

जगभरात आपल्या माता-पित्यांचे आभार मानण्यासाठी मदर्स डे, फादर्स डे साजरा केला जातो. मे महिन्यात मदर्स डे साजरा केला गेला. तर आता जून महिन्यातील तिसऱ्य रविवारी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. फादर्स डे हा आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या प्रत्येक वडिलांना समर्पित आहे. या दिवशी तूम्हीही काही खास गिफ्ट वडिलांना भेट देऊ शकता.
फादर्स डे का साजरा करतात ?
फादर्स डे'ची सुरूवात USA मध्ये, वॉशिंग्टनमधील स्पोकेन (Washington Spokane) इथं सोनोरा स्मार्ट डॉड यांनी 1910 मध्ये केली होती. त्या वर्षी, 19 जून 1910 रोजी फादर्स डे साजरा करण्यात आला. वडिलांच्या धर्तीवर वडिलांच्या स्मरणार्थ काहीतरी असावे, असं तिच्या चर्चच्या पाद्रीला सांगितलं.
सोनोराचे वडील गृहयुद्धातील दिग्गज विल्यम जॅक्सन स्मार्ट (William Jackson Smart) होते. ते एकल पालक होते. त्यांनी सहा मुले एकट्यानं वाढवली. सोनोराला आशा होती की, तिच्या वडिलांच्या वाढदिवशी म्हणजे 5 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाईल.
आई वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची आपण परतफेड करू शकत नाही. त्याला मोल नाही. मात्र त्यांच्यासाठी काही गोष्टी भेट देऊन आपण त्यांचे आभार मानू शकतो. तूम्हीही यंदाच्या फादर्स डेला काही खास गोष्ट वडिलांना भेट देणार असाल तर amazon चा तूम्हाला नक्कीच फायदा होईल. Amazon वर तूम्ही वडिलांच्या आवडीच्या वस्तू स्वस्तात खरेदी करू शकाल. ही फादर्स डे स्पेशल ऑफर काय आहे याबद्दल जाणून घेऊयात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वडिलांना बागकामाची आवड असेल तर त्यांना फुलांप्रतीही प्रेम असेल. किंवा तूमचे वडील ऑफिसमध्ये जात असतील तर त्यांना दिलेला एक बुके देखील त्यांचा दिवस खास बनवेल. तर तुम्ही वडिलांना बुके भेट देऊ शकता. या बुकेच्या किंमतीवर तूम्हाला Up to 50% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Stewit Reusable Stainless Steel, XMART INDIA Insulated Stainless असलेले मग तूम्हाला नक्की आवडतील. हे मग तूम्ही तूमच्या वडिलांना नक्कीच आवडतील. तुमचे वडील वयस्कर असतील तर त्यांच्यासाठी हे मग अनेक कामी येऊ शकते. तूम्हाला या ग्लासेस आणि मगच्या किंमतीवर 30% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल रस्ते अपघातात अनेक लोकांना मृत्यूमुखी पडत आहेत. याला आळा बसावा म्हणून तूमचे बाबा ट्राफिकमध्ये, रोडवर गाडी चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. तूम्ही वडिलांना हेल्मेट भेट देऊ शकता. तसेच तुमच्या वडिलांना हॅन्डग्लोजही भेट देऊ शकता. हेल्मेटच्या किंमतीवर तूम्हाला 40% off मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूमच्या पालकांना खेळाची आवड असेल, स्विमिंग किंवा काही अशा गोष्टी ज्या त्यांना करायला आवडत असतील. तसेच, तुमट्या वडिलांना व्यायाम करायची सवय असेल तर त्यांना तशा काही वस्तू भेट द्या. व्यायामाचे ट्रेडमिल, स्विमिंगसाठी ग्लासेस, स्केटींग, स्टिचिंगचे साहीत्य अशा वस्तूंच्या किंमतीवर तूम्हाला 55% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्ही बाबांचा स्पेशल डे अधिक खास बनवण्यासाठी त्यांना बाईक भेट देऊ शकता. वडिलांना बुलेट, स्कूटी अशा बाईक्स ऑनलाईन खरेदी करून देऊ शकता. यामध्ये Chetak 3501 by Bajaj , Bajaj Pulsar N160 Twin , Hero Destini Prime Scooter, Hero PLEASURE+ अशा गाड्या तूम्हाला ऑफर प्राईसमध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Brand - Solimo Handcrafted Bone China Tea, amazon basics 36-Piece Allen Wrench, Amazon Brand - Solimo Musca 1 Seater Fabric Recliner, Pivalo Arm Sleeves & Balaclava Set Washable Full Face Mask Combo अशा अमेझॉन ब्रँडच्या वस्तू तूम्हाला या सेलमध्ये 60% off मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.