झटक्यात पळवण्यासाठी उपयुक्त आहे इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग, Amazon च्या ऑफरमध्ये स्वस्तात खरेदी करा

Amazon Electric Hot Water Bag Discount : शारीरिक वेदनांसाठी उपयुक्त ठरणारी हॉट वॉटर बॅग तूम्हाला Amazon वर स्वस्तात मिळेल
Electric Hot Water Bag
Electric Hot Water BagSakal Prime Deals
Published on

Electric Hot Water Bag for Instant Pain Relief :

आजकाल काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला शारीरिक वेदनांचा सामना करावा लागतो. प्रत्येकवेळी आपल्याला औषधे, मलम यांचा वापर करावा लागतो. पण हे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यासाठी तूम्ही हॉट वॉटर बॅग्स वापरू शकता. पण नेहमी अशी वॉटर बॅग गरम पाण्याने भरत बसावे लागते. त्यावर आता उपाय आला आहे.

बाजारात इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग आली आहे. जी थोडी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने अपडेट केलेली आहे. यामध्ये सीलबंद पिशवी असते ज्यामध्ये पाणी किंवा जेल भरलेले असते, आणि एक हीटिंग घटक असतो जो त्या पाण्याला गरम करतो. ही बॅग हे प्रामुख्याने स्नायूंचा वेदना, पाळीच्या काळातील वेदना किंवा थंडीपासून आराम मिळवण्यासाठी वापरले जाते.


काही बॅगमध्ये पाणी भरलेले असते ज्याला गरम करण्यासाठी प्लग इन करावे लागते, तर काही बॅगमध्ये आधीपासून गरम होणारे जेल असतो. अशी ही उपयुक्त ठरणारी हॉट वॉटर बॅग तूम्हाला Amazon वर स्वस्तात मिळेल. नेहमीच्या किंमतीपेक्षा तूम्हाला ही बॅग निम्म्याहून कमी किंमतीत मिळेल.    

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3TgwkzL

UltraCare PRO UltraCure Premium Electric Hot Water Bag

UltraCare कंपनीची PRO UltraCure Premium Electric Hot Water Bag आहे. ही Joint & Muscle Pain तसेच Period Cramps, Arthritis Aches च्या वेदना पळवणारी बॅग आहे. ही बॅग 6 Layer Protection ची आहे. ही Fast Heating - Smart Heating - Dual Insulation ची आहे. याची किंमत 1,699 असून तूम्हाला 798 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lyYW3t

UltraCare PRO
UltraCare PROSakal Prime Deals

Sifoz Premium Electric Hot Water Bag

Sifoz Premium ही Electric Hot Water Bag for Pain Relief आहे. ही बॅग 1 Year Warranty ची आहे. या हॉट बॅगला Dual Insulation Silicon Technology असलेले Heating Pad आहे. ही बॅग महिलांच्या पाळीच्या काळातील वेदना पळवून लावणारी बॅग आहे. याची किंमत 1,999 असून तूम्हाला 799 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3G4t1sC

Sifoz Premium
Sifoz PremiumSakal Prime Deals

Fulminare Heating Bag Electric

Fulminare Heating Bag Electric आहे. ही बॅग Heating Pad-Heat Pouch Hot Water Bottle Bag आहे. Dual Insulation Silicon Hot Water Bag 6 Layers Heating Pad With For Pain Relief (KING) असे या बॅगचे फिचर आहेत. याची किंमत 2,499 असून तूम्हाला फक्त 597 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kdQoOk

Fulminare Heating Bag Electric,
Fulminare Heating Bag Electric,Sakal Prime Deals

Careforce Electric Hot Water Bag

Careforce कंपनीची ही बॅग आहे. ही तूमच्या प्रत्येक वेदनेवरील सोल्युशन असलेली बॅग आहे. या बॅगची किंमत 499 असून तूम्हाला फक्त 299 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44qgmbo

Careforce
CareforceSakal Prime Deals

TEKCOOL Electric hot water bags

TEKCOOL कंपनीची ही heating bag आहे. ही hot water bags for pain relief, heating bag electric आहे. तूमच्या वेदना पळवणारी ही इलेक्ट्रिक वॉटर बॅग आहे. याची किंमत फक्त 239 इतक्या किंमतीची आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4l2qb6p

TEKCOOL heating bag
TEKCOOL heating bagSakal Prime Deals

MEDTECH® Premium Electric Hot Water Gel Bag

MEDTECH® कंपनीची ही Premium Electric Hot Water बॅग आहे. ही Gel Bag for Pain Relief आहे. Reusable, Flexible Heating Bag for Period Cramps, Muscle Aches, Back Pain and Cold Relief , 6 Layers of Protection अशा वैशिष्ट्यांसह ही बॅग येते. या बॅगची किंमत 2,000 असून तूम्हाला फक्त 890 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/45NL4xI

MEDTECH
MEDTECHSakal Prime Deals

LIQUAZO Electric Hot Water Gel Bag

LIQUAZO कंपनीची ही Heating Bag with Gel hot Water Bag आहे. सर्व प्रकारच्या वेदनांसाठी ही हॉट वॉटर बॅग आहे. याची किंमत 178 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/45NGuPQ

LIQUAZO Electric Hot Water Gel Bag
LIQUAZO Electric Hot Water Gel BagSakal Prime Deals

THE QOOKLY Heating Bag Gel hot Water Bag

THE QOOKLY कंपनीची ही Heating Bag Gel hot Water Bag आहे. शारीरिक वेदना पळवण्यासाठी ही बॅग परफेक्ट आहे. या बॅगमध्ये जेल असते, ज्यामुळे हे फक्त इलेक्ट्रिक सॉकेटने गरम केले तरी बॅग गरम होते. याची किंमत फक्त 249 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ZXajK9

THE QOOKLY Heating Bag
THE QOOKLY Heating BagSakal Prime Deals

RYLAN heating bag

ही RYLAN heating bag hot water bags आहे. ही बॅग तूम्ही मासिक पाळीतील वेदना, पाठ-मान दुखीवर ही बॅग उपयुक्त आहे. याची किंमत केवळ 144 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kcktxP

RYLAN heating bag, hot
RYLAN heating bag, hot Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com